मदत
सदर घटना माझ्याबरोबर घडलेली नसून माझा भाऊ आळेफाटयाला होस्टेलला असताना त्याचा मित्राच्या वडिलांबरोबर घडलेली आहे
त्याच्या वडिलांचा आळेफाट्यात फुलाचा बिसनेस आहे ते ठाणे मुंबई नगर नाशिक पुणे आशा ठिकाणी फुलं पोचवतात आणि वेगवेगळ्या फुलांच्या ग्रीन हाउस त्यांच्याकडे असल्याने त्यांना मागणी पण खूप असते तर एक दिवशी त्याच्या वडलांना नगरची एक व्यापाराच्या मुलीच्या लग्नाची ऑर्डर अली पण ट्रक कल्याणला डिलिव्हरी द्यायला गेल्याने ड्राइवर ला यायला उशीर झाला लग्न दुसऱ्या दिवशी असल्याने त्यांनी ड्रायव्हरला request केली की तू जा पण ड्रायव्हर दंमल्याने तो काणकुच करू लागला पण ऑर्डर जाण महत्वाचं होता म्हणून तेही ड्राइव्हरबरोबर जायला तयार झाले रात्रीचे 1 च्या दरम्यान ते निघाले ड्राइवर गाडी चालवत होता आणि ते शेजारी बसले होते कल्याण नगर महामार्गे असा तो प्रवास होता ड्राइवर दमल्याने ट्रक हळूच चालला होता काही वेळाने त्यांना एका गाडीचा अपघात झालेला दिसला गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला होता आणि त्यांना समोर एक बाई ट्रक ला हात करताना दिसली त्यांनी ड्रायव्हरला गाडी हळू करण्यासाठी सांगितली पण एवढ्या मोठ्या अपघातात ती बाई एवढी सुखरूप काशी असा प्रश्न ड्रायव्हरच्या मनात आला आणि त्यांनी गाडी थांबवली नाही तर ते ड्रायव्हरला ओरडू लागले अरे एकटी बाई होती कोणाला काई लागलाय का वगैरे बघितला असता पण ड्राइवर काहीच बोलला नाही थोडा अंतर गेल्याने परत तीच बाई पण आत्ता ते घाबरले त्यांना चांगलाच घाम फुटला असा कसा शक्य परत ती बाई गाडीला हातच करत होती पण त्यांनी गाडी काई थांबवली नाही थोडा अंतर गेल्याने परत तीचं बाई पण ह्यावेळेस ती मागाच्यापेक्ष्या रसत्याच्या जास्तच जवळ होती त्यांनी परत तीला चुकवून ट्रक पुढे नेला परत तसच थोड्यावेळाने परत तीच बाई रस्त्याचा अजून जवळ परत ड्राइवर ने गाडी तिला कट मारून पुढे नेली थोडा वेळ झाला आणि परत ती बाई पण आता ती बाई रस्त्याच्या मध्ये उभी होती आणि ते ड्राइवर ला बोलले अजिबात गाडी थांबू नको जशी ती बाई ट्रक ला धडकली खालून गाडीला काहीतरी लागल्याचा आवाज आला आणि असा वाटलं गाडी तिच्यावरून गेलीये ड्राइवर आणि त्यांना घाम फुटला होता दोघ बोलायचं स्तिथीत नव्हते खूप वेळ काही झाला नाही आणि ती बाई पण दिसली नाही घाबरल्याने ड्राइवर गाडी चांगलीच पळवत होता चालवताना ड्राइव्हरच सहज लक्ष अरशात गेला बघतोयतर काई ती बाई गाडीच्या बरोबर बाजूने पळत होती त्याच स्पीडणे अचानक मोठा आवाज झाला आणि ती ज्या वेगाने पळत होती त्याच वेगाने मागे उडाली ड्राइव्हरची बोबडी वळली होती थोडा अंतर कापल्याने त्यांना एक ढाबा लागला घाबरल्या कारणाने ते तिथे थांबले आणि घडलेला प्रकार त्या मालकाला सांगितलं तर त्या मालकाने सांगितले काल मागच्या घाटात रात्रीच्या दरम्यान मोठा अपघात झालता गाडीत एक बाई सोडून सगळे जागेवर गेले ती बाई गाडीच्या बाहेर येऊंन लोकांना मदत मागत होती पण रात्र झाल्याने कोणीच गाडी थांबवत नव्हता मदतीच्या आशेने आपल्याला मदत मिळेल ह्या आशेने त्या बिचारिणी आपला जीव सोडला ही घटना ऐकून आणि चहा पिऊन ते नगरला निघाले माल देऊन सकाळ झाल्यावरच ते परतीचा प्रवासाला त्यांनी सुरवात केली