कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रिण
लेखक :- मंदार साखरकार
भाग :- अंतिम (लवकरच भेटू)
.
सुरेखा जा खाली त्याला उठवले पाहिजे जा पहिली.
.
गिरीजाच्या आईकडे बघून बोलते, जा तू पण तिला मदत कर, काही झाले तर सांभाळ खाली, तसे होणार तर नाही तरी जा.
.
गिरीजा बोलते तिचा काय संबंध आहे, ह्या सगळ्यांशी.
.
बाबा बोलतात गिरीजा शांत हो अगोदर, जा ग तू खाली.
.
सारिका आणि ऐकता बोलतात ताई समजेल तुला वेळ आले की, चल तू आमच्या बरोबर गिरीजाचा हात पकडून तिच्या खोलीत नेतात.
.
खाली सुरेखा आणि आई जाऊन, ती खोली सुरेखा उघडत, आईला बोलते किती युगानंतर ते समोर येणार.
फक्त एकच भीती वाटत आहे. त्यांनी मला मुली बद्दल विचारले तर काय उत्तर देऊ ग.
.
गिरीजाची आई बोलते, पहिले रडायचं बंद कर. नाही तर त्यांच्या बरोबर तुला पण, त्या सुया लावाव्या लागतील. खरच तुला नाही आठवत आहे तुझी मुलगी तू कुठे आणि कोणा कडे ठेवली आहे ते आणि त्यांना खरे ते बोल लपवुन नको ठेवू, जावयाना खरे ते बोल. उघड ते दार पहिले, काशी अजुनही आली नाही.
.
सुरेखा बोलते ती लेखाकडे आहे ती. दरवाजे उघडत बोलते, खेच ते बाहेर, आई हे काय कुठे आहेत ते, ही तर खाली आहे.
कोणी उघडले होते आणि कोणी केले हे सर्व आणि आता कुठे आहेत हे.
.
पाठून एका खोलीतून आवाज येतो, मी पाठी आहे. सुया काढत बाहेर येत बोलतात.
जे काम तू करायचे होते ते काम मुलीने केले.
तिनेच काल रात्री येऊन सगळे केले, तिने सर्व सांगितले मला.
तू जे काय केले नुकूल ते चुकीचे केले. का तू मला तेंव्हा अंधारात ठेवले तू.
.
आई कडे बघत बोलतो तुम्ही सगळ्यांनी तिला तेंव्हा हिला मदत केली, तुमची मुलगी लेखा असून हिला मदत केली.
मग आपल्या मुलीला हिने, तिला सोडायला गेली तेंव्हा का नाही हिला थांबवले.
.
आई मुजरा करत बोलते आम्ही प्रयत्न केले होते, पण ही ऐकेल ती नुकूल कोण आणि टिचकी वाजवून सगळ्यांची स्मारनातून सगळे काढून टाकले.
.
अधोक बोलतो जा वर लावण्या घाबरू नको तुला नुकूल हाक नाही मारणार.
आई थांबा मला बोलायचे आहे, तू अजून इकडेच आहेस जा बोललो ना. काही होणार नाही मला, मी नीट आहे जा तू, सासू बाईना बोल मी आलोच. साहिलला निरोप दे येण्यास आताच. बरोबर रक्षाला पण सांग येण्यास.
.
मुग्धाला बोल जेवायचे बघ. दालनात सगळ्यांना हजार कर आणि नीट ओळख करून दे.
तिला पण बोल मी आलोच लहान मालकीनला जा आता तोंड काय बघत बसली आहेस.
.
सुरेखा बोलते जाते आहे ना मी, वर या दालनात मग सगळ्या समोर बघते, असे बोलून अदृश्य होते
.
आई हसत बोलते जावई आता काय तुमचे खरे नाही.
जावई जे काय बोलते, ते नीट एका ..........
समजले का सर्व.
.
हो आई समजले मला, मुलीने सर्व सांगितले मला कालच.
ही काय तालीम, कुठले कपडे घालून गेली आहे मला हे.
