माया-EK Marathi Romanchak Katha
डॉक्टर बघा ना, माझ्या बाळाला काय झालय...? आज चार दिवसा पासुन ना धड खातोय ना पितोय
बघाना हो डॉक्टर तुम्ही तपासाना निट काय झालय त्याला ??? होईलना हो तो बरा बोला ना डॉक्टर .. बोलाना...
अाईने आकांत मांडला होता...
डॉक्टरांनी त्या लहान मुलाला तापासले नाडी बघितली
खुप धिर करुन डॉक्टरांनी मुलाच्या वडलांना बोलुन सांगितलं ..
"सगळ संपलय आता, तुमच्या बायकोला सांभाळा तो मुलगा आता जिवंत नाहिये i m Sorry .. आम्ही आता काहिच करु शकत नाही .. तुम्ही सावरा स्वताला... मुलाच्या आईची काळजी घ्या...
मुलाच्या वडलांच्या पाया खालची जमिन सरकली आता स्वताच दु:ख लपवायच की तिला सावरायच काहिच कळत नव्हत ...
मुलाची आई खुप रडत होती काहि केल्या ति थांबत नव्हती मुलगा हालचाल करत नव्हता.. ४ वर्षाचा प्रणव आता गतप्राण झाला होता...
त्याला चार दिवसा पासुन अंगात ताप भरला होता अौषध उपचार पासुन चालु होते. पण विषेश काहिच फरक पडत नव्हता... मुलाच्या अस अचानक जाण्याने मुलाच्या वडलांना मोठा झटका बसला होता..

मोठ्याने धिराने प्रणव च्या वडलानी तिच्या आईला समजवण्या साठी पुढे गेले
"हे बघ आशु आपला प्रणव आता या जगात नाहिये ... बोलता बोलता त्यांचा कंठ दाटुन आला डोळ्यातुन अश्रुंचा बांध फुटला तिला समजवता समजवता ते स्वता रडायला लागले ...
"नाहि नाहि माझा प्रणव मला सोडुन नाहि जाउ शकत. तुम्ही सांगा ना डॉक्टरांना ते करतिल बर त्याला .तुम्ही बघा ना ...तो होईल बरा तुम्ही करा ना काहितरी ..
प्रणव ची आई अश्विनी आपल्या मुलाची अवस्था पाहुन अगदिच खचुन गेली होती ति हे मानायलाच तयार नव्हती कि तो गेलाय. त्याच्या कपाळावर हात फिरउन तर कधी मुके घेउन ति त्याच्या कडे बघुन जोर जोरात हुंदके देउन रडत होती...
हे दृष्य पाहुन त्या मुलाच्या बापाचही अंत:करण तिळ तिळ तुटत होत...
असा तास भर लोटला आशु काहि बोलत नाहि आणि रडतहि नाहि हे पाहुन प्रणव चे वडिल अशोक याना काळजी वाटली.
त्यानी अश्विनीला सावरायचा खुप प्रयत्न केला पण ति बोलायला तयार नव्हती आनी ति मरण पावलेल्या प्रणव कडे टक लाउन पहात होती...
आता नातेवायकांची गर्दी जमली होती कोणितरी सांगितल कि तिला मानसिक धक्का बसला आहे तिला सावरायला हव जर ति रडली नाहि तर तिला वेड लागेल !!!
तिला या गोष्टिच भान राहिल पाहिने कि तिचा मुलगा गेलाय... हे तिला मान्य करावच लागेल !!!
खुप जणांनी प्रयत्न केले पण काहि केल्या अश्विनी आपल मौन सोडत नव्हती तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता जो तिच्या सहन शक्तिच्या पलिकडे होता.

