विहिर
गण्या आणी नाम्या दोन जानी दोस्त होते. सर्वत्र दंगा मस्ती करत गावभर फिरत असत. शाऴा असो वा घर दोघांची मैत्री घट्ट होती.
ऐके दिवशी दोघ गावभर फेर फटका मारत असताना त्याना गावच्या म्हातार्यांच बोलण ऐकु आल...!
"ति, विहिर साफ करायची आहे...या गावात आता पाण्याची टंचाई येयिल मग शेवटी पाण्यासाठी हाच पर्याय आहे. पण करायच काय ति विहिर त्या अवदसेने खराब केली जिव देउन. जाता जाता गावाला शाप देउन गेली...!
"होना, या गावात हिच एक मोठि विहिर होति जि १२ महिने पाण्याने भरलेली असायची पण त्या बयेने जिव दिल्या पासुन कोणिच तिथे फिरकत पण नाय नी पाणि बी वापरत नाय...! लोक म्हणत्यात कोणा कोणाला दिसते पण ती बया !!!
आज आमावास्या आज दिसेल ति मध्य रात्री तिला नैवेद्य द्यावा लागतो संध्याकाळीच नाहितर लोकांना त्रास देते ति गावात येणार्या जाणार्यांना जाम डेंजर बाई ती... !!!

नाम्या आणी गण्या ने त्या म्हातारबुवांच बोलण एैकल आणी जोर जोरत हसु लागले.. त्याना त्या म्हातार्यांची चेष्टा कराविशी वाटली संध्याकाळ झाली होति दिवे लागणीची वेळ म्हातारे ज्या झाडाखाली बसले होते तिथे ते दोघ त्या म्हातार्या मंडळीं जवळ आले दोघांनी सोंग घेतली आणि त्यांच्या समोर उभ राहुन झाडा कडे पाहु लागले तस दोघ म्हातार्यांनी पण झाडांच्या फांद्यांवर डोक वर करुन पाहिले
ईतक्यात गण्या अोरडला.
"आर नाम्या पऴ की ति बघ झाडावर बसली आहे .... !!!! तस ते म्हाता्रे झाडा खालुन उठले आणी पऴु लागले
हे बघताच नाम्या आणि गण्या जोर जोरात हसु लागले
"पळा पळा तुमची पण हाड मशानात हायत !!!! गण्या म्हातार्यांना डिवचुन पोट धरुन हसत होता!!!

"पोरांनो म्हातार्यांची चेष्टा करता काय महागात पडेल
"जा जा थेरड्या'
बोलत गण्या आणी नाम्या तिथुन पळाले.
"जा जा थेरड्या'
बोलत गण्या आणी नाम्या तिथुन पळाले.
"खरच ति बाई असेल का रे विहिरि वर ????
आता तुला पण वेड लागल का लेका गण्याने नाम्याची समजुत काडली !!!
चल मग आपण विहिर बघुया मग घरी जाउु
दोघांनी ठरवल आनी ते विहिरिच्या दिशेने चालु लागले पुढे त्याना जे अघटित होणार होत त्याची याना कल्पनाहि नव्हती ..
अंधार पडला आला होता चालत चालत दोघ विहिरिच्या दिशेने चालत होते. लांबुन विहिरिवर एक लहान दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. गप्पा गोष्टी करत दोघ महारथी विहिरी जवळ पोचले.
कोणि तरी तिथे दिवा लावला होता सोबत नारळ आणी नैवेद्य होता अगरबत्ती लावली होती त्या म्हातार्यांच्या सांगण्या प्रमाणे तिथे सरव काहि तसच होत !!!
अाजु बाजुला दुरवर कोणिच नव्हत केवळ भयाण शांतता
नाम्या ईतरत्र सरवी कडे शोध घेत होता गण्या विहिरित वाकुन बघत होता..
विहिरित बर्यापैकी पाणि होते. विहिर खुप मोठी आणि खोल होती आत डोकावल तरी भिति वाटावी अशी आजु बाजुला शेवाळ चडल होत ति विहिर खरच भयानक वाटत होती ...!

