या कथेतील पात्र ही काल्पनिक आहेत याचा व्यक्तिशः
कोणाशी ही संबंध नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
शुभदा आणि भावना या दोघी ही अत्यंत जिवलग मैत्रिणी हॉस्टेलाच राहत
होत्या. जिथे जातील तिथे एकत्रच दिसत असे, त्यांना एकमेकीं शिवाय करमत ही
नसे. दोघी ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. वर्ष संपत आले होते,
परीक्षा ही झाल्या होत्या. हॉस्टेल च्या नियमानुसार आता हॉस्टेल ची रूम
खाली करायची होती.
आता आप आपल्या गावी परतण्याची तयारी सुरू झाली होती. भावनाला मात्र
खुप वाईट वाटत होते काही महीने आता दोघी एकमेकींना भेटणार नाही म्हणून. जरा
चिडचिड ही करत होती, शुभदा ने नेमके हेरले आणि तिला समजावू लागली, पण काही
केल्या ती दुःखीचं होती. शुभदाने शेवटी शक्कल लढवली आणि तिला सांगितले,
असे करूयात का?माझ्या बरोबर तूही चल ना माझ्या गावी तशी भावना ने आनंदाने
मिठीच मारली. भावनाने आपल्या घरी फोन करून सांगितले की, मी शुभदा बरोबर
तिच्या गावी जात आहे.
शुभदा ने आपल्या लहान भावाची सागर ची ओळख करून दिली. गाडीत दोघी ही
कुजबुजत होत्या, शुभदा भावनाची मस्करी करत म्हणत होती, काय ग☺️ आवडला का?☺️
माझा भाऊ तुला, आणि भावना लाजुन तिला गप्प बैस म्हणत चिमटा काढत होती. एक
तासाभरात ते त्यांच्या घरी पोहचले. घरात पोहचताच शुभदा ने आईला घट्ट मिठी
मारली, तोपर्यंत सागर ने त्यांचे सामान त्यांच्या रूम मध्ये आणून दिले.
दोघीही प्रवास करून खूप थकल्या होत्या. रात्रीचे जेवण करून दोघी ही
त्यांच्या रूम मध्ये झोपी गेल्या.
खिडकीतून पडलेल्या उन्हाच्या किरणांनी दोघींना ही जाग आली. उठून
त्यांनी हॉस्टेल ला जसे एकत्र अंघोळ करायच्या तसेच इथेही एकत्रच अंघोळ करून
बाहेर आल्या.
या दोघींचे नाते बघून घरच्यांनाही ही नवल वाटत होते, जणू सख्या बहिणीच
जाणवत होत्या. मस्त पैकी बऱ्याच दिवसांनी घरचा नाश्ता मिळाल्याने तृप्त
होऊन दोघीनी ही खाल्ला. भावना लहानपणा पासून शहरातच लहानाची मोठी झाली
होती, तिला गावाबद्दल नवल वाटत होते, आपल्याला पण गाव असावं गावी जावे असे
नेहमीच वाटायचे, पण तिच्या आई वडिलांनी प्रेम विवाह केल्याने त्यांच्या
गावाकडील लोकांनी संबंध न ठेवल्याने त्यांचा गावाशी कसलाच संबंध न्हवता.
भावना ला गाव बघायचे होते ती शुभदा च्या मागे लागली, चल ना आपण गाव
फिरून येऊ तिने ही मान्य केले. आणि दोन ते तीन दिवस छान पैकी गावात फेरफटका
मारून यायचे. तिच्या साठी हा अनुभव खूप नवीन होता. ते गावचे एक वैशिष्ट्य
पूर्ण वातावरण तिला खूपच भावले होते. पुढच्या दिवशी भावना ने तिच्या आई
कडून छान शी साडी नेसून तयार होऊन आली आणि तिच्या मागे लागली. आजमात्र
शुभदा कंटाळली होती, ती टाळाटाळ करू लागली. तितक्यात सागर तिथे आला, शुभदा
ने सागरला तयार केले की, भावना ला आपले शेत विहीर सार काही दाखव, आणि भावना
ला त्याच्या बरोबर जायला सांगितले. असेही बघताच क्षणी सागर तिला व्यक्ती
म्हणून छान आणि आवडला ही होता.
