काल्पनिक कथा. : #ती_भुतिन.
लेखक : #विकी_श्रीकांत_केंगार.
माझ्यासारखे काही येडे आयुष्याच्या #गटारात नुसते वाहत जातात...जायचं कुठे अस्त हेही माहीत नसत...आणि थांबायचं कुठे हेही माहिती नसत..
मी चांगला शिकलेला #सुशिक्षित_बेरोजगार मुलगा...
माझ्या इतकं शिक्षण आमच्या अख्या गावात कोणाचं झाल नसेल..पण हाताला काही काम न्हवत..म्हणून हिंडायच दिवसभर हिकडून तिकड..
आमच्या गावात फक्त दोनच घरे मोठी होती...एक आमचं..आणि दुसर..पोलीस पाटील यांचं..
दोन दिवसांनी आमच्या गावचा उरूस होता. म्हणून शहरातून खूप पाहुणे आले होते..आमच्या गावात..आमच्या गावात तशी जेमतेम....३०..४० च घर..
मी दिसायला सुंदर होतो म्हणून कुठली नवीन मुलगी आली की माझे सगळे मित्र म्हणायचे वीक्या...आत्ता ह्यो #खड्डा तूच काढणार गाड्या...
उरुस च दिवस उजाडला...आणि सगळे मित्र मंडळी आम्ही गोळा झालो...रात्र होता होता गावात एकशे एक #खड्डे आले..
हिला बघू का तिला बघू....? आम्हा मुलांना अस होऊ लागलं..
आमच्या गावच्या वेशी बाहेरून सुद्धा लोक आली होती..
त्यात एक बाई दिसली मला.......बाई म्हणजे २२...२४ वर्षांची मुलगी ती पण तीच लग्न झाल होत....म्हणून बाई..
मी मनातल्या मनात बोललो...विकी भाई कसला #खड्डा आहे राव..
आणि मी तिच्या मागे पुढे फिरायला लागलो..ती पूर्ण उरुस सोडून एका..झाडाखाली बसली होती तेही रडत...उरुसापासून जवळ जवळ २..३ किलोमीटर चालत चालत मी तिच्या मागे गेलो..आणि ती एका शेतात जाऊन थांबली...आणि मोठ्या मोठ्याने हसू लागली..खूप मोठा माझे कानाचे पडदे च फटायचे बाकी होते फक्त...
नंनतर ती हळूहळू..शांत झाली आणि रडू लागली...आणि माझ्याकडे बघून हळूच बायका लाजतात तशी लाजली आणि मला इशारा करू लागली.. हीकडे ये...म्हणून..तिच्या त्या अदा कोणालाही घायाळ करतील अश्याच होत्या...मीही तिच्या जवळ जाऊ लागलो न कळतच...
जसा जसा मी तिच्या जवळ जात होतो..तशी तशी ती..वेगळीच दिसू लागली...ती मला हाथ लावणार तितक्या मागून माझे मित्र जोरात ओरडले ये विक्याा भाई कुठे चाललाय थांब...त्यांचा आवाज ऐकुन मी थांबलो मागे वळून पाहिलं तर माझे मित्र...आणि पुढे पाहिलं तर कोणीच नाही..!!
मित्र जवळ येऊन म्हणाले आरे काय कुठं....इतक्या लांब का आलास...आणि तेही एकटा...
आम्हाला वाटल कुठल्या तरी खड्याला भेटायला आलास की काय..
पण २ तास झाले एकटाच चालतोय नुसता...
आणि हे काय हिकड कशाला आलास...#ती_भूतिन असते भाव हीकड माहिती नाही का तुला..?
जसा मी शुध्दीवर आलो...तसा मी चक्कर येऊन पडलो...कारण मी होतो..त्या #भुतीनीच्याशेतात..
दुसऱ्या दिवशी शुध्दीवर आल्यावर..सगळ्यांनी माझी विचारपूस केली..का गेलतास तिकड म्हणून...आत्ता मी काय सांगू ...?
एका बाईच्या माग गेलतो म्हणून...?
शेवटी मी वैतागून मित्रांना सगळी हकीकत सांगून टाकली...मित्रांनी मला सांगितलं अरे बाबा आम्ही पण तुझ्या मागे मागेच येतो होतो कोणती बाई बी काही न्हवत तुझ्या पुढं...तुला भास झाला असेल बहुतेक..
नंतर आम्ही तो विषय तिथच सोडून दिला..
दुसऱ्या दिवशी मी मस्त जेवून...मटण बर्याणी हाणून बसलो होतो आमच्या टेरेस वर..
तर.., माझी नजर सहज आमच्या घरा समोरच्या विहिरीवर गेली तर....तर काय...?
#तीच_भुतींन..परत माझ्या समोर होती...ती मला इशारा करत बोलवत होती...आणि नजर झुक्ताच ती..विहिरून गायब ही झाली..
मी सगळे मला हसतील म्हणून ही गोष्ट कोणाला सांगितली नाही..
#ती_भूतिन नक्की काय विषय आहे म्हणून..मी तिच्या बद्दल माहिती काढली..
