मामा
आज परत एक गोष्ट मामाची...
तसा तो माझा मित्रच.. दोस्त... लहान होता माझ्या पेक्षा.. खेळायला.. फिरायला कायम आमच्या बरोबरच असायचा....आई वडील नव्हते.. काका काकु.. आज्जा आज्जी.. हे लोकच त्याला संभाळ करायचे... एेके काळी.. त्याचा गावात खुप दरारा होता... घरात ट्रकांची..लाईन असायची.. ट्रेक्टर.. शेतीऊपयोगी.. सगळ सामान त्याच्याकडे असायच
गावात किंव्हा. गावाबाहेर.. त्याच नाव. चालायच.
शब्दला चांगलाच मान होता त्याच्या.....
रात्रीचे अकरा बारा चा वेळ होती... मी घरातच होतो.. मोठ्ठा आवाज ऐैकु आला.. रोड शेजारी घर असल्या मुळे.. मी पळतच... बाहेर आलो. त्याच पन घर रोड टच होत.. सगळीकडे धुरळा ऊडाला ..होता. काहीच दिसत नव्हत....मी त्याच्या घरासमोर जाऊन थांबलो ..एेक मोठ्ठा ट्रक त्यांच्या अगंनात घुसला.. थोडक्यातच त्याच घर बचावल होत.... घरासमोर लावलेल्या ट्रेक्टरचे.. दोन तुकडे झाले होते..... घरा समोर असलेल बांबळीच मोठ्ठ. झाड मोडुन पडल होत....नशिब कोनाच्या अंगाला जरा सुद्धा खरचटल नव्हत.. सगळे व्यवस्थीत होते.
कशीबशी ती रात्र ऊलटली.....
नुकसान होऊनही.. त्यांना ह्याचा तिळमात्र ही फरक पडणार नव्हता.... दोन दिवसात सगळ होत तस झाल.. ट्रेक्टर. रिपेरींग साठी टाकला.
ट्रेक्टर रिपेरी.. झाल्यावर गावातच. एेकाला विकुन टाकला... काहीदिवस असच गेले.. त्यांच्या ट्रकला अपघात झाला...भरपुर नुकसान झाल ...नुकसान भरपाई देण्यासाठी.. ट्रक विक़़ावा लागला....
घरा समोर ऊभ्या असलेल्या गाड्या.. हळु हळु गायब होऊ लागल्या... धंधा मंदावला.. त्यातच.. त्याचा वडिल आजारी पडला....त्या आजारपनातच त्याचा वडील दगावला... घरावर संकट कोसळल होत. एेक पाठीमागुन एेक.. वाईट दिवत येत होते... परत काही दिवसांनी त्याची आई पन आजार पनात दगावली...
दुखांचा ..डोंगर वाढतच होता.. प्रतेक दिवशी.. नविन काही तरी ऐैकायला मीळत होत....काही दिवस असच निघुन गेले.. त्याला पन कसला तरी त्रास जाणऊ लागला.. घरात भांडण.... घरातील ताळमेळ फिसकटला होता....
त्याच्या काकाला मामाची माहीती मीळाली त्यान हे काम माझ्या मित्रावर सोपावल. (पुतण्या) .तो प्रतेक.. मंगळवारी आणि शुक्रवार. मामा कडे जात होता.. मामाच घर.. 80किलोमीटर लांब होत.. तो.. टु विलर घेऊन जायचा.. मामान त्याला सांगितल होत.. की तुझ्या घरावर कोनी तरी करणी केली आहे... काढावी लागले..... पन त्याला ह्या गोष्टीवर तिळमात्र ही विश्वास बसत नव्हता.. काकाच्या.. सांगण्यावरून तो तीकडे जात होता....
काहीदिवसांनी. मामाने त्याला करणी काढायची तारीख दिली.. ऐैन दिवाळीत ती.. तारीख आली होती.....
बरोबर त्याच तारखेला मामाला आला मंगळवार होता त्या दिवशी... मामाने देवीचा फोटो समोर ठेऊन घरात पुजा मांडली.. ....रात्री चे नऊ ऐक वाजले होते.... मामा पुजेला बसला. घरातील हॉल मधे पुजा मांडली होती.. घर तस मोठ्ठ होत.. मामाच्या अंगात आल.. (शिवकळा).... तो पटपट बोलु लागला.. एेक जन वहीपेन घेऊन लीहीत होता... काय निघणार तो.. अगोदरच सांगत.... होता
थोड्या वेळ्याने मामा भानावर आला त्यान ..
आता वेळ होती.. करणी शोधायची.. हाताच्या बोटांवर त्यान जाड असा भंडार्याचा थर बसवला... आणी घरातुन फिरू लागला.. सगळ घर फिरून झाल तरीही ते गाडप सापडल नाही.... शेवटी मामा घरच्या पाठीमागच्या बाजुला... गेला.. बरोबर बाहेर गेल्यावर हातातील भंडारा.. बोटांवर ऊभा राहुन खाली पडला.... तस मामाऩे.. त्या ठिकाणी खोदायला सांगितले...
....पोर खोदु लागली.. बाकीचे सगळे..गोल ऊभे होते... ..कुदळ जोरात मारल्या बरोबर.. बाजुला ऊभा असलेल्या.. एेकाला.अचानक काहीतरी झाल.. तो..बेशुद्ध होऊन जमिऩीवर खोसळला.. ...गाडप.. लागल होत...सगळे बाहेर येऊन थांबले.. मामाचा मुलगा खाली ऊतरून.... त्यान ते गाडप बाहेर काढल... तीच.. करणी होती.. ती अद्यापही जिंवत होती... मामाने ते गाडप.. पाण्यात टाकायला सांगितल.. सगळ्या लोकांच्या नजरे समोर ते पाणी ऊकळु लागल त्यातुन गरम वाफा बाहेर पडु लागल्या ......मग ते गाडप .बाहेर काढल ...
त्यात सुई बिबा डुकराची कवटी.मोऴे .शर्टच कापड साडीच तुकडा अस सगऴ बांधुन ठेवल होत
आणि एेक स्टीलची डबी होती..ती डबी ऊघडल्यावर..त्यात एेक चिट्ट सापडली...
त्या चिट्टी मधे मराठी मधे स्पष्ट अक्षरात लिहल होत..करणी बांधुन देण्यार्याच नाव त्याच बरेबर दोन व्यक्तीची नावे होती साक्षीदार म्हणुन
कोनावर करायची आहे त्याच नाव ....
कशाप्रकारे सुरूवात होईल ..त्या चिट्टी जसा घटनाक्रम लिहला होता ..तस सगळ घडत होत...
दहा बारा वर्ष ..झाले होते करणी करून ..
....त्याच्या जवऴच्या व्यक्तीनेच घात केला होता..सगऴ कुंटुब.ऊदवस्त झाल ....होत ..
ज्या व्यक्तीला त्यांनी ट्रेक्टर विकल होता.. त्यानच हे... केल होत.....
पन ऐैन वेऴी मामामुळे तो बचावला होता ..कारण पुढील नंबर त्याचाच होता......

समाप्त..
No comments:
Post a Comment