तासन तास लोटले नातेवायकांनी मुलाला स्मशाणात अंत्यविधी साठि नेण्यासाठी अशोकला खुणावले
पण अश्विनिची अवस्था पाहता काय करावे तेच सुचत नव्हते...
अशोक अश्विनी जवळ गेला आणी तिच्या जवळ जाउन बोलला अग सावर स्वताला हे आपल्या हातात नसत मान्य कर आपला मुलगा या जगात नाहि आहे !!
ईतक्यात अश्विनी हसायला लागली आणी नको नको तशी बडबडायला लागली वेड्या सारखे चाऴे करु लागली
अशोक ला ज्याची भिति होती तेच होताना दिसत होत शेवटी नाविलाज म्हणुन अश्विनिच्या नकऴत मुलाला अंत्यविधी साठि नेण्यात आले...
संध्याकाळ झाली तिची अवस्था तिच होती आपल्या ऐकुलत्या ऐक मुलाला निरोप देउन अशोक जड मनाने घरी आला
आता बायकोला संभाळायची जवाबदारी त्याची होति त्याने खुप प्रयत्न केले ति भानावर येण्या साठी पण काहिच प्रयत्नाना यश येत नव्हते. तिच्या डोळ्यात अश्रु येत नव्हते तिला मुल गेल्याची जाणिवच नव्हती.
दिवस लोटला रात्र झाली डोक्यात नको नकोते विचार येत होते मुलाच्या सहवासातले ते क्षण न क्षण आठवत होते त्याच्या बरोबरच खेळण त्याच रडण हसण सर्वच डोळ्या समोर येत होत पण त्याच्या आईच्या मनात ले हे भाव थांबले होते ति आपल दु:ख व्यक्त करण्याच्या मनस्थितित नव्हती
ति रात्र त्रासातच गेली दुसरा दिवस हि उजाडला पण अश्विनी मधे काहिच फरक नव्हता....
दिवसा मागुन दिवस जात होते परिस्थितित काहि सुधारणा नव्हती
एक दिवस सकाळी
अहो ऊठाना अॉफिस ला जायच नाहि का ? कोती झोपाल
अशोक डोळे चोळत उठला
"अश्विनी तुझी तब्येत ठिक आहे ना ?? बर वाटल का तुला ???
मला काय झालय का अस विचारताय ???
अशोक विचारात पडला हिला सांगु की नको ?
पण त्याने शांत रहाण्याचाच निर्णय घेतला.
तो तिच्या कडे पहातच होता.
चला ऊठा आंघोळ करुन फ्रेश व्हा... अशोक ला जरा आनंद झाला कि अश्विनीची तब्येत आता सुधारतेय ति नोरमल वागतेय खुप दिवसानी...
पण हा आनंद काही वेळे पुरताच होता कारण त्याने जे पाहिल त्याने तो अजुनच तुटुन गेला
अश्विनी हातात प्लेट घेउन चमच्याने तिच्या मुलाच नाव घेउन भरवत होती जेवण चमच्यातुन जमिनिवर पडत होत ति अशी भरवत होती जणु समोर प्रणव ऊभा आहे
हे पाहताच अशोक चे डोळे पाणावले आणि आज येवडी तरी सुधारणा झाली काय वाईट आहे .हळु हळु सुधारणा होईल म्हणत तो थोड्या वेळाने कामावर निघुन गेला !!

अश्विनी घरी एकटी होती आपल्याच मनोविश्वात आपल्या मुलांच्या धक्क्यातुन सावरत....!!
संध्याकाळ झाली कामावरुन परतल्यावर आपल्या कडच्या चाविने त्याने दरवाजा उघडला आणी आत प्रवेश केला जवळ पास कोणि नव्हत तस तो दबल्या पावलानी अश्विनिच्या रुम मधे गेला घराच्या लाईटस बंद होती आत अश्विनी अंधारात होती आणी कोणाशी तरि बोलत असण्याचा आवाज आला तस दचकुन त्याने दरवाजा बाजुच्या लाईटस अॉन केल्या
अश्विनिने अशोक कडे पाहिल
"अंधारात कस दिसतय तुला कोणाशी बोलतेयस ??
अश्विनी बोलली " हा काय आपला प्रणव मस्ती करतोय झोपतच नाहिये...! .
हे ऐकल्यावर अशोक थक्क झाला त्याला काय बोलाव सुचत नव्हत...
अश्विनी मात्र प्रणव तिच्या बरोबरच असल्यासारख बोलत वागत होती
थोडे दिवस अजुन गेले.
दिवस भर कामावर असल्याने त्याला अश्विनी कडे फारस लक्ष देता येत नव्हत
शेवटी त्याने ठरवल की अश्विनिवर लक्ष द्यायच कस पण करुन तिला या मनस्थितितुन बाहेर काढायच.
रविवार होता अशोक घरी होता
अश्विनी रोजच्या प्रमाणेच वागत होती
अशोक पेपर वाचत बसला होता ईतक्यात त्याला लहान मुलाचा आवाज ऐकु आला
हा भास आहे का कि आजुन काय ते त्याला कळत नव्हत कारण प्रणव च्या आवाजाची त्याला सवय होती पण तो आता नव्हता...
भास झाला म्हणुन दुर्लक्ष केल आणी परत तो पेपर वाचु लागला
थोड्या वेळाने परत त्याला आवाज आला या वेळी अश्विनी चा आवाज देखिल होता
अशोक ने पेपर खाली टाकला आणि लगेच अश्विनिच्या रुम जवळ गेला
अश्विनी रुम मधे एकटिच बडबडत होती ति जणु प्रणवशिच गप्पा मारत होती . रुमचा दरवाजा ऊघडा होता तस अशोक ने आत डोकावल आत प्रणव चि सरव खेळणी आणि त्याच्या वस्तु अस्थावस्थ पसरल्या होत्या आणी अश्विनी त्यात हातवारे करुन बोलत होती
हे बघुन अशोक दरवाजा लाउन बाहेरच निघत होता कि येवड्यात प्रणव ची आवडती गाडी चालत त्याच्या पायाजवळ आली जणु ति कोणी तरि चालवत होता अशोक दचकला आणी जरा घाबरलाच अश्विनी त्या गाडी कडे बघुन प्रणव करुन हाका मारत होती !!!
तसाच दरवाजा ढकलुन अशोक बाहेर आला मानात चित्र विचित्र विचार येउ लागले मनात शंका भिती काळजी सर्वच भाव जागे झाले.
अशोक च्या मनात मोठि भयानक शंका उपस्थित झाली जि मनात आल्यावर त्याच्या अंगावर काटा उभा राहिला
राहुन न राहुन त्याने हळुच अश्विनिच्या रुमचा दरवाजा उघडला आणि फटितुन आत डोकावले
आतल चित्र पाहुन तो थंडच पडला आणी छातित धस्स झाले
'हे देवा बोलत थाडकन दार लावले आणि तो बाहेर हॉल मधे येउन सोफ्यावर बसला डोळे बंद करुन मोठ्याने श्वास घेउ लागला त्याची शंका खरी ठरली होती