तर ही गोष्ट आहे..४० वर्षापूर्वीची...तेव्हा माझा जन्म ही झाला न्हवता...आमच्या गावात. तेव्हा एक बाई होती..ती देव धर्माचं करायची..
करणी वगैरे..आणि ती दिसायला सुंदर होती..म्हणून गावातली मानस ही तिच्या मागे मागे असायची...पण ती गावातल्या पैश्यावल्या मुलांना वेड लाऊन...फसवून...गायब करायची...तिच्या प्रेमात जो मुलगा पडला...तो गावात परत कधी दिसला नाही..
तिच्या घरा समोरच एक शेत होत..ती रात्रीची मुलांना त्या शेतात न्हायची...काय करायची काय माहिती... पण त्या शेतातून गावातली मुल काही परत यायची नाही..
पण तिची सुंदरता मुलांना वेड लवयच काही सोडत न्हवती...
आणि आमच्या गावातली ही लोकं तिला खूप घबरायची...आणि मोठे मोठे पुढारी तर...तिच्या मोहक अदांना बळी पडलेले...त्या मुळे आमच्या गावात तीच कोणीही काहीही बिघडवू शकत न्हवत..
कालांतराने...तिला एका रोगाने..त्रस्त केलं..आणि ती मेली..तिच्या त्याच शेतातल्या घरात..
तेव्हा पासून तीच घर आणि तीच शेत ओस पडलेले आहे..
एकदम भूतवणी...अस लोक म्हणतात बरका..
मी आत्ता १९ वर्षांचा झालो होतो...मी एकदा असाच रात्री लघु शंकेला...बाहेर गेलो तर...#तीच_भूतिण माझ्या समोर उभी होती...आणि मोठ्या मोठ्या ओरडू लागली...आ...आ....आ...
मला काही मिनिट कळलंच नाही काय झाल...? मी आत्ता पुरता बहिरा झालो होतो तिच्या त्या कर्कश आवाजाने..
आमच्या बाथरूम का मागून खिडकी होती...#ती_भूटीन आत्ता त्या खिडकीतून मला वाकून बघायची..
पण #ती_भूतीनं. होती की..एक बाई हे मला काही कळायला मार्ग न्हवता..
कारण किती सुंदर दिसायची यार ती...एखाद्या सिनेमातल्या नटी वणीच..
घरचे आत्ता माला वेडा सम्झु लागले होते...कारण मी पुरता बहिरा झालो होतो...आणि मी त्या #भुतीनिमुळ आत्ता कुठेही लघुशंका करू लागलो होतो..कारण. , मी बाथरूम मध्ये जात न्हवती..ती असायची ना तिकडे म्हणून..
एकदा मी असाच..फिरत फिरत...त्या #भितीनीच्या शेतात गेलो मुद्दाम...भर दुपारचं तेव्हा काही इतकी भीती नाही वाटली मला..
तीच ते घर अजूनही होत...ते घर कमी..आणि..समशन च जास्त वाटत होत..
नुसती कसलीतरी हाडकच हाडक...आणि त्या शेतात..जिकड बगल तिकड....अंगर्या दुपारच्या पुड्याच पुड्या..
मी ते सगळ बघून..खूप घाबरलो आणि सरळ घर गाठल..
मी आत्ता तापाने फान फणत होतो...खूप त्रास होत होता मला..
अचानक ...माझा आवाज बदलू लागला..मी माझ्या हातात #बांगड्या घातल्या...मी #टिकलीलावली..
मी आत्ता #साडी ही घातली होती...
मलाच कळत नव्हत मी असा का वागतोय...
मी जसा माझ्या बेडरूम चया बाहेर निघालो... तसं मला बघून माझ्या घरचे जोर जोरात ओरडत च पळत सुटले...#ती_भूतीनं....#ती_भूतीनं...म्हणून
मी जसा अर्श्य समोर गेलो तसा मीही घरा बाहेर पळतच सुटलो...#ती_भूतीनं....#ती_भूतीनं...करतच...
कारण आत्ता ती भू.तीन माझ्या अंगात शिरली होती...
आमच्या घरात आता कोणी राहत नाहीये गेली १० वर्ष..माझ्या घरच्यांना वाटतंय...मी त्या शेतात गेलो आणि गायब झालो...बाकीच्या मुलांसारखे...
पण मी कुठे गायब नाही झालो मी जिवंतच आहे...
जसा त्या भूतीनीच् शेत आणि घर ओस पडलाय...आत्ता आमच्या घराचीही तीच अवस्था आहे..कोणीही येत नाही हिकडं...मी जिवंतच आहे..चुकून माकून जर मी कधी लोकांना दिसलो तर लोक मला बघून ओरडत सुटतात...#ती_भूतीनं.... #भूतीनं....म्हणून

आत्ता आमच्या घरात कोणी नाहीये...#मी आणि माझ्या अंगातली #ती_भूतीनं सोडून...
गावातली बाकीचे मुलेही कुठे गायब न्हवती झाली ..#ती अशीच तरुण मुलांच्या अंगात शिरून अशीच वर्षं नु वर्षे जिवंत आहे ...अगदी आजही..
माझ्या अंगात आहे ....#ती_भूतीनं..

समाप्त....धन्यवाद....