नाम्या आनी गण्या दोघेही खोडकर होते त्यांच्या वृत्ती प्रमाणे त्यानी आपले माकडचाळे चालु केले.
नाम्या ने विहिरी जवळ येताच त्या बाई साठी ठेवलेला नारळ उचलला आणी विहिरित फेकला...तसा तो पाण्यात पडल्यावर हिरव शेवाळ बाजुला झाले आणी पाणि दिसु लागले
दोघ एकमेकांकडे बघुन खुश झाले त्यांच्या मनात काहितरी आल.
नाम्याने त्या बाई साठी ठेवलेल्या नैवेद्याचे पान उचलुन विहिरित टाकले आणी
मोठ मोठ्याने हसु लागला
"खा हे पोट भरुन तुला दिलय ...!!
तस गण्या ने आजु बाजुचे दगड जमा केले आणी विहिरीत टाकायला सुरवात केली... !
पाण्यात टाकताना पाण्याचा आवाज ऐकुन त्यांच समाधान होत होत...
10 -12 दगड टाकुन झाल्यावर ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहुन हसु लागले कुठैरे भुत बाई घाबरली वाटत आपल्याला.... हाहहाहाहा हा
दोघ चेश्टा करु लागले
"चल घरला जाऊ खुप भुक लागली आहे !
गण्या बोलला.
ते निघतच होते येवड्यात नाम्याला विहिर समोरच्या झाडावर ति बाई बसलेली दिसली सफेद साडी सोडलेले केस मान खाली घालुन फांदिवर ते ध्यान बसल होत.
नाम्या प्रचंड घाबरला
त त त त ते ते ति ते तु ति बघ नाम्या अक्षरशा थरा थरा कापत होता गण्या ने ही त्या बाईला पाहिल त्याच्या काळजात धस्स झाला ते परत उलटे फिरणार तर मागे विहिर होति ते अरडा अोरड करत मागे फिरले मागे विहिर होती यात धावपळीत गण्याचा धक्का लागुन नाम्या पाय घसरुन विहिरित पडला. आणि पाण्यातुन मोठा आवाज आला नाम्या बुडल्याचा. थांबाव कि पळाव काहिच समजेना गण्याची पुरती भितिने गाऴण झाली
नाम्या विहिरिच्या काळ्या थंड खोल पाण्यात बुडाला
वाचवा मला वाचवा आरोळ्या ठोकल्या... पन त्याच ऐकणार कोणी नव्हत ... श्वासोश्वास कोंडु लागला नाका तोंडात पाणी भरल जिव वाचवण्या साठि हात पाय मारत होता सरव डोळ्या समोर अंधार झाला प्रचंड भिति मनात भरली अखेर पाण्यातच त्याची प्राण ज्योत मावळली ...!
गण्या धावतच राहिला जो परयंत घर येत नाहि...!
गण्याने आपली चुक असल्याने कोणाला काहि सांगितल नाही पण त्याच काय झाल असेल कुठे असेल कसा असेल या विचाराने त्याला अस्वस्थ केल होत
तो जेवला नाही ना परत त्या विहिरी जवळ जायची हिम्मत केली .. घरच्यांना प्रश्न पडला ईतकी मस्ती करणारा हा खोडकर मुलगा आज शांत कसा.. ?
ईथे नाम्या च्या घरी नाम्या आला नाहि म्हणुन शोधा शोध सुरु झाली नाम्याच्या आईने शेवटी गण्याला विचारले
गण्या काही बोलायला तयार नव्हता
"काकी मला नाहि माहित मघा परयंत गावभर फिरत होता येयिल तो ...!
तु बघशिल का रे जाऊन माझ बाळ अजुन कस आल नाही काळजी वाटतेय !!!
"हो काकी मि बघतो... अस बोलत गण्या निघाला
आता चांगलाच अंधार पडला होता हातात बॅटरी घेउन घाबरत घाबरतच गण्या नाम्याला शोधायला विहिरी जवळ जायला निघाला त्याची चुक असल्याने त्याच मन त्याला खात होत यामुळेच त्याने आपल्या मित्रा साठी आपला जिव धोक्यात घालुन जायची हिम्मत केली.

