मावळतीला आलेला सूर्य आणि समोर पसरलेला अफाट समुद्र.त्याच्या त्या अजस्त्र लाटांची गाज, वाऱ्याला सोबत घेऊन खडकांवर फेसाळणार पाणी.निसर्गानं रेखाटलेले अप्रतिम चित्र.हे चित्र निसर्गाच्या canvas वर साकारताना पाहणं म्हंजे जणू एक अभूतपूर्व पर्वणीच.या बंगल्यात मला सोबत होती ती या अप्रतिम देखाव्याचीच.सूर्योदय, सूर्यास्त आणि अफाट पसरलेला अखंड समुद्र ........हे जिवंत चित्र पाहतच दिवस निघून जायचा.लग्नाआधी मी इंदौरला होते.दिसायला सुंदर होते म्हणून भीतीपोटी म्हणा किंवा काळजीनं.आई वडिलांनी अठराव्या वयातच लग्न लावून दिलं आणि लग्नानंतर मी विनय सोबत दिल्लीला आले. दिल्लीतच आमचा संसार सुरू झाला.तिथेच रोशनचा जन्म झाला.सतरा वर्ष दिल्लीत होते.सगळा वेळ घरातली कामं आणि रोशनचा अभ्यास यातच निघायचा.विनय सकाळी निघायचा तो रात्री दहाला यायचा.आणि मग दिवसभराचा सगळा ताण माझ्या शरीरावर धक्के देत काढत फक्त दोन मिनिटांत मोकळा होऊन झोपून जायचा.सगळं आयुष्य एकसुरी झालं होतं.कधी कधी स्थिरता पण खूप अस्थिर असते.पण विनयला सोडून मी सगळं स्वीकारलं होतं. दिल्लीत राहिल्यामुळे समुद्र आणि माझा कधी संबंधच आला नाही.पण गेल्या महिन्यात अलिबाग ब्रांचला विनयची बदली झाली आणि आम्ही इथं आलो.मागच्याच आठवड्यात विनय ऑफिसच्या कामानिमित्त सहा महिन्यांसाठी यूएसला गेला.आणि रोशन शिक्षणासाठी पुण्यात.पण ह्या आठवडाभरात जो मोकळेपणा जाणवला तो याआधी कधीच जाणवला नव्हता.स्थिर आणि अस्थिरतेच्या काठावर उभं राहून पहिल्यांदा स्वतःकडे पाहत होते. स्वतःच्या अस्तित्वाकडे ,स्वतःच्या प्रगतीकडे आणि स्वतःच्या वासनेकडे ......
खरं तर माझं अस्तित्व होतंच कुठे आत्तापर्यंत जे सांगितलं ते करत आले.आधी आई वडिलांच्या मर्जीने आणि आता विनय आणि रोशन.त्यामुळे माझ्या प्रगतीचा प्रश्ण येतंच नाही.आणि राहता राहिला प्रश्ण वासनेचा .....ती मात्र प्रखरतेने जाणवत होती.हा अफाट अखंड समुद्र माझ्यातल्या अतृप्ततेची जाणीव करून देत होता.कोणत्याही स्त्रीला हेवा वाटेल असं सगळं सुख माझ्याकडे होतं.श्रीमंत नवरा , हुशार मुलगा.सुखी रहाण्यासाठी या व्यतिरिक्त काय हवं स्त्रीला ?स्त्रीसाठी सुखाची परिभाषा हीच असते?का या व्यतिरिक्त जे सूख असतं ते तिने फक्त बहाल करायचं असतं ?माझ्या आत ही कुठेतरी एक समुद्र आहे याची जाणीव हा समुद्र मला करून देत होता.वासनेने तुडुंब भरलेला अतृप्त समुद्र......जो बरीच वर्षे शांत होता.पण समुद्र ही कधी ना कधी खवळतोच आणि आपल्या सर्व मर्यादा ओलांडून मनसोक्त बेभान होऊन थैमान माजवतो.पण माझ्या मनातील समुद्र गेली कित्येक वर्षे शांत होता.पण आता त्याचा संयम सुटत होता. तो कधी ना कधी खवळून मला सर्व मर्यादा ओलांडायला भाग पाडणार होता.आणि मला त्या मर्यादा पार करायच्या नव्हत्या.पण माझं मन माझं शरीर माझी इंद्रिय मला साथ देत नव्हती.माझं शरीर त्या लाटेत स्वार होण्यासाठी आक्रोश करीत होतं.असं वाटत होतं की मी एका मध्यभागी उभं राहून या दोन्ही समुद्राच्या लाटांना सामोरे जात होते पण चिंब भिजत नव्हते.