आघात (भयकथा) निशा सोनटक्के लिखित
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
आकाशात विजांनी थैमान घातले होते.कडकडाट करत सौदामिनी धरेकडे झेप घेत होती.पागोळ्यातून गळणारी जलधारा
बघून मला गहिवरून आले.डोळ्यांच्या कडा पुसत मी भूतकाळात रमलो....

त्या दिवशी पण असाच पाऊस होता.मी भिजत भिजतच आॅफीसमधून घरी आलो.
तर मेसेज आला.मी ओल्या हातानेच पाहिला. कुणी मुलगी होती...आणि मेसेज होता...
"मला तुंम्हाला भेटायचे आहे."" पण कशासाठी??"--------------------"बोला नं"???

" एक बोलू???रागावणार नाही???""हो बोला की... कशाला रागावू"................."मी तुमच्यावर खूप प्रेम करते...मी तुमच्या
समोरच्याच आॅफीस मध्ये जाॅबला आहे" "काय???" हा मला शाॅकच होता...मी तसा साधा सरळमार्गी
कधी कुणी मुली आमच्याकडे बघतही नाहीत. अगदी तेवढेपण सुख नाही...मी तर आशाच सोडली होती.मला आवडणाऱ्या मुलींचे बाॅयफ्रेंड होतेच... त्यामुळे युध्दात हरलेल्या योध्दया सारखी माझी अवस्था हो...सगळी शस्रे खाली ठेवली होती.आता
तर केसही पांढरे...डोळ्यावर चष्मा..मी कुणालाही
आवडणार नाही .ही पक्की समजूत झाली असतानाच
हा मेसेज....
पलिकडून फोन बंद झाला होता.आता काय करावे...हायला या पोरी पण डामरट असतात.
माझीच खेचत असेल....तरीही मी बाईकच्या आरशात पाहिले...आणि केसांवरून हात फिरवला...
मनातही आले....कशी असेल ती???? ऑफीसच्या आसपास आढळणाऱ्या मुलींचे चेहरे
आठवू लागलो....काहीच आठवेना....सांगतो नं राव
सगळी शस्रे खाली ठेवली होती हो.... ××××××××××××××××××××××××××

दुसऱ्यादिवशी आॅफीस ला आलो...कालच्या फोनची आठवण झाली... मनापासून सांगतो खरच आनंद
वाटला...इकडे तिकडे बघितले...पण मुली आपल्याच तोऱ्यात चाललेल्या....मी निराश झालो...वरती आलो..
महत्वाची मिटींग सुरु होती..आणि मेसेज... "आज निळ्या चेक्सच्या शर्ट मधे खूप छान दिसता".
....................... " बिझी आहात???""हो मिंटीग मध्ये आहे" "ओह...साॅरी"
,,,,,आता माझी पक्की खात्री झाली हे सगळे माझे दोस्तच करत असणार...मी हसलो...आणि ठरवले....आपणही
हे नाटक सुरू ठेवायचं... ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, दोन दिवस गेले रात्री मेसेज...
मला तुमची खूप आठवण येते.
मग मी काय करू??? आपण उद्या मला भेटता का?
हो ...पण कुठे??
आॅफीस समोर...एक हाॅटेल आहे""" मिडलॅन्ड'''तिथे
लंचला भेटू
Yessssss done
आता दोस्तांची मजा करायची...या स्वप्नात मी झोपी गेलो.
दुसरे दिवशी....साधेच कपडे घातले..मला माहिती होते
हे काम मन्या,,राजा ,,पक्या यांचेच असणार.
एक वाजता मेसेज
मी आलेय तुंम्ही येताय नं???
हो हो आलोच....
खर तर मिटींगमुळे मी विसरलो होतो...आता ही पोरं आली असतील म्हणून मी हाॅटेलमधे गेलो तर......
एक टेबल अडवून ती बसली होती. मला हात करून बोलावले.
माझाच पोपट झाला होता....
केस मोकळे सोडलेले....त्यावर गाॅगल अडकवलेला....
आकाशी साडी...तसाच स्लिव्हलेस ब्लाऊज....ओठांना
डार्क मरून लिपस्टिक..मला जाम आवडली...मी अवघडल्यासारखं बसलो होतो.ती मात्र बिनधास्त होती.
माझ्या प्रेमात पडली होती....खूप हळू आवाजात बोलत
होती...तिने माझ्यात काय पाहिले कोण जाणे....
आणि
आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या....सागरतीरावर ती मला
घट्ट मीठी मारून बसे...माझ्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे
बसे....आणि अशा वेळी खूप लोक हाक मारत आहेत असा
भास होई.आजुबाजुला कोणीच नसे.पण मी तिच्या प्रेमात
इतका डुबलो होतो.मला कशाचे भानच नसायचे.....
एकदा ती मला तिच्या घरी घेऊन गेली....घर मोठे होते
आई..बाबा....घरात नव्हते...तिने आजोबा आजीशी ओळख
करून दिली...मी वाकून नमस्कार केला....त्यांनी आशिर्वाद
दिला.इतक्यात तिचे आजोबा ऊठले...आणि समोरच्या
भिंतीतून आरपार चालत गेले..मी थक्क झालो....तिला
बोट दाखवून सांगत होतो तर ती वेगळेच काहीतरी सांगत
होती...मला काही समजेना.....मला वाटले मलाच काही तरी
भास झाला... झोपाळ्यावर आजी बसली होती....ती
माझ्याकडे पहात होती....झोपाळा मागे गेला की आजी दिसायचीच नाही.झोपाळा पुढे आला की आजी दिसायची.
मला समजेचना....आज असे का होते.आणि अचानक
झोपाळा मागे गेला आणि....आजी आणि झोपाळा दोन्ही
नाहीसे झाले....मी तिला विचारले...
पण ती नुसती हसली.....
मी घरी आलो...डोके जाम दुखत होते..... काहीच सुचत
नव्हते......आईला बोललो..."डोके... खूप दुखते गं."..तर
ती पटकन बोलली..."ही काही तरी बाहेरची बाधा आहे"!!

