•
•
ही कथा माझ्या सख्या बहिनीची आहे
तिच्यासोबत खरोखर घडलेली घटना आहे.
•
ही कथा माझ्या सख्या बहिनीची आहे
तिच्यासोबत खरोखर घडलेली घटना आहे.
माझी बहिन गीता गावावरून तिच शिक्षण पुण॔ करून मुबंई मधे नविनच राहायला आली होती म्हणुन तिला मुंबई मधल काही माहित नव्हतं.
बरेच दिवस उलगडुन गेले आणी तिच मन काही घरात रमत नव्हत, म्हणुन तिने जाॅब करण्याचा विचार केला,
खुप प्रयत्नानंतर तिला तिच्या मैत्रणींच्या मदतीने जाॅब मिळाला.
खुप प्रयत्नानंतर तिला तिच्या मैत्रणींच्या मदतीने जाॅब मिळाला.
असे खुप दिवस उलटले तिच जिवन सुरळीत चाललं होत
अश्याच एके दिवशी तिला घरी यायला उशीर झाला आई बाबा काळजी करू लागले होते
पण ज्या दिवशी ती घरी आली होती त्या दिवसापासुन ती आजारी पडली
तिला सारखे भयानक स्वप्ने पडु लागली😱
अश्याच एके दिवशी तिला घरी यायला उशीर झाला आई बाबा काळजी करू लागले होते
पण ज्या दिवशी ती घरी आली होती त्या दिवसापासुन ती आजारी पडली
तिला सारखे भयानक स्वप्ने पडु लागली😱
तिने आम्हाला सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण आम्हाला तिचा विश्वास वाटत नव्हता
पण आईला मात्र कळुन चुकले होते की बाहेरची बाधा झाली असेल म्हणुन तिने माझ्या बहिनीला एका बाईकडे नेले
आणी त्या बाईने जेव्हा हे सांगितले की तुमच्या मुली मागे एक बाई लागली आहे जिचा खुन झालेला आहे आणी त्या मृत बाईला गजरा हवाय अस एकताच आई खुप घाबरली

मग त्या भुत बाधा काढणार्या बाईने सांगितले की ज्या जागी ती बाई मेली आहे त्या ठिकाणी गजरा उतारा म्हणुन ठेवण्यास सांगितला
आई शेवटी आई असते आपल्या जिवाची काळजी न करता तो गजरा त्या जागी ठेवण्यास गेली
8:00 च्या सुमारास गजरा ठेवण्याच्या जागी आई पोहचली आणी ज्या जागी गजरा ठेवायचा होता त्या जागी गजरा ठेवताना आईच्या हातातुन तो गजरा खेचुन घेण्यात आला आणी घाबरून आईला खुपच घाम फुटला आणी पुढे पाऊले टाकत निघाली
आणी हा त्या भुत बाधा उतरवणार्या बाईने मागे वळुन बघण्यास मनाई केली होती, त्या प्रमाणे आईने तसेच केली मागे वळुन बघितले नाही आणी आई घरी आली
त्या दिवसापासुन बहिन आजारपणातुन बाहेर आली आणी तिला भयानक दृश्य गजरे अश्या गोष्टी स्वप्नात येण बंद झाल्या...
Originally From the Page :- www.bhootkatha.com