गेली कित्येक वर्षे माझं मन माझं शरीर त्या चिंब अनुभवासाठी आसुसलेले होते.रोज संध्याकाळी मी खिडकी जवळ उभं राहून समुद्रात बुडणार्या सूर्याकडे फक्त पाहत बसायचे.मला ते दृश्य फार आवडतं.त्या दिवशीही मी खिडकीजवळ उभं राहून सूर्यास्त पाहत होते.समुद्राचा गार वारा माझ्या कानाजवळ येऊन केसांशी खेळत होता.मी टेबलाला टेकून उभी होते आणि कधी नव्हे ते माझं लक्ष ड्रॉवरकडे गेलं.मी ड्रॉवर हलका ओढला आणि आत पाहते तर एक डायरी होती आणि एक लेखणी.ती डायरी खूप जुन्या काळातील होती कारण डायरीच कवर धातूच पण सुस्थितीत आणि स्वच्छ होती .लेखणी पण एकदम मोरपिसात सजलेली.मी डायरी हातात घेतली. वाचण्यासाठी उघडणार आणि तेव्हढ्यात माझं लक्ष डायरीवरील छोट्या कूलूपाकडे गेलं.कुलूपबंद डायरी? मला आधी काही समजेना काय प्रकार आहे हा.कुणाची असेल ही डायरी?ती ही अशी कुलूपबंद? एवढं काय असेल यात? दुसऱ्या ड्रॉवरमध्ये मधे पाहते तर एक किल्ली आणि एक दुर्बिण होती ती ही एकदम शेकडो वर्षांपूर्वीची.डायरी, कुलूप , किल्ली आणि ही दुर्बिण .सगळंच एकदम गूढ , रह्स्म्यी होतं.माझी उत्सुकता वाढत होती.मी दुर्बिण घेऊन डोळ्याला लावली आणि समुद्राकडे पाहू लागले.आणि काय आश्चर्य पाण्याने भरलेला ग्लास समोर ठेवावा तसा समुद्र एकदम जवळ दिसत होता.आधुनिक दुर्बिणीपेक्षा ही दुर्बिण जास्त प्रगत होती.खूप दूरवर दुर्बिणीची नजर पोचत होती.समुद्राच्या मधोमध असलेला तो काळसर खडक स्पष्ट दिसत होता.त्या खडकावर असणारे मातीचे सूक्ष्म कण नी कण स्पष्ट बघू शकत होते.बऱ्याच वेळ मी दुर्बिणीतून बाहेरचा परिसर न्याहाळत होते.जस लहान मूल खेळणं मिळाल्यावर खूष होतं तसंच मी ही झाले होते.खूप मज्जा येत होती.समुद्रातून नजर फिरवत फिरवत माझी नजर त्या खडकाजवळ गेली आणि अचानक तुम्हांला मागून येऊन कुणीतरी धक्का देऊन खोल दरीत पाडाव तसं झालं.जवळ जवळ हृदयाचा ठोकाच चुकला जणू.कारण त्या खडकावर काहीतरी दिसल मला आणि ते माझ्याकडेच पाहत होतं.मी दुर्बिण बाजूला ठेऊन नुसतंच पाहू लागले.समोर विस्तीर्ण समुद्रात तो खडक अंधुकसा दिसत होता.पण तिथे कुणी दिसत नव्हतं.मी पुन्हा दुर्बिणीतून पाहिलं तर त्या खडकावर कुणीही दिसत नव्हतं.कदाचित भास झाला असेल? कदाचित ......
मी दुर्बिण टेबलावर ठेवून डायरी हातात घेतली.किल्लीने कुलूप काढून डायरी उघडली.....
डायरीत पहिल्या पानावर खूप स्वाक्षऱ्या होत्या.मी ही लेखणी घेऊन स्वाक्षरी केली आणि डायरी वाचू लागले.....

डायरी -असं वाटतं या समुद्रात पण एक वेगळं जग आहे .वेगळ्या लोकांचे,वेगळ्या शक्तींचे काहीतरी अमानवी असे ....समुद्राच्या लाटांमार्फत ते आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.रात्रीच्या नीरव शांततेत त्यांची हाक अंधुकशी ऐकल्याचं भास होतो.भास ?नाही, ठामपणे सांगू शकत नाही.पण तसं जाणवतं.आज सकाळी ड्रॉवरमध्ये सापडलेल्या दुर्बिणीतून त्या खडकावर नग्न बसलेला "तो "दिसला होता.गौर वर्णाचा मजबूत शरीरयष्टीचा निळ्या डोळ्याचा पुरुष....