आत त्याने जे पाहिल ते भयानकच होत अश्विनि समोर पांढरी लहान आकृती उभी होती एक खेळण हि हवेत अधांतरी तरंगत होत..
हा प्रणवच असावा आईच्या मायेने बांधला गेलाला याला मुक्ती मिळालिच पाहिजे
अश्विनिला मला वाचवायलाच हव !!
माझा मुलगा असला तरी मि त्याला आणि त्याच्या आईला अशा अवस्थेत नाहि पाहु शकत

खुप वेळ विचार केल्यावर अशोक चे डोळे भरुन आले रडत रडतच त्याने कपाटातली काहि वस्तु काडली
तो एक लिफाफा होता.
तो एक लिफाफा होता.
अशोक ने देवाच नाव घेतल आणि अश्विनिच्या रुम मधे गेला तिच्या आजु बाजुला न पाहता तिच्या हाताला पकडत अोढतच त्याने तिला त्या रुम मधुन बाहेर काढले हॉल मधे नेउन तिला अोरडुन सांगितल ...!
हे बघ प्रणव जिवंत नाहिये... तो नाहिये या जगात आता समजतय का तुला !!!
पण तो पण तो माझा प्रणव अाहे तो माजाबरोबर आहे तुम्ही खोट बोलता काय झालय तुम्हाला तो काय माझा रुम मधे .
तुजारुम मधे कोणि नाहिये हे बघ करत अशोक ने लिफाफ्यातले प्रणव च्या बॉडिचे फोटो दाखवले मृत मुलाचे फोटो बघुन तिच्या चेहर्यावरचे भाव बदलले तरिहि ति मानायला तयार नव्हती नाहि नाहि तुम्ही खोट बोलताय तो काय प्रणव माजा रुम मधे तो आहे माजाशी बोलतोय.!!!
ति एकायलाच तयार नव्हती परत उठुन आपल्या रुमच्या दिशेने निघत होती .
ईतक्यात अशोक ने तिला अोढल आनी तिच्या कानाखाली मारली ...
"तुला कळत नाहि का ?? हे बघ आपला मुलगा नाहिये या जगात तो गेलाय आपल्याला सोडुन... अशोक ने त्याचे फोटो तिच्या हातात दिले.... ते हातात घेउन तिच्या भावनाना मार्ग मोकळा झाला.... हळुच एक अश्रुचा थेंब त्या फोटोवर पडला आणि ति रडायला लागली.
अशोक च्या देखिल डोळ्यात पाणी आल...
तिला सावरत तो तिचा हात धरुन अश्विनिच्या रुम मधे घेउन आला .
"बाळा मला माहित आहे तु ईथेच आहेस आमच्या सोबत आईला भेटायला आलायस ... पण आता तुझ्या रहायची हि जागा नाही ...तुझी आई आता ठिक आहे
तु परत जा... आपल्या दुनियेत परत जा ...
अशोक चा आवाज जड झाला !!!
"बाळा " बोलत अश्विनिने टाहो फोडला ..
तस परत ति लहान सफेद आकृती दोघांसमोर उभि राहिली चार पाच सेकंद ति तशिच होती मग ति हवेत विलिन झाली
अशोक ने अश्विनिचे डोऴे पुसले.
"बाळा तुला मि नाहि विसरु शकत ...कधीच नाहि ...बोलत अश्विनिने त्याला निरोप दिला ...
अश्विनीच रडण थांबत नव्हत ...
शेवटी आईच्या मायेसाठी प्रणव देखिल थांबला होता..!

🌺समाप्त🌺
श्री मंगेश पांडुरंग घाडिगावकर.