रोज रोजच्या घरच्या भांडणांना कंटाळुन रम्या घर सोडुन जायचा कठोर निर्णय घेतो. बायकोच्या त्रासाला वैतागुन शेवटी तो बाहेर पडतो...
"जातो मि परत तुला तोंड नाही दाखवणार...
"हा... जा जा... मि पण बघतेच सरड्याची धाव कुंपणा परयंतच.. परत कधी येता तेच बघते.
बिचारा रम्या मुस मुस रडत बायकोशी भांडुन घरातुन बाहेर पडतो.
संध्याकाळ झालेली असते. पण मन घट्ट केलेला रम्या माघार घ्यायला तयार नसतो.
मनात निराशा आणी विचारांच काहुर माजेलेल्या अवस्थेत मजल दरमजल करत कधी गाव मागे रहात त्याला अंदाजच येत नाही.
रम्या गावाबाहेर पडल्यावर भानावर येतो आणी त्याला कळत की वास्तविकता किती भयाण आहे .
जंगल दाट झाडी ना बसायला जागा ना झोपायचे ठिकाण आता रात्र तरी कशी घालवायची आपला मुर्ख पणा आपल्याच अंगाशी आल्याच त्याच्या लक्षात येत...
पण काही पर्यायच नसतो.
"एखादा आसरा शोधलाच पाहिजे नाहितर रात्र घालवाये वांदे...
रस्तांच्या कडेच्या दिव्यांच्या प्रकाशात एकटाच बिचारा नशिबाला दोश देत मार्ग क्रमण करत रहातो...
चालता चालता रात्र होते.. पण कोणतच ठिकाण त्याला गवसत नाहि शेवटी रम्या खुप हताश होतो.
कुठे दुर्बु्धी सुचली नि मी बाहेर पडलो
पण जाउदे घरच्या कटकटि्ं पेक्षा ही तरी शांतता चांगली आहे ...
पण जायच कुठे ? हाच एक गंभिर प्रश्न होता. रस्ता तसा निर्मनुष्य होता... आणी खुप शकुशुकाटही होता. थोडी भिती मनात होती.. हवेत गारठा होता...
रम्या स्वताशीच बडबडत चालला होता.गावापासुन बरच दुर आल्यावर एका सुनसान जागी त्याची नजर रस्त्यावरच्या एका सफेद प्रकाशा कडे जाते...
तो प्रकाश बराच लांब असल्याने रम्या आशेने भराभर पावल टाकत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.
तो जेवड्या जोरात पोचण्याचा प्रयत्न करतो तेवडाच तो प्रकाशाचा बिंदु लांब होत जातो शेवटी धावुन धावुन रम्या दमतो. धापा टाकु लागतो...
तेवड्यातच त्याच्या समोर एक सफेद साडितली सुंदर स्त्री त्याच्या समोर अचानक उभि राहते...
रम्या तिला पाहुन दचकतो आणी घाबरुन मागे सरकतो
क क क कोण तुम्ही...? येवड्या रात्री आणी इथ काय करताय ??
रम्याला दरदरुन घाम फुटतो.. आणी तो भितिने थरथर कापु लागतो.
"मी... मि मंगला...
ईथेच खुप वर्षा पासुन रहाते..
मग तुला भिति नाहि वाटत.???
"कशी वाटेल हे जंगलच माझ घर आहे
माझ्या नवर्या ने मला टाकल खुप संक्षय घ्यायचा माजावर माजाशी खुप भांडायचा.. मारायचा...शेवटी कंटाळुन मी ईथे आली लोकांपासुन दुर... एकांतात
रम्या तिच्या तोंडाकडे अवाक होउन पाहु लागतो.
गोरी गोरी पान दिसायला सुंदर जणु अप्सरा सफेद साडीत आणी या ऐकांतात. रम्या तिच्या डोळ्यात बघतो आणी क्षणभर तिच्या लोभस नजरेत हरवतो...
तिची मोहिनी त्याच्यावर चढते...
ति रम्याला पाहुन त्याच्या जवळ येउ लागते
रम्या ही तिच्या रुपाला भुलतो...
चला माझ्या बरोबर रात्रीच कुठे जाता ?
काहि कळायच्या आत
मंगला रम्याचा हात पकडते आणी जंगलाच्या दिशेने चालु लागते. रम्या ही तिच्या सोबत चुपचाप चालु लागतो..
आजु बाजुला गर्द झाडी जंगल पण तरिही अंधारतही चादण्यात वाट वाट काढत ति नाम्याला घेउन जाते.
थोड्याच अंतरावर एक छोटिशी झोपडी दिसु लागते त्यात थोडा फार प्रकाश असतो.
मंगला नाम्याला त्या झोपडित नेते.
झोपडित फारस सामान नसत फक्त चुल पेटत असते तसा झोपडित एक विचित्र कुबट वास पसरलेला असतो
रम्या ला ति चटई अंथरते आणी रम्या त्याच्यावर बसतो.
तुम्ही कोण आणी येवड्या रात्री ईथे कसे...?
म म म मी मी रम्या रमेश...
ब ब ब बायकोशी भांडुन आलो घराबाहेर आणि ईथवर पोचलो...
हो बघाना आपली भेट कशी झाली तुम्हाला पण आधाराची गरज आणि पलापण
मंगला केसाची बट कुरवाळत लाडात बोलते
"तुमच खरच तुमच्या बायको वर प्रेम आहे का...?
रम्या भानावर येतो...
मंगला एक सुरेख हास्य करते...
हो.. म्हणजे तस आहे पण....
"पण काय....?
