..
...पैज लागली.. कायम रात्री कट्यावर पडुन असनारी पोर.. त्यातला मी पन एेक... दिवसा काम करायच आणि रात्री जेऊन खाऊन मस्त पैकी.. कट्यावर येऊन बसायच... त्यात काही कॉलेज कुमार असायचे तर काही आमच्या सारखे....दीवस भर.. काय काय केल..... कोनाची...जाम खेचली.. या सर्व गोष्टी.. एेकमेंकांना सांगत बसायच..... त्यात एेक. रोमियो पन बरोबर सापडतोय ...मग काय त्यालाच पकडायच... आणि चालु करायच माप काढायला..... जो पर्यत तो.. शिव्या देऊन घरी जात नाही... तो पर्यत गप्प बसायच नाही........
ते जर जमल नाही तर ऊगाचच पैज लावायची.. कोना बरोबर पन....हा आमचा रोज रात्रीचा धंधा.... बाजुवाला मामा जो पर्यत शिव्या देत बाहेर येत नाही तोवर.. नुसता. जोरात. खिंदळत बसायच... तो आला की.. लगेच पळुन जायच....
.......आज पन कट्यावर माझ्या अगोदर सगळे येऊन बसले होते... माझ्या बरोबर.. आज माझा.. मामे भाऊ पन..... बंड्या.. तस तो.. सगळ्यांच्याच .ओळखीचा होता.. त्यामुळे..ओळख करून द्यायची गरज नव्हती... सगळ्या...दिवाळी असो वा ऊन्हाळी सुट्टया . त्यान ईथेच घालवल्या होत्या.. ..त्यामुळ गल्लीतील सगळ्या पोंरांच्या तो चांगल्याच परिचयाचा होता..बंड्या आणि घरी जेवन करूनच आलो होतो. आता थोडा वेळ आमच्या बरोबर बसुन तो त्याच्या घरी निघुन जाणार होता... त्याच घर आणि माझ घर.. किती.. वीस मींनीटांचा रस्ता.... . .
.चार पाच शिव्या देऊन पोंरांनी आमच स्वागत गेल.... .मग चांगल्याच गप्पा रंगल्या.... आंम्ही.. सगळे गप्पा मारत बसलो.....पन बंड्या मात्र.. घुडघ्यात.. मान टाकुन मोबाइल वर बोलत होता... मधे एेकटाच हसायचा.. .आणि सारख.. पिल्लु पिल्लु.. म्हणायचा..... बंड्याला पन कोनाचतरी पिल्लु सापडल होत...त्याला बगुन आमच तोंड... कारल खाल्ल्या गत झाल होत....... आता एेवढ सगळ बगुन मी कसा शांत बसनार....
मी.. भावा... भावाला भेटायला आलायस का पिल्लु बरोबर बोलायला....
बंड्या.. .रावल्या दोन मीनिट थांब... आलो...
मी... परत एेक शिवी दिली आणि म्हणालो.. आत्ता येतो का.... पाठऊ.. मसनातल्या.. झाडावर...
तेवढ ऐैकल्यावर.. तो लगेच ताडकन ऊठुन फोन कट केला ..आणि म्हणाला.. तु कसला पाठवतोय.. झाडावर... मीच जातो की..... तस पन त्या झाडाला कधी हीरवा पत्ता लागत नाही..... आणि तुमाला पन.............
साल्याला एेक पोरगी काय पटली लगेच लागला टोमण मारायला......
मला पन जरा रागच आला बंड्याचा...
मी... एेवढी हिम्मत आहे काय तर चल बगु.. झाडाला.. दोन येड काढुन दाखव की बगु.....
बंड्या पन चांगलाच पेटला... दोन काय चार येड मारतो.....
येवढ येड घातल्यात म्हणुन पिल्लु संग बोलतोय..... तुमच्यात हिम्मत नाही म्हणुन.. बसताय कट्यावर......
माझा पारा जास्तच चढला.... चल तर मग लाव पैज.. जर का तु... त्या झाडाला चार येड मारलास.. ..तर ही सगळी पोर... आज ढाब्यावर.... ते पन माझ्या पैशान.....
आणि जर तु नाही येड मारलास... तर तु ढाब्यावर न्यायच....
मला वाटल तो माघार घेईल... पन झाल ऊलटच.. .तो जास्त जोश मधे आला.... चला म्हणुन.. मिशिवर ..ताव मारला..... ते पन तो काडी पैलवान असुन......बाजुला बसलेली पोर म्हंणु लागली.. कशाला विषाची परीक्षा घेताय गप्प बसा....
पन बंड्याचा.. तोरा काही वेगळाच होता.....
बंड्या.. दम असेल तर पैज लावायची.. ऊगाच बात्या हानायच्या नाहीत....