योगिनी -ohhh god....म्हंजे मला झालेला भास नव्हता तर....मी पुन्हा दुर्बिण घेतली आणि समुद्रात पाहू लागले.पाहते तर त्या खडकावर "तो"होता.मजबूत शरीरयष्टीचा.निळ्या डोळ्याचा.तो तिथून थेट माझ्या डोळ्यात शांतपणे पाहत होता.माझ्या छातीत एकदम धस्स झालं.मी पटकन दुर्बिण ठेवली.थोडावेळ घाबरून स्थब्द उभे राहिले.आणि डायरी वाचू लागले...
डायरी -सुरुवातीला मी खूप घाबरले होते.पण हळूहळू मला त्याची सवय होऊ लागली.तो फक्त तिथे बसून माझ्याकडे बघत बसायचा.दुर्बिणीतून त्याच ते नग्न मजबूत शरीर आणि त्याचे निळे डोळे स्पष्ट दिसायचे.माझ्या मनातही त्या शरीराबद्दल एक आकर्षण निर्माण झालं होतं.खरं सांगायचं तर ...मला त्याच ते नग्न शरीर अगदी जवळून पहायची इच्छा होत होती.आणि तेवढ्यात दरवाजावर बेल वाजली.
योगिनी -डायरी वाचता वाचता दारावर बेल वाजली तशी मी डायरी बाजूला ठेऊन दार उघडण्यासाठी गेले.दरवाजा उघडून पाहते तर बाहेर कुणीच नव्हतं.मी पुन्हा खिडकीजवळ येऊन डायरी वाचू लागले.....
डायरी -दार उघडून पाहते तर बाहेर कुणीच नव्हतं. मी पुन्हा खिडकीजवळ आले आणि डायरी वाचेन तशी बेल वाजली...
योगिनी-मी वैतागले आणि उठून दरवाजा उघडला.जवळ जवळ माझा हृदयाचा ठोकाच चुकला.कारण दरवाजात "तो"होता.निळ्या डोळ्यांचा नग्न पुरुष ...माझ्या तोंडातून एक मोठी किंकाळीच बाहेर पडली.मी ताडकन दरवाजा बंद केला.आणि धावत खिडकीजवळ जावून दुर्बिणीतून समुद्रात पाहू लागले.तर त्या खडकावर कुणीच नव्हतं...मला धरधरुन घाम सुटला होता.काय करावं ते सुचत नव्हतं.जे काही होत ते खूपच विचित्र आणि भयानक होतं.मी सारखं बाहेर समुद्राकडे आणि दरवाजाकडे बघत होते.माझं अंग भीतीने थरथरत होतं.ओसाड पडलेल्या विहिरीसारखी घशाला कोरड पडली होती असं वाटतं होतं बरीच वर्षं घशात पाण्याचा एक थेंब गेला नाहीये.मेंदूची विचार शक्तीच थांबली होती.आकाशात काळे ढग साचून गार वारा सुटला होता.त्या वाऱ्याचा झोत अंगाला स्पर्शल्यावर थोडं बरं वाटलं.हळूहळू माझी भीती कमी होऊ लागली तसं जोरात विजेचा कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला.समुद्रात उंचच उंच लाटा उसळत होत्या.मी डायरीवर नजर टाकली.पुढे वाचू की नको?माझी हिंमतच होत नव्हती.मी वेळ न दवडता डायरी कुलूपबंद करून लेखणी आणि दुर्बिण पटापट ड्रॉवरमध्ये ठेवली.
रात्री एकामागोमाग एक कूस बदलत होती पण झोप लागत नव्हती.मधेच कधीतरी डोळा लागला तेव्हा सौम्य आवाजात कानाजवळ योगिनी ..योगिनी योगिनी हाक ऐकू येत होती. मी पटकन जागे झाले तर आसपास कुणीच नव्हतं.म्हटलं भास असेल? कदाचित ......
खरं सांगायचं तर,ज्यावेळी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनात एक हलकासा निर्लज्ज विचार शिवून गेला होता.त्याचे ते गर्द निळे डोळे, भरदार मजबूत शरीरयष्टी पाहून माझ्या आत एक लाट उसळली होती.का कुणास ठाऊक माझी भीती एकदम कमी झाली होती.मला त्याला पुन्हा पहायचं होतं.मागच्या दिवसाचा भयानक प्रसंग विसरून मी पुन्हा खिडकीत टेबलाजवळ जावून ड्रॉवरमधून दुर्बिण काढत समुद्रात पाहू लागले.अखंड वर्षांपासून माझी वाट पाहत असल्यासारखा तो खडकावर शांत उभा होता.त्याचे ते गर्द निळे डोळे मला भुरळ घालत होते.
