तु ??? - A Hostel Horror story by Marathi ghost stories blog
नमस्कार मी सुप्रिया या ग्रुप वरील माझी ही पहिलीच स्टोरी "तू???" घेऊन आली आहे प्लीज वाकरणाच्या चुका समजून घ्याव्या आणि सर्वांनी मार्गदर्शन करावे कुणाला ही स्टोरी शेअर करायची असल्यास माझ्या नवा सहित करावी
धन्यवाद
धन्यवाद
😨😨😨😨तु???
मुक्ता तिच्या नावाप्रमाणे मुक्त विचारसरणीची नुकतीच तरुंन्यात आलेली मुलगी. ती कविता होती ना सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील मास्याचे की माझ्या बाळाचे तिला ती पूर्णपणे लागू होणारी होती…. एखाद्या अभिनेत्रीला लाजविनार असं तीच रूप होत. जिथं जाणार तिथे तिच्या हसऱ्या स्वभावाची छाप सोडायची. साधं रहणीमान नीटनेटके कपडे आणि मेकअप म्हणून फक्त काजळ जे तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकायचं. नितळ पाण्यासारखी पवित्र, मनाची साफ, घराची परिस्थिती चांगली होती पण कधी त्याचा गर्व केला नाही की कोणाला जाणीव पण होऊ दिली नाही तिच्या श्रीमंतीची सर्वांच्या लाडकी अशी मुक्ता. नुकताच मुक्तचा १२ वी चा रिझल्ट लागला आणि पुढच्या शिक्षणासाठी तिला तालुक्याला जायचं होत पण पाहिजे असलेली बी.एस.सी. ची ब्रांच जिल्ह्याला असल्यामुळे तिला तिकडे जायचं होत पण लाडाची अल्लड पोर एकदम एवढ्या दूर आई वडील कशी पाठविनार पण तरीही एका शिक्षकांनी समजून सांगितल्यानंतर मुक्तचे वडील तयार झाले आणि सुरू झाला up down चा खेळ मुक्ता खुप हुशार मुलगी होती त्यामुळे तिचा वेळ वाया जाऊ नये म्हणुन हॉस्टेल ला राहण्याच्या सल्ला तिला तिच्या एका शिक्षिकेने दिला. तिने घरी विषया काढला आणि घरातील लोकांनी पण तिची रोजची १०० किमी. ची दगदग थांबावी म्हणून आई वडिलांनी नाही म्हटले नाही आजीची थोडी नाराजी होती पण तिने आजीला मनविल. सर्व सामान बांधणी झाली आणि तिच्या भावाचा व्हिडिओ कॉल आला आणि तिने त्याला म्हटले दादा मी पण पी.एचडी करणार आणि तुझ्याकडे एणार student म्हणून सर्वांना तिचं बोलणं ऐकून खूप अभिमान वाटला आईचे डोळे भरून आले. भरल्या अंतःकरणाने नाना सल्ले देत सर्वांनी तिला निरोप दिला काळजी घ्या म्हणत तिने सर्वांचा निरोप घेतला. आणि बस निघाली. hostel वर सामान शिफ्ट केल्यानंतर थोडा आराम करून ती उठली तर तिची रूम पार्टनर पण आली तीच नाव काव्या. मुक्ता जेवढी बडबडी तेवढीच काव्या शांत मितभाषी. पण गावापासून लांब कॉलेजला आली तेव्हा मुक्तानी तिच्यातील बालिशपणा कमी केला अभ्यास आणि ती एवढच तिचं जग झालं त्यामुळे मुक्ता आणि काव्याची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. थोड्या टाईम मध्ये दोघींचा चांगलाच परिचय आणि मैत्री झाली. मुक्ताने काव्याला library मध्ये जायचे म्हटले पण accounts चे class असल्यामुळे तिने नाही म्हटले आणि next month नी आपण सोबत जाऊ पण लायब्ररी च्या वाटेत थोड सूनसान आहे सांभाळून जाशील. मुक्ता थोडी घाबरून गेली होती पण up down मध्ये तिला library मध्ये यायला वेळच नाही मिळायचा. म्हणून तिने सुरुवात आत्ताच करायचा विचार केला आणि आता ती हवं तेवढं वाचू शकनार होती त्यामुळे ती आनंदी होती. library आणि hostel मधे थोडे अंतर चालत जावं लागायच त्यामुळे सहसा एकट कुणी जायच नाही पण याची कल्पना मुक्ताला काव्याने दिली होती पण तरीही ती त्या रस्त्याने एकटीच जाने येने करु लागली. तिचा नित्यक्रम झाला कॉलेज हॉस्टेलl आणि लायब्ररी.
