गजू एक हास्य परंतू सत्यभयघटना-
Comedy Marathi horror story
नमस्कार मित्रांनो,काही वर्षांपूर्वी पछाडलेला नावाचा कॉमेडी भयपट आला होता सर्वांनी तो पाहिलाच असेल.त्यातील तो इनामदाराचा वाडा,अमावस्येला रात्री बारा वाजता पडणारे घड्याळातील टोले,तो इनामदार भुसनळे,त्यांचा लग्नासाठी आतुर असलेला व दुसऱ्या च्या वरातीत बाबा लगीन बाबा लगीन म्हणत नाचणारा वेडसर बाब्या,त्यांचा किरकिरे मुनीम, दुर्गा मावशी जेव्हा दुर्गा मावशी मुळे बाब्याच लग्न मोडत तेव्हा दुर्गे भवाने ये अशी समोर ये माझ्या मुलाच्या लग्नात विघ्न आणलं तुझ्या घरी शुभकार्य होऊ देणार नाही मि,तुज्या घराचा निर्वंश होईल,दारात तुळशी ऐवजी निवडुंग उगवेन,सू,,ड,, दुर्गे सू,,,ड,,,, वगैरे वगैरे तिला शाप देत मरणारा इनामदार भुसनळे.त्यात अजून एक भन्नाट कॅरेक्टर होतं ते म्हणजे वेताळे गुरुजींच या गावात ते मुंजी लग्न लावून देण्या पासून ते श्राद्धकर्म करत असतात आणि त्यांच्या कडे दरबार भरत असतो भुतांशी ते संवाद साधत असतात त्यांना बाटलीत बंद करून समुद्रात फेकवू शकत असतात त्यांच्यावर हुकूमत असते जस की काही भुतांना त्यांनी खुंटीवर बांधलेलं असत. खरतर त्यांना कोणीच दिसत नसत फक्त गाववाल्यांना ते तस भासवत असतात आणि गावकरी त्याला भुलतात वगैरे ऑल इन वन असलेले हे वेताळे गुरुजी. अश्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हा सिनेमा पण त्यातील वेताळे गुरुजींच पात्र आमच्या समोरच्या चाळीतील गजू ला इतकं भावलं त्या पात्राने तो इतका भारावून गेला की तो सुद्धा काळे कपडे आणि माळा घालून सर्वांना मला भूत दिसतात मी त्यांच्याशी बोलू शकतो हे बघ तुझ्या मानेवर भूत बसलाय वगैरे बोलून लोकांना त्रस्त करून सोडत असे...आधी वाटायचं याला हॉरर सिनेमे बघायचा नाद होता, वेताळे गुरुजींच पात्र जरा जास्तच मनावर घेतलं असल्याने अस करतोय कारण त्याला अशी सवय होती कुठल्याही सिनेमातील पात्र आवडलं की काही दिवस त्या पात्रा चा त्यावर अंमल असे पण ह्या वेळी त्याने चक्क ऑल इन वन असलेलं वेताळे गुरुजी पात्र निवडलं होत सतत मला हडळ दिसतेय,हा बघ खविस कसा हसतोय ती पहा जखिंण कशी झाडावर लोंबकळत आहे तो पहा अग्या वेताळ कसा हवेत उडत जात आहे असं लोकांना इथे पहा तिथे पहा म्हणत भांबावून सोडत असे सतत त्याच हेच बोलणं सुरू असे पण काही दिवसांनी आम्हाला ही त्याला खरं च भूत दिसतायत का?असा संशय यायला सुरुवात झाली लेखन प्रथम वाडकर
क्रमशः
आम्ही सर्व जण मित्र गजू ज्या झाडा वर बसला होता तिथे ठरल्या प्रमाणे आमच्या समस्या विचारण्यासाठी आलो तो एका फांदीवर बसून बाजूला कोणी तरी बसलंय अश्या अविर्भावात मान तिरकस करून बोलत होता,आम्ही त्याला हाक मारून बोलणार इतक्यात त्याने आम्हालाच थांबवून आमच्याच समस्या आम्हाला सांगू लागला आणि त्यावर उपाय ही दिले आम्ही न सांगता ह्याला कसं काय कळाल्या आमच्या समस्या आणि त्यावर उपाय पण दिले आमचा विश्वास बसत नव्हता. इतक्या त एक कुत्रं तिथे आले आणि जोरजोरात भुंकू लागले आधी वाटलं तो गजू वर भूकत असावा पण तो गजुच्या आसपास गजू ज्या फांदीवर बसलेला त्याच्याच बाजूला पाहून भुंकत होता बराच वेळ .काही वेळाने गजू घरात गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला आणि फांदीवर चढून त्याने ते ताटातील अन्न झाडावर भिरकावून दिले अन्न झाडाच्या दिशेने फेकलेले पाहिले पण परत खालीं पडताना दिसले नाही.