त्यांचं पिळदार शरीर मला आव्हान देत होतं आणि मी माझ्यातली लाज शरम बाजूला टाकून त्या आव्हानाला सामोरे जात होते.मी निर्लज्जपणे त्या नग्न शरीराकडे निरखून पाहत होते.मी विनयला कितीद सांगितलं की छातीवरचे केस काढ मला आवडत नाही,अंगाला सारखे टोचतात.पण नेहमीप्रमाणे त्यानं सहज दुर्लक्ष केल होतं पण त्याच्या छातीवर एक केस नव्हता.त्याच्या नितळ आणि भरदार छातीचा उग्र वास ....शोषून घेण्यासाठी माझं नाक आणि ओठ बंड करत होते.विनय नंतर मी पहिल्यांदाच एखादया परपुरुषाला नग्न पाहत होते.ते ही एवढं निरखून आणि निर्लज्जपणे. माझ्यावर त्याचा अंमल चढत होता.पण मेंदूच्या शेवटच्या टोकाला कुठेतरी संस्कारांची एक सूक्ष्म जाणीव जिवंत होती.आणि त्या जाणिवेनेच एका क्षणात तो अंमल उतरला.मी थोडी भानावर आले.होय, थोडंच..कारण माझं शरीर भानावर आलं नव्हतं.उकळलेल पाणी थंड व्हायला वेळ लागतोच ना.तसंच शरीराचं असतं.मी दुर्बिण बाजूला ठेवून डोळे मिटून शांत उभे राहिले.दहा मिनिटांनी मी संपूर्ण भानावर आले.समुद्र खवळलेला होता.सोसाट्याचा वारा सुटला होता आणि त्या वाऱ्याने डायरीची पानं फडफड वाजत होती.मनात विचार आला "डायरी वाचू का "?पण का कुणास ठाऊक मी नकळतपणे डायरी वाचू लागले.
डायरी-आज पहिल्यांदा मी स्वतःला सांगू शकत होते.मला पुरुष आवडतात. गर्द निळ्या डोळ्यांचा केसाळ पुरुष....
योगिनी-ही जी कुणी होती ती ही माझ्यासारखी एकटी अस्थिर आणि वासनेच्या कोषात अंतर्मुख झालेली होती.जे मला वाटतं होतं तेच तिला वाटतं होतं फक्त थोडाफार फरक होता.म्हंजे मला केसाळ पुरुष आवडत नाही तर हिला फार आवडतात.
डायरी -असं वाटतं होतं त्या केसाळ छातीत डोक टेकवून त्याच्या केसाळ शरीराशी ओठांनी खेळाव, तो उग्र वास नाकावाटे शोषून घ्यावा आणि त्या पिळदार शरीरात स्वतःला घट्ट पिळवटून टाकावं.मला तो हवा होता काहीही करून आत्ता या क्षणी तो मला हवा होता.येईल का तो ?......आणि तेवढ्यात दारावर बेल वाजली...
योगिनी -दारावर बेल वाजताच मी झटका लागल्यासारखं जागेवरच थिजले.असं वाटलं ऐका क्षणांत काळ गोठला गेला.मी थरथरत दुर्बिण उचलली आणि समुद्रात बघू लागले तर तो तिथं नव्हता.....त्या एका क्षणांत माझ्या शरीरातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या.डोक्यात मुंग्याच वारूळ उठलं.शरीरातल्या सगळ्या संवेदना क्षीण होत होत्या.फक्त डोळे दरवाजाकडे स्थिरावले होते.त्या क्षणाला माझ्या शरीरातून आत बाहेर होणारा श्वास स्पष्टं जाणवत होता.खोल विहिरी सारखा घसा कोरडा पडत होता.मला चांगलं आठवतंय मी विस्फारलेल्या डोळ्यांनी बराच वेळ एकटक दरवाजाकडे बघत होते.बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता आणि त्या वाऱ्याच्या वेगात डायरीची पानं फडफड वाजत होती. दरवाजा बाहेरून एक उग्र दर्प आत पसरत होता.मी नुसतं फडफड करणारी डायरीची पानं बघत होते.हळूहळू मी माझा हात डायरीजवळ नेला ...आणि क्षणाचा ही विलंब न करता डायरी बंद करून ड्रॉवरमध्ये ठेवून दिली.तसं तो उग्र वास ही नाहीसा झाला ......