घाबरत घाबरत अंधारात तुन वाट काडत तो त्या विहिरी जवळ पोचला.
आजु बाजुला अंधार गर्द झाडी मधुन मधुन येणारे आवाज त्याला घाबरवत होते. परत त्या बाईचि हि भिति होती
बॅटरीच्या प्रकाशात तो सरव जागेचा आढावा घेत होता.
मधेच खुप थरकाप उडवणारे आवाज येत होते.
आवाज चा वेध घेत तो विहिरी जवळ पोचला. विहिर चा काठ खुप मोठा होता.
त्याने लांबुनच विहिरिवर बैटरी फिरवली प्रकाश झोतात एक माणसाचा आकार दिसला पण स्पष्ट दिसत नव्हते. गण्या घाबरत घाबरतच पुढे गेला तस त्याला तो स्पष्ट दिसु लागला तो नाम्या होता विहिरिच्या कट्ट्यावर ...
विहिरित पाय सोडुन विहिरिच्या खोल काळ्या पाण्यात टक लाउन बघत होता... त्याची स्थिर नजर होती...
गण्याला आंनंदही झाला आणी भितिही वाटत होती...
तो घाबरत घाबरत त्याच्या जवळ गेला
नाम्याची त्याच्या कडे पाठ होती गण्या त्याच्या मागे उभा होता.. गण्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो पुर्ण पणे भिजला होता आणी थंडिने त्याच शरिर कडक झाल होत "नाम्या चल कि रे घरला आई वाट बघतेय तुझी चल सर्व तुलाच शोधतायत ...!
हे बोलतो न बोलतोच तर नाम्याने आपली मान मागे फिरवली कर्र कर्र असा हाड तुटल्याचा आवाज आला
नाम्याचे मुंडक मागे फिरल धड पुडे राहिला नाम्याचे डोळे पांढरे होते बुबुळ नव्हती केस पाण्याने भिजलेले चेहरा पांढरा पडलेला तो हसत हसत विचित्र आवाजात गण्याला बोलला
"तु पण चल की विहिरित भारि मजा येते बघ ...!!! हाहाहाहा हा हा आणि जोर जोरात कर्कश हसत होता
हे ऐकताच आणि त्याला त्या अवस्थेत बघताच गण्या एकदम सुन्न पडला ते भयानक रुप पाहुन त्याला कापरीच भरली. छातित धड धड इतकि वाडली होती हि जणु त्याच काळीज फुटुन बाहेर पडेल.
आई ss ई ई ई ई sssssssssss आई मेलो वाचव अोरडत तिथुन पळतो न पळतो तोच प्रकाश झोत एका अशा जागी गेला जे पाहुन तो तिथेच जमिनिवर तत्काळ बेशुद्ध होऊन कोसऴला त्याच्या हातातुन बॅटरी लांब पडली. सर्व शांत झाल.
ते काय होत ज्याला पाहुन गण्या मुर्छित होऊन पडला ??? अस काय दिसल त्याला ???

ति बाई गण्याच्या थोड्याच अंतरावर विहितिच्या काठावर बसली होती तिचे केस चेहर्यावर होते पाय उलटे हात लांब होते शरिरा हुन हि मोठेपाय विहिरित सोडुन ति केस मोकळे सोडुन मान डोलवत बसली होती ते दृष्य बघुन तो बेशुद्ध पडला.
रात्र भर शोध सुरु होता नाम्याला शोधता शोधता गण्याचाही पत्ता नव्हा सर्व गावकरी त्या दोघांना शोधत होते. शोधता शोधता सकाळ होत आली. दोघा्ंच्याहि घरी आकांत सुरु होता.
तितक्यात एका गावकर्याने सांगितले
"अरे त्या विहिरी जवळ पण चक्कर मारु तिथे ही बघु शंकेच समाधान करण्या साठी एक टोळकी विहिरिच्या दिशेने निघाली.
विहिरि जवळ पोचताच त्यांची शंका खरी ठरली गण्या त्यांना बेशुद्ध दिसला जमिनिवर विहिरिच्या आसपासच होता. एकाने घाबरतच पुढे येत त्या विहिरित डोकावले
तर विहिरित नाम्या चे प्रेत तरंगत होत. नाका तोंडात पाणी जाउन तो अक्षरशा फुगला होता आणि पांढरा पडला होता. त्याला खुप प्रयत्नांनी बाहेर काडले. गण्याच्या तोंडावर पाणी मारले तो शुद्धितुन आला खरा पण त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते
"मला नाम्या बोलवतोय विहिरित खेळायला मला सोडा मला जाउदेत..!
असच सारख बडबडत होता.
तिथे जमलेल्या त्या गर्दि तुन एक आवाज आला
"झाल एक आजुन बळी घेतला या विहिरिने हिची भुक भागणार नाय !!!

सर्व गाव शोकात होता त्या कोवळ्या पोरांकडे आणी त्या भयानक विहिरीकडे बघत सर्वच स्तब्द झाले होते...!!!
🌺 समाप्त 🌺
श्री मंगेश पांडुरंग घाडिगावकर