कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
(मी गिरीजाची मैत्रीन.
ह्या कथेचे पुढचे भाग मी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार प्रकाशित करणार आहे.)
मुग्धा शुद्धीत येत बोलते मी इथे कशी.
..
गिरिजा बोलते काय बोलते आहे ही. बाबा आणि सुरेखाकुठे आहे.
.
मुग्धा बोलते मी तर तिला कॉफी देऊन रूमच्या बाहेर आली होती.
.
आई बोलते खुशी कुठे आहे बघ साची.
..
मी तर इथे आहे काय झाले आई.
.
आई बोलते सुरेखाकुठे आहे.
.
सुरेखा पाठून येत बोलते. मी तर इथेच आहे खाली होती राघव बरोबर बोलत.
.
आई बोलते ठीक आहे. गिरिजाचे बाबा कुठे आहे मग का ते पण.
.
तेवढतात बाहेर येत बोलतात मी तर रूममध्ये होतो झोपलेलो. काय ग बोल ना.
.
आई जरा वेळ शांत राहून बोलते झाले आपापली बाजू घेऊन.
मी कोण आहे माहिती आहे ना सुरेखा. तुम्हाला काय वाटले मला माहित नाही.
का गेली होती तिथे आणि हिला का नेले होते तिथे. हिला काय झाले असते तर त्याला जवाब दार कोण होते.
तिसरी कोण होती ती मुग्धाला घेऊन आली ती. बाबा तुम्ही कसे नाही थांवले तिला.
.
गिरिजा बोलते बाबा तुम्ही पण गेला होतात. मला का नाही सांगितले मी पण आली असती ना.
.
बाबा बोलतात मला कुठे माहिती होते. ही तिथे घेऊन जाणार आहे. मी तर हिच्या बरोबर बोलत होतो.
.
सुरेखा बोलते ह्यांना काही माहिती नव्हते. मी काय असे करणार आहे.
गिरीजकडे बघत बोलते काय पिकनिक होती काय. म्हणे मला का नाही सांगितले, प्रत्येक वेळेस मध्ये बोललेच पाहिजे का तुला.
..
मुग्धा आई काय बोलत होती तिसरी कोण.
.
मुग्धा बोलते मला नाही माहिती ती कोण होती.
तिच्या डोळ्यांचे बुबुळ तांबूस कलरचे, बुबुलच्या राउंड सोनेरी कलर, पूर्ण अंगावर रक्ताच्या बारीक पेशी , रक्ताचा कलर पण डार्क काळा, दात तर भयानक, नख जरासे तिक्ष्ण, केस सफेद. नंतर मी बेशुद्ध पडली ती इथे मग कशी आली फुडचे आठवत नाही. मला बोलून सुरेखाच्या आईच्या पाठी जाऊन उभी राहते.
.
खुशी बोलते तिच्या पाठी का लपटे आहे म्हणे मी बेशुद्ध पडली. समोर ये अगोदर पहिली थांब मीच येते तिथे.
.
आई बोलते उभी रहा तिथेच. बोलून मुग्धाला बोलते आजून काही आठवते का तुला.
तू कुठे बेशुद्ध पडली ती जागा, ती तुझ्याशी बोलली का वगैरे.
.
मुग्धा बोलते सड्यावर होती मी. ती काही बोलली नाही फक्त हसली आणि मी बेशुद्ध पडली.
.
आई बोलते म्हणजे ती कोण होती ती नॉर्मल रूपात येऊन हसली आणि तू बेशुद्ध पडली, हात दाखव जरा बोलुन.
तिच्या हातात आपले दात घुसवून रक्त पिऊन डोळे बंद करून जरा वेळाने बेशुद्ध पडते.
.
सुरेखा धावत आईकडे जात बोलते, आई पाणी आना लवकर.
खुशीजा फ्रीज मधून लाल बॉटल आन लवकर.
गिरिजाला बोलते तू तिथेच थांब जवळ नको येऊ.
.
रुपाली काना डोळ्याने गिरिजाकडे बघत असते. मनात बोलते हिला का अशी बोलली सुरेखा तिथेच थांब.
.
सुरेखा बोलते तुला उत्तर देते मी रुपाली. मुग्धा मदत करु आईला तिच्या रूममध्ये घेऊन जाण्यास. दोघी आईला तिच्या रूममध्ये घेऊन येतात.
..
गिरीजाची आई पाणी आणत सुरखाला देत बोलते, चेहऱ्यावर जरा जरा पाणी मार. काय झाले असेल ह्यांना. ही खुशी बाँटल आणायला गेली की कुठे गेली.
.
आई शुद्धीत येत बोलते, येते आहे ती पाणी नाही रक्त आहे ते.
.
खुशी बोलते हे घे पी. जा सगळे बाहेर जरा वेळ.
.
आई बोलते नको राहूदे सगळयांना माहिती आहे आता. तसे ते पिते, आईमध्ये फरक येऊन.
आई नॉर्मल होत.
सुरेखाच्या कानाखाली मारत बोलते. तू तिला त्यांच्यामध्ये हिला एकटे कसे ठेवले तू .
मुग्धा जवळ ये बोलून तिच्या गालावरून हात फिरवत बोलते कसे ग तू सहन केलेस तू. नशीब तुला मी तेंव्हा मारले नाही.
खुशी तू तिथे होती ना मग का नाही मदत केली हिला. हिला हिची शक्ति कशी वापरायची ते सांग.
आई मला माफ करा माझ्या दोन मुलीं मुळे ती अडचणीत अली तिथे.
तू ग काय गाला वरून हात फिरवते आहे. ती कोण होती ते शोधा पहिले, ती कोण होती बघा. ती हसल्यावरच मी बेशुद्ध पडली ती खूप बलाढ्य आहे.
.
साची बोलते बघतो आम्हीं तू आराम कर.
.
सुरेखा बोलते स्वाती आणि गिरीजा साचीला मदत करा आज सगळ्या कामात.
.
इथे लेखा चिडत बोलते तो पिशाच्च कसा मारू शकतो आणि कोणी त्याला मारले असेल. या युगात ऐकच असे आहे ते त्याला मारू शकते.
.
बाबा बोलतात तू तेंव्हा पण तशीच होती. आपल्या रागावर संयम ठेवायला शिक. आजोबा शक्ती देऊन गेले आहेत ना त्याचा शांतपणे विचार करून वापर कर असे बोलून आपल्या खोलीत जातात.
.
रेखा विचार करून तळघरात जात. गिरीजच्या मित्राना बोलते तुम्हाला मी आज फ्री करणार आहे.
.
एक एक करून सगळे हो बोलतात.
.
चला बाहेर या प्रेम तू नाही तू इथेच थांब.
.
लेखा सगळ्यांना बाहेर घेऊन येत बोलते बसा सगळे मी आलीच.
.
बाबा बाहेर बोलतात तुम्हाला वर कोणी आणले.
काया बोलते लेखाने.
.
तशी लेखा सगळ्यांना कॉफी देत बोलते हो मीच वर आणले फक्त प्रेमला सोडून.
कॉफी पिया आणि जा तुम्ही तुमच्या मैत्रीनकडे. चांlगली झाली आहे. माझ्या बाबांनी तुम्हाला त्रास दिल्या बद्दल मी तुमची माफी मागते. प्रेम पण दोन दिवसाने येईल तिला सांग, प्रेमामध्ये जरा ट्विस्ट नको का.
.
दिया बोलते हो पाहिजेस ना, मग त्यात मजा येते. चला आम्ही निघतो.
क्रमश