काही दिवस झाले असतील तिला सतत वाटायचं कुणीतरी तिचं पाठलाग करत आहे तिने काव्याला सुद्धा सांगितलं पण एकटी असतेस म्हणून तुला भास होत असेन असे ती बोलली आणि मुक्ता ने सुद्धा तोच विचार केला आणि आपला नित्यक्रम सुरू ठेवला.
exam जवळ होती म्हणून सुट्या मिळाल्या मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी सर्व आपापल्या गावी निघून गेल्या. घरी अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मुक्तची चिडचिड होते होती तिच्या मनाची घालमेल तिच्या आईने ओळखली आणि तिला परत हॉस्टेल ला जाऊन मन लाऊन अभ्यास करण्यास सांगितले. मुक्ताला घर सोडावं वाटत नव्हत पण परिक्षिमुळे तिला परत जान भाग होत. ती परत हॉस्टेल ला आली मैत्रिणींना यायला अजून १० दिवस तरी वेळ होताच पण करणार काय ती दुपरी १२ ला हॉस्टेल मधून बाहेर पडायची लब्रारीमध्ये पोहचायला तिला १२.३० व्हायचे आणि संध्याकाळी ८ वाजता ती घरी यायची जेवण आटपून घरी आईं वडिलांसोबत फोन वर बोलून ती झोपायची सकाळी उठून परत जेवण वगैरे झालं की लायब्ररी मध्ये यायची पण आता तिला तीव्रपणे जाणवायला लागलं की कोणीतरी आपला पाठलाग करीत आहे आणि हा भास नाही तिने तिच्या मैत्रिणीला कॉल केला आणि कधी एणार ते विचारल पण तिला अजून ५ दिवस एकटीला काढायचे आहेत अस तिला समजलं आणि ती थोडी सावध होऊन लायब्ररी मध्ये जाऊ लागली. आता घरातून निघण्या आधी ती library मध्ये पोहचे पर्यंत आई सोबत कॉल वर बोलू लागली आणि परत येताना सुद्धा तेच करायची आईला थोड नवल वाटलं पण आठवण येत असेन हा विचार करून आईने सुद्धा तिला कारण विचारलं नाही.
हिवाळ्याचे दिवस ६ वाजताच अंधार पडला तिने थोडा विचार केला आणि एक दोन पेज वाचून ती लायब्ररी बाहेर पडली बाहेर येऊन बघते तर लाइट गेलेली तिला थोडी भीती वाटली पण परत उशीर होणार या काळजीने नाही हो करत ती हॉस्टेल कडे निघाली आईला कॉल करते तर मोबाईल ची बॅटरी गेली आणि तिच्या लक्षात आल मोबाईल चार्ज केला नसल्याचं आता मात्र ती खूप घाबरली ओळखीचं अस कुणी नव्हत त्यामुळे घाबरतच देवाचा धावा घेत hostel कडे निघाली आणि अचानक तिला तिच्या मागे पाऊलांचा आवाज यायला लागला तिने मागे न वळता स्वतःचा वेग वाढविला तसा मागील पाऊलांचा आवाजही वाढू लागला भर थंडीत तिला घाम येऊ लागला अर्ध्या तसाच अंतर आज तिला युगाच वाटू लागलं आणि अचानक कोणीतरी तिच्यावर झेप घेतली पुढे काय झालं तिला काहीच आठवत नव्हतं डोळे उघडले तेव्हा ती तिथेच झाडाच्या परावर पडून होती पण ही संध्याकाळ होती तिला