पण मला वाटत तिच माझ्यावर आता प्रेम राहिलेल नाही..
"माझा नवरा पण असाच...
त्याला पण मि नकोशिच...
अस बोलत मंगला रम्याच्या बाजुला येउन बसली...
त्याच्या डोळ्यात ति एकटक बघुन रम्याला आपल्या मोहात पाडु लागते.
माझ ऐकाल
आपल्या दोघांची परिस्थीती सारखीच ना मग चला आपण दोघांनी नवा संसार केला तर... ?
रम्या बुचकळ्यात पडला
रम्या काहि बोलणार येवढ्यातच मंगला रम्याला मिठी मारते...
"मग करुया ना आपण नविन संसार रम्याच्या छातिवर डोक ठेवुन ति खोडकर पणे बोलते...
रम्याच काळिज जोर जोरात धडकु लागत..
रम्या शांत रहातो.
आता काय कराव ?? रम्याला काहिच सुचत नाही
रम्या खुप विचार करतो...
हि स्त्री खुप सुंदर आहे ऐकटी पण आहे आणी हिची परिस्थिति फारशी वेगळी नाही...
काय कराव ??
माझ्या बायकोवर माझ खरच प्रेम आहे का ??
कि मला ति नकोय ??
रम्या स्वतालाच प्रश्न विचारत होता.. मंगला रम्याच्या कुशीत विसावली होती
काहि वेळाने रम्या ला त्याच उत्तर सापडत...
मनाशी पक्क ठरवुन तो त्याला बिलगलेल्या सुंदर मंगला कडे पहातो...
तिला तो काहि बोलणार येवढ्यात त्याची नजर जळणार्या चुलीकडे जाते.
चटकन त्याच्या मनात काहितरी येत...
बायको कि सुंदर स्त्री मंगला कोणाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचे आता तो मनाशी पक्क करतो.
"मंगला ....
ऊठ ..तुला वाटत की आपण एकत्र रहाव...
आपण एकत्र राहु पण माझी एक अट आहे...
मि सांगतो तस तुला कराव लागेल बोल मान्य आहे...??
ह् म बोलाना काय??
डोळे बंद कर...
माझी एकच अट आहे जो परयंत मि तुला परत तुजा नावाने हाक मारत नाहि तो परयंत तु डोळे उघडायचे नाही...
रम्या मंगला ला त्याच अवस्थेत त्या घरातल्या चुली समोर उभि करतो..
ठिक आहे आता अशीच उभी रहा जो परयंत मि आवाज देत नाहि तु डोळे उघडायचे नाही...
पण जर तु डोळे उघडुन मागे पाहिलस तर माझा तुजाशी काहिच संबंध ठेवता येणार नाही...
हो मला मान्य आहे....
अस मंगलाचा तोंडुन ऐकल्यावर रम्या हळुच एक लाकुड चुलीत पेटवतो आणी झोपडिच्या बाहेर पडतो दरवाजा ढकलुन झोपडिला आग लाउन जिव मुठित घेउन धावत सुटतो...
थोड्या दुर गेल्यावर मागुन जोरात अोरडल्यात आवाज येतो
"धोका..
आणी क्षणार्धार्त ति झोपडि पेट घेते
आगिच्या लपटा उठतात...तो परयंत रम्याने सुरक्षीत स्थळ गाठले होते.
गाव येयि परयंत रम्या थांबतच नाही... शेवटी गावाची वेशी अोलांडल्यावर तो दम टाकतो... तिथुन तो थेट सरळ आपल्या घराकडे वळतो
" चंद्रे दार उघड....!
हा आलात का घरी। झाला का कोणता साक्षात्कार तुम्हाला चला घरात ... आता उजेडायला झालय जेवुन घ्या उपाशी असाल
रम्या रडायला लागतो....
चंद्रे मि तुला सोडुन कुठेही जाणार नाही देवा शप्पथ
चंद्रीका शेवटी आपला राग विसरुन प्रेमाने रम्याला जवळ करत त्याचे पदराने डोळे पुसते आणी जेवणातला एक घास त्याला भरवते..
शेवटी रम्याने निवडलेला बायको कडे येण्याचा विकल्प योग्य होता का.. ? पण रम्याने अस का केल ?? एका सुंदर स्त्रिचा घात त्याने का केला असेल ??
ज्या वेळी मंगला रम्याला विचारते रम्या आपल्या बायकोचाच विचार करतो.
भले माझी बायको माजाशी भांडते पण माझा तिच्या वर जिव आहे... हा विचार करत रम्या मंगला ला ऊत्तर देणारच होता ... पण ईतक्यात चांगुलपणा आणि दैव बलवत्तर म्हणुन त्याची नजर त्या जळत्या चुली कडे गेली ज्या चुलीत त्याला मानवी हाताचा कंकाल आणी हाडे जळताना दिसली . हि बाई साधी सुधी नसुन कोणितरी पिशाच्यी आहे हे त्याच्या ध्यानात आल..
पण चेहर्यावर काहि हावभाव न आणत मोठया चतुराईने रम्याने तिला अट घालुन आपली सुटका करुन घेतली
शेवटी आपल्या बायकोवरच्या प्रेमा मुळेच त्याचा जिव वाचला त्याचा हा विकल्प योग्य ठरला....!
त्या नंतरही रम्याने आपल्या बायकोच्या रागाला दुर्लक्ष करुन तिचा स्वभाव मान्य करुन सुखी संसार करु लागला. अशा तर्हेने
रम्याची पत्नी देखील आता त्याला मान देउ लागली.

समाप्त🙏