दोघे ही बाईक वरून निघाले आणि शेता जवळ येता बाईक लावून तिला शेत
पायी पायी फिरवून दाखवू लावला. आज खऱ्या अर्थाने शेत कस असतं हे ती अनुभवत
होती, सारकाही तिच्या करिता नाविन्यपूर्ण होते, आणि सागरला ती सारकाही
कोणते पीक आहे?, कस लावतात?, काय करावे लागते?, नांगरणी म्हणजे काय? असे
विचारत होती, आणि माहिती करून घेत होती. सागर ने ही यामधली तिची गोडी पाहून
सर्व काही सांगितले. यामध्ये दुपार कधी झाली हे कळलेच नाही.
सागर आणि भावना यांच्या मध्ये छान मैत्री झाली होती. आता ते
त्यांच्या शेतातल्या विहिरी जवळ होते. विहीर पाहून ती इतकी भारावून गेली
की, तिचा तोल जाऊन विहिरीत पडणार, इतक्यात सागर ने तिला मागे ओढून सावरले
या गडबडीत दोघे ही तिथेच असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर पडले. तिला सावरताना
तिच्या साडीचा पदर निसटून ती त्याच्या अंगावर पडल्याने दोघे ही अशा
अवस्थेत अती जवळ आले होते, मोहून टाकणारे अतीव सौंदर्याने सागर मोहित झाला
होता, काही वेळ दोघांच्याही नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. काही क्षण जाता
दोघे ही स्वतःला सावरत बाजूला झाले.
काही वेळ दोघे ही शांत होते, पुन्हा पूर्ववत होऊन दोघे गप्पा मारू
लागले. अजून छान सा कोणता स्पॉट आहे का?, असे विचारता सागर ने हो.... आहे
ना! पण जरा लांब आहे आपणास परतण्यास उशीर होईल असे सांगितले. हे ऐकून भावना
ने त्याला विनंती केली की, चल ना..... दाखव तो स्पॉट. तिच्या लाघवी
बोलण्याला तो नकार देऊच शकला नाही. लगेचच ते त्या जागी जाण्याकरिता निघाले,
पोहचेपर्यंत चार वाजले होते, तो टेकडी सारखा भाग आणि सपाट पठार होते, आणि
एक पडीक असे झोपडे.. त्याला झोपडी पण म्हणता येणार नाही अशी पडीक जागा
होती. त्या पठारावरून अतिशय सुंदर नजारा दिसत होता, अप्रतिम असे दृश्य सारे
होते. तिने सागरचे या करिता खूप आभार मानले.
अचानक वातावरण एकदम बदलेले आणि पावसाची चिन्ह दिसू लागली. सागर लगेच
निघायची घाई करू लागला, पण ते नयनरम्य नजारा पाहून मंत्रमुग्ध झालेली भावना
तेथून निघायचे नावच घेत न्हवती. सागरला ज्याची भीती होती तेच घडले,
पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र भावना जागी झाली आणि दोघांनाही काय
करावे सुचत न्हवते. काही अंतरावर असलेल्या त्या पडीक घरात पळत गेले, मात्र
तोपर्यंत दोघे ही पुरते भिजले होते. तिकडे घरी सगळे काळजीत होते दोघे कुठे
आणि कसे आहेत इतका वेळ का झाला?
इकडे दोघेही चिंब भिजले होते, त्यात भावना ने साडी नेसली होती, त्या
चिंब भिजलेल्या साडीत भावना चे आखिव रेखीव शरीर उठावदार दिसत होते, त्यात
मुळात ती खूप सुंदर होतीच. सागर तिच्या या सौंदर्या कडे पहातच राहिला,
भावना मात्र लाजून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण चिंब भिजलेल्या
अवस्थेमुळे ते तिला शक्य होत न्हवते. सागरच्या ही गोष्ट लक्ष्यात येताच तो
इतरत्र पाहू लागला.