चल रे चल... किती दम आहे ते तर बगु... मर्दाच्या रात्री... तुला मुतायला आल तर...मला ऊठऊन घेऊन जात होता तु.... आणी माझा दम बगतोय होय.....
....लगेच... सगळ्यांनी टु विलर काढल्या... आणि... मसनातील.. झाडाची वाट धरली......
त्या झाडाची भानगड अशी होती की... ते झाड.. कायम सुकलेलच असायच.. त्याला कधीच.. हिरवा पत्ता सुद्धा लागला नव्हता...... ऊन्हाळा.. पावसाळा ते झाड कायम सुकलेलच असायच... लोक म्हणायची की त्या झाडावर.. भुताच घर आहे.....
रात्रीच तीकड कोनीच फिरकत नसायच... अगदी एेखाद कुत्र सुद्धा.. तीकड जात नव्हत...... खुप लोंकानां.. त्या झाडावर... पांढरा सदरा घातलेला माणुस दिसला होता .....खुप वर्षा पुर्वीची गोष्ट आहे की... गावातील एेक माणुस रात्रीच्या वेळी झाडापशी गेला होता..... तेव्हा पासुन त्याला बोलता येत नव्हत त्यान काय बगीतल.. त्यालाच माहीती.. तो आज पर्यत बोललाच नाही... नेहमी शांत.. शुन्यात नजर अडकाऊन बसुन.. असायचा.... ..
आंम्ही..त्या मसनात पोहचलो.....रस्त्यावरच गाड्या लाऊन.. आंम्ही मसनातील झाडाकडे पाहत होतो..... चांदण्याच्या प्रकाशात.. ते बोडक झाड.. खुपच भयानक दिसत होत.........
मी बंड्याला परत म्हणालो.. अजुन वेळ आहे.. तु माघार घेऊ शकतो..... बंड्या माझ्याकड बगुन म्हणाला....
जो डर गया... समझों मर गया.....

आता तर माझीच फाटली होती... बहुतेक. जेवन द्यायला लागणार.... हे बेन काही केल्या माघार घेत नव्हत..... .
बर मग हो की पुढ आणि मार चार ...येड...
बंड्यान खाली सरकलेली पँट ..वर ओढली आणि.. गेट जोरात ओढल आणि आत पाय टाकला...... ..
तस बाजुला बसलेली चार पाच कुत्री भुकतच... त्याच्या अंगावर आली...... त्यान टुन्न दिशी ऊडी मारून... गेट वर बसला.... आंम्ही ईकड जोरात दात काढत होतो...... मी जोरात.. ओरडलो... का रे... फाटली का........ पायातल चप्पल.. त्यान कुत्र्याला फेकुन मारल...... बहुतेक चिडला असल तो... 😉😉 ....त्यान परत झाडाचा रस्ता धरला.. आंम्ही गेटवर थांबुन बगत होतो.... कसलाही आवाज करत नव्हतो.. सगळीकडे शांत वातावरण होत... सगळ्यांच्या..कपाळावर घाम साचला होता... मी तर गाडीवरच बसुन होतो.... गाडीच तोंड रस्त्याच्या दीशेला करून ठेवल होत... जरा काही जाल तर लगेच... किक मारायच्या तयारीत.....
बंड्या झाडासमोर थांबला होता तो एेकटक झाडाकडे बगत होता.... कुटेतरी हळुच रातकिडे ओरडत होती.... गेटवर थांबलेली ती चार कुत्री पन आता... मागे सरकत होती..मनात शंकेची पाल चुकचुकली.. . मला जरा भितीच वाटु लागली... ..मी परत बंड्याला हाक मारली... पैज.. कँन्सल... तु ये परत... हव तर मी देतो जेवन .. पन तु ये परत.... ऊगाच पैज माहागात पडायला नको....
बंड्यान माझ कडे पाहुन.. हसला.... तो काहीच बोलला नाही.... भलतीच चपळाई दाखऊन त्यान जोरात पळत... झाडाला चार येड मारली आणि आमच्या दिशेने पळत येऊन.... जोरात...
ओरडला.... चल रे... रावल्या दे जेवन... मी.. श्वास टाकला... त्याला काहीच झाल नव्हत......
परत तुझ्या बरोबर पैज नाही लावत बाबा..... चल देतो जेवन... तु सुखरूप परत आलास हेच बास.....
तुला काय झाल असत तर... सगळ्या घरादाराच्या शिव्या खायला लागल्या असत्या.. ..
..गाड्या काढुन आंम्ही तडक.. ढाब्यावर गेलो.....
बंड्या आज चांगलाच.. खुशीत होता... मीशिवर ताव मारत म्हणाला... कशी जिरवली .....
रावल्या...
होय बाबा जिरली जेव आता गप्प...
माझ तोंड तर...एेवढ वाईट.. झाल होत....