गजुच्या घरी एक मोठीं बहीण आणि आई एवढंच कुटुंब वडील खूप लवकर गेल्याने तो घरात त्या मायलेकिंचा लाडका व सिनेमाची भारी हौस त्यातील कॅरेक्टर रंगवन्यात हा तरबेज होता हे सर्वांना माहीत होते पण आता कॅरेक्टर ची कॉपी करता करता खरच त्याला भुतं दिसायला लागली हे फक्त आमच्या मित्रमंडळीन शिवाय कोणालाही माहीत नव्हते कारण तो थोडा विक्षिप्त आहे हे सर्वांना माहीत असे आणि आम्ही सांगून कोणी च त्याच्या घरचे सुद्धा विश्वास ठेवणार नव्हते की खरच त्याला भुतं दिसत म्हणून. एक दिवस अमावस्येला सायंकाळी सात वाजता घरून गजुने ताट आणलं आणि ते परत भिरकावून दिल आणि फांदीवर जाऊन बसला इतक्यात एक कावळा त्याच्या खांद्यावर येऊन बसला साधारणपणे सूर्यास्त झाल्यावर पक्षी आपापल्या घरट्यात जातात ते परत दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतात. पण हा कावळा सायंकाळी 7 नंतर गजुच्या खांद्यावर खूप वेळ बसून कर्कश्य पणे काव काव करत विष्ठा टाकून जात आणि गजू ती खात असे हेच त्याचे खाणं होत एक दिवस संध्याकाळी सहा वाजतागजू झाडावर बसला असताना आम्ही मित्रमंडळी झाडाच्या इथेच उभे होतो त्याला पहात इतक्यात मंडई तुन भाजी घेऊन त्याची आई तिथुन येत होती. तीच सहजच त्याच्या कडे लक्ष गेलं आणि ती जोरजोरात ओरडत घराकडे धावत गेली .
लेखन प्रथम वाडकर

एखाद कॅरेक्टर किती डोक्यावर आणि डोक्यात घ्यावं याला काही मर्यादा असतात.पण गजू दिवसेंदिवस त्यात वाहत चालला होता सुरवातीला तो जे काही करयचा तेपाहुन आमचं मनोरंजन होत होत पण हळूहळू त्याला खरच भूत दिसतायत की काय असा संशय येऊ लागला.कारण एक दिवस आम्ही सर्व मित्र गजूची भुतांशी बोलायची नाटकं पहात मजा घेत होतो गजू झाडाच्या फांदी कडे हातवारे करून काहीतरी बोलत होता तितक्यात चाळीतील राहणारी एक मुलगी तिथे आली तिने कसली तरी परीक्षा दिली होती आणि त्याचा दुसऱ्या दिवशी result होता तेव्हा तो कसा लागेल मि पास होईल का?म्हणून विचार ना भुतांना असे गजू ला सांगितले आम्ही ते सर्व बघून आणि ऐकून खदाखदा हसत होतो अर्थात ती मुलगी सुद्धा,त्याने परत झाडाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका झटक्यात तिला किती टक्के मिळणार हेच सांगितले परत आमच्या सर्वांचा हशा पिकला आणि आम्ही सुद्धा त्या मुलीच्या result ची वाट पाहू लागलो दुसरा दिवस उजाडला आम्ही परत त्याच जागी.गजू सुध्दा झाडाच्या बुंध्याला टेकून हातवारे हावभाव करत बोलत होताच तेवढ्यात लांबूनच ती मुलगी धावत पळत येत होती गजू दादा गजू दादा तू काल जेवढे टक्के सांगितले तेवढेच टक्के मिळालेत एकदम खुश होऊन तिने पेढ्याचा बॉक्स त्याच्या पुढे ठेवला त्याने मुठीत येतील तेवढे पेढे उचलले आणि त्या झाडावरच्या फांद्यांवर भिरकावून दिले पण ते पेढे परत खाली पडायला हवे होते ते काही खाली पडताना दिसले नाहीत हे सर्व पाहून आम्ही गारच झालो,एका अर्थी बगितल तर टक्क्यांच्या बाबतीत येगायोग असू शकतो पण वरती भिरकवलेले पेढे खाली पडताना दिसायला हवे होते ते काही दिसले नाहीत.खोटं खोटं नाटक करता करता त्याचं खर्यात रूपांतर होत होतं.कारण आता हा नाटकं करतोय की खरच ह्याला भुतं दिसतात बोलतात हे आम्ही जाणून घ्यायचे ठरवले म्हणून एक एक जण आपापल्या परीने त्याला आपल्या काही समस्या विचारायच्या आणि काय ते खरं होतात का ते पहायच अस ठरल आणि प्रत्येकानं ज्याच्यात्याच्या घरातील पर्सनल आयुश्या तील समस्या घेऊन एक दिवस झाडा पाशी गेलो तेव्हा गजू फांदीवर बसून बोलत होता पण बाजुला कोणी नव्हते.