त्या रात्री झोपच लागत नव्हती.त्यावेळी असह्य झालेला तो उग्र वास आत्ता हवाहवासा वाटत होता.गर्द निळ्या डोळ्यांचा तो नग्न पुरुष सारखा माझ्या नजरेसमोर येत होता.मनात असंख्य अजस्त्र लाटा उसळत होत्या.एक उकळता लावारस सर्वांगावर पसरत होता.त्याची धग काना, नाकातून बाहेर निघत होती.शरीरात आगीचा गोळा पेटला होता.मी बिछान्यातून तडक उठले आणि बाथरूममधे जावून शॉवर चालू करून पाण्याखाली भिजत बसले.काही केल्या तो माझ्या नजरेसमोरून जात नव्हता.मी एक एक करून सगळे कपडे काढले आणि नग्न होऊन शॉवरखाली भिजत बसले.हळूहळू माझे हात शरीरभर फिरू लागले.त्या पाण्यात भिजताना शरीराची आग थंड होण्याऐवजी आणखी भडकत होती.माझ्या हातांचा वेग वाढत होता.पायापासून ते डोक्यापर्यंत मी वेड्यासारखं माझे हात जोरजोरात घासत होती.क्षणाला क्षणाला माझं अंग पेट घेत होतं.तोंडातून आनंददायी चित्कार निघत होते.माझ्या चित्कारांचा आवाज ही वाढत होता.बेभान झालेला वासनेचा समुद्र आपल्या सर्व मर्यादा ओलांडण्यासाठी आतुर झाला होता.मी स्वार होऊन मनमुराद आनंद घेत होते.मी एका उत्कट क्षणाला पोचत होते.त्या शेवटच्या बिंदूकडे. एक सूक्ष्म प्रकाश होता जो वेगात मोठा होत होता आणि बघता बघता प्रकाशाचा आकार मोठा होत एक प्रचंड मोठा स्फोट.. तोंडातून निघालेला मोठा चित्कार ...असं वाटलं जमिनीपासून उंच आकाश दूरवर मी कुठेतरी फेकली गेले आणि त्याच वेगाने पुन्हा जमिनीवर पडले.पण शांत,खूप शांत.शॉवरखाली बराच वेळ भिजत पडून राहिले.
एक नवीन सूर्योदय, एक नवी पहाट माझ्या आयुष्यात आली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी खूप प्रसन्न वाटत होतं.एक नवीन उत्साह, नवी ऊर्जा मिळाली होती.खूप वर्षांनंतर मी माझी आवडती शिफॉनची लाल रंगाची साडी नेसली होते त्यादिवशी बऱ्याच दिवसांनी विनयचा cll आला होता.कधी नव्हे ते आम्ही जवळ जवळ फोनवर अर्धा तास बोललो.बोलून झाल्यावर मी पर्स घेऊन बाहेर जायला निघणार तोच माझं लक्ष खिडकीत गेले.मी टेबलाजवळ गेले आणि ड्रॉवर उघडला.काही क्षण तिथेच उभी राहून मी एकटक दुर्बिण आणि डायरीकडे बघत होते.काय करावं काही कळत नव्हतं.मी खिडकीतून बाहेर समुद्राकडे बघू लागले.सकाळच्या थंड वातावरणात समुद्राची गाज ऐकू येत होती.असं वाटत होतं आतल्या आत आमच्यात एक अनामिक संवाद सूरूय.एका अव्यक्त पातळीवर बराच वेळ माझा समुद्रासोबत तो अनामिक संवाद सुरू होता.कुठल्यातरी क्षणी भानावर आले तसं मी डायरी आणि दुर्बिण पटकन पर्समध्ये ठेवली आणि बाहेर आले.
मी समुद्रकिनाऱ्यावर आले आणि पर्समधून डायरी,दुर्बिण बाहेर काढून समुद्रात भिरकावून दिली.....
त्यादिवशी मी बाहेर खूप फिरले.मला जे जे आवडतं ते सगळं केलं.मी एकटीनं जावून सिनेमा बघितला, मॉलमध्ये जावून खूप खरेदी केली,आवडीचे खाद्यपदार्थ घेतले आणि दुपारी तीन वाजता घरी आले.दिवसभर फिरून थकल्यामुळे खुर्चीत बसल्या बसल्या डोळा कधी लागला कळलंच नाही.जाग आली ती संध्याकाळी सहाच्या आसपास.उठल्यावर मी खिडकीजवळ जावून उभं राहिले. मावळातीला चाललेल्या सूर्या बरोबर पक्ष्यांचे थवे उडत जाताना दिसत होते.खूप सुंदर द्रुश्य होतं ते.आणि तितक्यात फडफडणार्या पानांचा आवाज आला.....

लेखक -K sawool ©
काय भंगार स्टोरी आहे. म्हणजे शेवटी दुधाची तहान ताकवरच भागवली
ReplyDelete