त्यात आता खिशाला पन... चांगलाच खार लागला.. होता......
दोस्त लोक पन एेवढी नालायक होती की.. सरळ... मटन थाळीची आर्डर.. सोडली....
च्या मारी माझा ईकड जिव जातोय... पैशे गेले म्हणुन... पन हे लोक.. तर.. बकासुरागत... मटन खात... होती... त्या वेटरला.. तर घाम फुटला.. रोट्या.. देऊन... बंड्यातर.. मीशिवर ताव मारून मटन खात... होता.....
मनातल्या मनात म्हंटल...परत कधी तर तु सापडचील..तवा . मीशिच कापतो तुझी.......
जेवन आटपल... वेळ.. खुप झाला होता.. चला लवकर... घरातुन फोन यायच्या अगोदर.....
सगळ्यांनी गाड्या काढल्या....
मी बंड्याला म्हणालो.. हळु जा.. बाबा... परत मसनातल्या.. रस्त्यावरूनच जायच आहे तुला......
..लई काळजी करू नको... त्या झाडावरच्या.. भुताला पन भारी पडलोय... मी... त्याच बोलन ऐैकल्यावर.. मी सरळ घराकडच सुटलो.......
घरात ऐऊन.. सगळे जन झोपी गेलो.....
सकाळी बरोबर सातच्या ठोक्याला.. माझा फोन वाजला...... हँलो.. कोन....
मामाचा फोन होता.... काल कुट गेला होता रे ..
मी.....का मामा काय झाल...
मामा... काल रात्री पासुन बंड्या आजारी पडलय.. काय तर वेगळच बडबड करायला लागलाय.....
आलो थांबा म्हणुन मी फोन कट केला....
पंधरा मिनीटातच.. मी बंड्याजवळ होतो...
बंड्या खाटावर पडुन.. नुसता लोळत होता.. कायतर बडबड करत होता...... मला घामच फुटला...
मामाऩ.. दरडाऊन विचारल... कुट गेलता रात्री...
मी. अडखळत.. ..रात्रीचा सगळा कारनामा.. सांगितला..... तीकडुन मामी.. शिव्या देतच आली... कारण बंड्याला भुतान झपाटल होता.......
बंड्याला.. लगेच मारूती मंदिरात ..घेऊन गेलो...
बंड्या काही केल्या पायर्या चडत नव्हता... शेवटी त्याला ऊचलुन मंदिरात फेकला... तस तो.. जोरात ओरडुन लोळु लागला..... तडफडु लागला..
गुरवान मारूतीचा अंगारा त्याच्या कपाळाला लावला... बंडु शांत झाला व मंदीरातच झोपी गेला.... आंम्ही सगळे त्याच्या बाजुला बसुन.. तो ऊटन्याची वाट बगु लागलो.....बंडु आज वाचला होता... कारण काल... आमुश्या.. होती त्यात ह्यो मसनात पन जाऊन आला होता..... गुरव पन चांगलाच तापुन शिव्या देत होता... सगळ माहीती असुन सुद्धा.. कशा गेलता... तिकड.. नशिब चांगल म्हणुन वाचला....बंड्या..
बंड्याला जाग आली... त्याला तुळस टाकलेल पाणी प्यायला दिल... चांगल तांब्याभर पाणी पेल्यावर... त्याला तरतरी आली......
मी जरा पुढ होऊन विचारल.. काय झालत रात्री... बंड्या सांगु लागला... ढाब्यावरून निघाल्यावर.. बरोबर मसना समोर पांढरा सदरा घातलेल एेक म्हातार थांबल होत त्यान हात केला म्हणुन त्याला गाडीवर घेतल....गाडीवरून जाताना बोलन चालु होत...... पाटलाच्या घरा पशी सोडा म्हणुन तो सांगत होता.... मी.. हां म्हणुन...
गाडी बरोबर.. पाटलाच्या दारात.. नेऊन ऊभी केली...... त्याला ऊतर म्हणुन सांगायला.. पाठीमाग.. बगितल... पन ते म्हातार गाडीवर.... नव्हतच....ईतके वेळ माझ्या बरोबर बोलत गाडीवर बसुन आलेल.. म्हातार.. गायब होत गाडीवरून ऊतरून ..ईकड तिकड बगीतल.. पन कोनीच नव्हत...... म्हातर गायब झाल होत....भितीन मला भोवळ आली...
त़ितुन पुढच काही आठवत...... .
मसनातल्या सुकलेल्या झाडाची पैज चांगलीच महागात पडली....चांगलीच अद्धल.. घडली होती.. त्या दीवशी पासुन कानाला खडाच लावला......
कट्यावर बसन पन बंद.... आणि पैज लावन पन बंद...... .
समाप्त...
काल्पनिक
राहुल मोरे....

No comments:
Post a Comment