फक्त एवढं आठवत होत ती लायब्ररी तून निघाली तेव्हा लाईट गेलेली होती आणि ती इथ कशी हाच विचार ती करू लागली. केस अवराले आणि ती हॉस्टेल कडे निघाली पण तिला खूप थकल्यासारखे वाटतं होते पण अभ्यासाच्या काळजीने अस झाल असेन असे तिला वाटले hostel वर गेल्यावर तिला तिची काव्या दिसली तर ती तिला बोलली मुक्ता कुठे आहेस मला लवकर बोलावून घेतला आणि स्वतः गायब कुठे होतीस आणि मुक्ता बेड वर पडतच तिला म्हणाली लायब्ररी मध्ये आणि तू केव्हा आलीस तर तिची काव्या म्हणाली मी इथे येऊन दोन दिवस झालेत त्यावर मुक्ताला खूप आचार्य वाटलं आणि ती बोलली कसं शक्या आहे मी आज सकाळी लायब्ररी मध्ये गेले आणि ही आत्ता येतेय मला फिरावती शहाणी किती वाजता पोहचली तेव्हा काव्या म्हणाली चार ला आणि दोघींच्या गप्पा रंगल्या पण यात मुक्ता हे विसरली की काव्याला येऊन दोन दिवस झालेत. मुक्ता खूप थकलेली दिसत होती त्यामुळे काव्याने तिला बर वाटत नाही का विचारलं तर मुक्ता नी बेडवर पडतच नाही असे म्हटले आणि ना बोलतच झोपली पण तिला खूप त्रास होत होता आणि सांगताही येत नव्हतं तिला नेमकी काय होतंय. जेवायचं वेळ झाली काव्याने मुक्ताला जागविले. दोघीही जेवण करून परत रूम मध्ये आल्या मुक्ताला अजूनही काहीच सुचत नव्हत नेमकी तिला होतंय काय. आणि ती तशीच झोपली काव्या ल तिच्या वागण्याचं थोड नवल वाटलं पण घराची आठवण येत असेन अस विचार करून ती पण झोपली.
परीक्षा जेमतेम काहीच दिवसांवर राहिल्यामुळे काव्या सुद्धा लायब्ररी मध्ये जाऊ लागली त्यामुळे मुक्तला येणारे आवाज बंद झाले परीक्षेचा दिवस जवळ आला हॉल तिकिट आले पण त्यांच्या कॉलेजची भिंत अचानक कोसळल्यामुळे परीक्षा संस्थेच्या दुसऱ्या शाखेत घ्यायचे ठरविले ती संस्था काव्याचा गावाजवळ होती त्यामुळे आपण माझ्या घरी जाऊया असे काव्याने मुक्ताला सांगितले आणि तेच योग्य होणार हा विचार करून मुक्तने ही हो म्हटले. आईला कॉल करून तिने सविस्तर माहिती दिली आणि त्यानंतर दोघीही काव्याच्या गावी निघून गेल्या.परीक्षेचा दिवस आला आणि परीक्षे दरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून काव्याचा दादा गणेश त्यांना परीक्षेला सोडायला जाऊ लागला आणि घ्यायला पण तोच यायचा या दिवसांमध्ये मुक्ता आणि गणेश यांच्यात चांगलीच मैत्री झाली आणि शेवटचा पेपर झाला तसे गणेश नी काव्याला मुक्ता तुला वहिनी म्हणून चालणार का हे विचारले आणि काव्याने होकार दिल्यानंतर गणेश नी मुक्ताला विचारायचे ठरविले आणि काव्याचा सल्ल्यानीच त्यांनी मुक्ताला तिच्या घरी सोडण्याचा विचार केला पण आधी हॉस्टेल ल जान गरजेचं होत त्यामुळे तिघेही आधी हॉस्टेल ला निघून गेले परीक्षा आणि काव्याचा घराचे दिवस दीड महिना कसा गेला कळलंच नाही
क्रमशः
सुप्रिया

No comments:
Post a Comment