माझे डोके सुन्न झाले. रात्रीचे दोन वाजलेले...मी विचारच
करत बसलो होतो....तर खिडकीत टकटक झाली....मी
बघितले तर काळोखात मामा ऊभा होता...मला आनंद झाला
मी दार ऊघडले.मामा आत आला....काॅफी केली....आंम्ही
गप्पा मारत बसलो होतो...आमचा लाडका मामा ....नेहमी येतो
आमच्याकडे..अगदी मित्रासारखा.....मी माझ्या मनातले सगळे
बोललो...तिच्या आजी,, आजोबांच्या बद्दल बोललो.....पण
मामा गंभीर झाला...मला बोलला..."आपण सकाळी तिच्याघरी
जाऊया.."..
मी हो बोललो. . सकाळ झाली मामा आवरत होता...मी पण तयार झालो.
गाडी काढली....तिच्या घरी आलो.... मामा गाडीतच होता...मला बोलला..".तु पुढे जा आधी"...
मी बेल वाजवली....थोड्याच वेळात एक गृहस्थ आले... "कोण पाहिजे???"
"मृदुला वाकनीस" "आपण कोण???" "मी काल आपल्या घरी आलो होतो...आजी आजोबा होते.
त्यांना पण मी माहित आहे." "तुंम्ही आत या बसा." मी आत गेलो....खुर्चीवर बसलो....आतुन त्या माणसाची
पत्नी आली.... "आता सांगा नेमके काय बोलताय तुंम्ही???" मी सारे काही सांगितले...आणी ते दोघे आश्चर्यानी बघत होते
तर मी आत बघत होतो...मला मृदुला बाहेर येईल ही अपेक्षा... पण
ते बोलू लागले... मृदुला माझी मुलगी...ती किंवा तिचे आजी आजोबा आताजिवंत नाहीत...आजी आजोबांची इच्छा होती...मृदुलाचे लग्न पहाण्याची...पण मृदुलाला ब्लड कॅन्सर झाला.ती
अचानकच आमच्यातून गेली.हा धक्का आजी आजोबा सहन करू शकले नाहीत...आधी आजी गेली...सहा महिन्यांत
आजोबा गेले....तुंम्हाला ते दिसले...मोठे आश्र्चर्य आहे... पण तुंम्ही जे वर्णन सांगता...ते बरोबर हे....ते हुंदके देऊन
रडायला लागले.त्या बाई पण पदराने डोळे पुसत होत्या. माझी अवस्था तर मीच जाणे...
मी चपला घालणार एवढ्यात झोपाळा हलला आपोआपच ते दोघेपण बघत राहिले...
आणि मी धावत बाहेर आलो. मामा गाडीतच होता.मी त्याला सांगत होतो...तर तो अगदी
विचारमग्न अवस्थेत होता..आणी बोलला...मला हे माहित होते...आणि अचानक मामा गाडीतूनच गायब..मी गाडीतून
ऊतरून सर्वत्र पाहिले...तो कुठेही नव्हता....मी घरी आलो
तर....घरात वातावरत तंग...आई खूप रडत होती...मला बघताच बोलली...".अरे मामा काल दुपारी आपल्याला सोडून कायमचा
गेला रे...!!!" "अग काहीतरी काय??सकाळी आंम्ही बाहेर गेलो...रात्रीच
मामा इथे आला होता..!!!" "अरे नाही रे...तु एकटाच कुणाशी बोलत बाहेर पडलास???
आंम्ही सगळे तुझ्याच काळजीत....तर हा फोन आला!!!" आई रडत होती...
आणी. त्याच खोलीत मला खूप माणसे दिसत होती...त्यात मृदुला तिचे आजी..आजोबा...आणी हो माझा मामा पण....
मी हताश झालो
केवढा. मोठा आघात होता माझ्यावर???
कुणाला सांगू?
समाप्त
निशा सोनटक्के