इतक्यात भावनाच्या समोर पाल पडल्याने तिने किंचाळून घाबरून सागरला
घट्ट मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने सागर ने तिला धीर देण्याचा
प्रयत्न केला, पण भावना अजून ही घाबरलेलीच होती, तिने अजुन ही सागरला घट्टच
पकडून ठेवले होते. सागरला तिच्या ह्रदयाची स्पंदने स्पष्ट जाणवत होती,
सागर ने आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात घेवुन मी आहे ना....आणि
☺️हसून साधी पाल तर होती, तिला इतकी घाबरलीस... वेडी असे म्हणून पुन्हा
हसला. आता जरा तिची भीती कमी झाली आणि जराशी तिने मिठी सैल केली. दोघे ही
एकमेकांच्या नजरेत हरवले होते,
सागरला आता राहवले नाही त्याने तिच्या डोळ्यांच्या पापन्यांना आपल्या
ओठांनी स्पर्श केला, तशी भावना अंगअंग रोमांचित झाली होती, दोघांच्या ही
आयुष्यातील हा रोमांचित करणारा अन पहिलेच चुंबन (किस) असा सुखद प्रसंग
अनुभवत होते. आता मात्र भावनाने डोळे बंद करून त्याने पुन्हा किस करावे
यासाठी आतुर झाली होती. सागरने ही आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवताच भावनाने ही
त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत या पहिल्या
स्वर्ग सुखाची अनुभूती घेतली.
सागर आता डोक्याखाली हात घालून शांत विचार करू लागला, जे झाले ते
योग्य की अयोग्य. इतक्यात त्याच्या कानांत वेड्या नको काळजी करुस
तुझ्यामुळे आज या सुखाची अनुभूती मिळाली असे म्हणत त्याच्या छातीवर डोकं
ठेवुन आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याच्या गालावर किस करून स्वतःला
सावरत तयार झाली. सागर ने ही आवरले आणि दोघे ही पाऊस थांबन्याची वाट पाहू
लागले.
यानंतर ची सलग कथा पुढील भागात आपण वाचू शकाल.☺️
सागर आणि भावना पाऊस थांबण्याची वाट पहात होते,
तसा बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी झाला होता पण पूर्णतः त्याने उघडीप घेतली
न्हवती. भावना सागरच्या खांद्यावर डोक ठेऊन त्याचा हात हाती घेऊन त्या
पावसाकडे, ज्या पावसाने तिला खुप काही दिल होतं तो ती कायमस्वरूपी डोळ्यात
साठवण्या करिता पाहत होती. सागर मात्र... वेगळ्याच विचारात होता, घरी काय
झाले असेल?, काय म्हणत असतील?.
ही कथा वाचण्या पूर्वी आधीच्या कथे संदर्भात खाली
दिलेल्या लिंक वर जाऊन वाचू शकता म्हणजे या कथेचा संदर्भ लागेल.
पावसाने कृपा केली आणि आता तो पूर्णतः थांबला होता, दोघांनी पटकन
बाईक कडे धाव घेतली आणि घरी निघण्यास मार्गस्थ झाले. अचानक पडलेल्या
पावसाने बऱ्यापैकी अंधारून आले होते आणि हवेत गारवा ही होता, त्यामुळे गाडी
वर दोघेही गारठले होते. इकडे घरी प्रचंड तणावपूर्ण वातावरण झाले होते,
दोघांना काही झाले तर नाही ना? आणि त्यात भावना असल्याने अधिकच तणावात
होते. दीड दोन तासात दोघेही घरी पोहचले होते. गाडीच्या आवाजाने तडक घरातील
सर्व जण बाहेर धावतच आले, दोघांना ही सुखरूप पाहून सर्वांचा जीव भांड्यात
पडला होता.
सागर आणि भावना दोघे ही गाडी वरून उतरून सर्वांच्या समोर दबकतच आले,
तसा दोघांवर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला होता, भावनाला काय बोलावे काहीच
सुचत न्हवते. शुभदा धावतच भावना कडे आली आणि तिने काही न बोलता मिठीच
मारली. सागर ने धीर धरून सांगण्यास सुरुवात केली, तसे भावनाने त्याच्या कडे
पाहिले आणि काय सांगतो ते ऐकू लागली. सागर ने ही दोघां मधला प्रणय प्रसंग वगळता सारकाही जस घडलं तस सांगितले. हेे सर्व ऐकूूून घरचे शांत आणि तनाव रहित झाले होतेे.
या गडबडीत मात्र त्यांंना आत घ्यायचेच राहिले होते. अंघोळीचे पाणी
तापेपर्यंत पटकन त्यांना शेकोटी पेटवून दिली, शेकोटी मुळे जरा त्यांची
अंगातील हुडहुडी कमी झाली होती. पाणी तापता पटापट दोघांनी ही अंघोळी करून
घेतल्या. हे सर्व होईपर्यन्त नऊ वाजुन गेले होते, जेवनासाठी सर्वजण बसले
जेवता जेवता गप्पांची मैफिल कधी रंगली आणि कसा वेळ गेला हे कळलेच नाही.
शुभदा आणि भावना दोघी त्यांच्या रूम मध्ये जाऊन बेड वर आडव्या झाल्या
होत्या. भावना आपल्याच विश्वात होती, मधेच लाजत होती, हसत😊😊 काय होती,
शुभदा सर्व काही पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज तिला दिसत होते
शुभदाला, न राहवून तिने चिमटा काढत विचारलेच, काय ग तुमच्या दोघांमध्ये
काय भलत सलत तर नाही ना घडले? तशी भावना आपल्या विश्वातून बाहेर आली. आणि ए
काही पण काय बोलतेस? चिमटा काढत विषय टाळण्याचा प्रयन्त केला. इकडे सागर
आपल्या रूम मध्ये आला होता, प्रेमात भावनाच्या जसे अलगद पडला तसेच तो अलगद
बेडवर आपले हात पसरून पडला. आणि त्या पहिल्या सुखद रम्य आठवणीनं मध्ये रमला
होता. त्यात त्याला कधी झोप लागली कळलेच नाही.
शुभदा आणि तिच्या घरचे दरवर्षी कुलदैवत दर्शन घेण्यास जात असे,
यावर्षी ही त्यांनी नियोजन करून सकाळीच तयारी करून निघू लागले, यांच्या
सोबत भावनाची मात्र जायची अजिबात इच्छा न्हवती. याचे कारण म्हणजे सागर घरीच
थांबणार होता, काही करून भावनाला सागर सोबत वेळ घालवायचा होता. शेवटच्या
क्षणाला भावनाने गाडी थांबवा थांबवा असे सांगितले, आणि काही तरी राहिले आहे
याचे निमित्त करून आणावयास निघताच अतिशय सफायदारपणे पडल्याचे नाटक करून
जोरात किंचाळून पाय चमकल्याने चालता येत नाही असे सांगून रडू लागताच शुभदा
आणि सागर तिच्या जवळ पळत आले आणि तिला आधार देऊन घरी सोफ्यावर बसविले,
शुभदा ने तिला विचारता मी नाही जात थांबते तुझ्या सोबत असे म्हणताच, अग ठीक
आहे मी नको काळजी करुस, आणि सागर आहे ना असे म्हणत सागरला हळूच डोळा
मारला. सागरला कळून चुकले की नाटक करतेय. मग सागर ने ही मी आहे घरीच नाही
जाणार कुठे, नको टेन्शन घेऊस असे तिच्या बहिणीला सांगून जायला सांगितले.
शुभदा ने सागरला लक्ष ठेवायला सांगून ती निघाली.
त्यांची गाडी दूर जाताच भावना... मी ड्रेस बदलून आले असे सांगुन रूम
मध्ये निघून गेली, बराच वेळ झाला अजून कशी नाही आली? म्हणून सागर तिच्या
रूम जवळ जाऊन तिला आवाज देत होता पण काहीच प्रतिक्रिया येत नाही असे कळताच
तो रूम मध्ये आला, बघतो तर काय...... भावना ने अतिशय सिल्की गाऊन घालून
त्याची वाट पाहत उभी होती, यात भावनाचे सौंदर्य एखाद्या अप्सरा समान दिसत
होते, जणू एखादी मदनिकाच त्याच्या समोर असल्याचे त्याला भासत होते, एक एक
पाऊल टाकत भावना त्याच्या समोर येताच तिने त्याचे हात धरून आपल्या हृदयावर
ठेऊन त्याला म्हणाली बघ.... माझ्या हृदयाची धडधड तुला जाणवते का? असे
म्हणताच सागर ने तिला आपल्या मिठीत घेऊन अग वेडे☺️ ते तर.... सागर सागर असे
म्हणत आहे असे म्हणत तिच्या खांद्या वरून तिचा गाऊन अलगद खाली घेत तिच्या
हृदया च्या जागी किस करुन तिला विचारू लागला की काय ग?.... आता तर जास्तच
धड धड करत आहे ☺️☺️ असे म्हणत तिच्या त्या गुलाबा समान कोमल ओठांचा आस्वाद
घेऊ लागता भावना ने स्वतःला कामतृप्ती करिता त्याच्या स्वाधीन केले आणि
अलौकिक अशा स्वर्ग सुखाचा आनंद दोघे ही उपभोगू लागले.
यानंतर ची सलग कथा पुढील भागात आपण वाचू शकाल.☺️