मला फक्त त्या दोन बहिणीची भीती वाटत आहे बस.
.
आई बोलते काय, कोण त्या.
.
चला वर काशी येण्या अगोदर.
.
सारिका बोलते, वर येत आहे ग सुरेखा.
.
गिरीजा बोलते कोण ग सारिका.
.
ये ताई गप्प उभी रहा. ते बघ शुभदा आई बरोबर आले ते.
.
अशोक वर येऊन आईला नमस्कार करून, बोलतो मस्त सजवले आहे दालन.
.
काय मग छोट्या मालकीण बाई काय बोलतात आहे. आणि तू ग का तोंड फुगवून उभी आहेस स्वाती आणि ही कोण आणि ह्या नवीन कोण ओळख करून दे आणि साहिल अजूनही आला नाही, निरोप पाठवला की नाही.
.
अरे बापरे आल्या त्या आणि त्यांच्या बरोबर ही कोण आहे.
.
सारिका बोलते हिला नाही ओळखले तुम्ही, अरे बापरे काय तुम्ही, नक्कीच हेर होतात ना का वशिलावर झाले.
.
ऐकता बोलते गप्प बस, काही बोलू नकोस त्यांना, ते हेर छापळुसी करून झाले होते.
.
सुरेखा रागात बोलते गप्प बसा दोघे. चालू झाले दोघी.
.
ओळख करून देते, ही गिरीजा, खुशी, साची, मुग्धा, रुपाली.
हे आहेत गिरीजाचे बाबा, ह्या मुग्धाची आई, हे जे मुलं आहेत ते गिरीजाचे मित्र.
.
आणि आत झोपली आहे ती कोण ग आणि आपली मुलगी कुठे दिसत नाही ती.
.
सुरेखा बोलते ती लेखाची मुलगी सुद्रा आहे.
.
अशोक बोलतो सुरेखा ती कुठे आहे.
.
गिरीजा पुढे येत बोलते ती, दुसऱ्या राज्यात गेली आहे. पुढच्या शिक्षण घेण्यासाठी.
.
अशोक बोलतो ठीक आहे, तू बोलतेस तर ठीक आहे.
.
आई लेखा कशी आहे आणि सासरे. काशी त्यांनाच भेटायला गेली आहे.
.
खुशीकडे बघत बोलतात, तुनेच तिला मारले ना.
चुकी केलीस ग मुली. ठीक आहे झाले ते झाले.
ती कोण तुझी बहीण ना, शास्त्री कधी येऊन गेलेत आणि मला का उशिरा उठवले ते.
मी तुझ्याशी बोलतो आहे सुरेखा, बोल.
.
आई बोलते मी सांगितले होते तसे, गिरीजा खोत बोलायचे नाही समजले. अशोक तुझ्या मुलीला ही कुठे तरी ठेऊन आली आहे, हे तिला आता आठवत नाही आहे, काय माहिती खरे बोलते की खोटें ते.
.
अशोक बोलतो ती तर मला भेटून गेली ना, तिनेच तर मला उठवले आणि सगळे सांगितले ना.
.
मुग्धा बोलते कधी आणि आम्हाला नाही समजले ग, सुरेखा आता तरी खरे बोल.
.
सुरेखा बोलते तेच विचार करत होती मी, अजून तू कशी शिंकली नाही ती.
.
गिरीजा बोलते म्हणजे, ही माझी आई आहे ती माझी आई नाही, ती शुभदा आई आहे बाबा, तुम्हाला माहिती होते ते.
.
आई बोलते गप्प उभी रहा, समजले गिरीजा कधी मी कमी पडली तुझ्या आणि रुपलीवर माया करण्यात.
मी आता पण करते आहे ना, माझ्या मुलीवर जेव्हदे प्रेम नाही केले ते तुमच्यावर केले ना. परत असे बोलीसस तर मुस्कट तोडून हातात देईन, तुझे पण ग रुपाली.
.
मुग्धा बोलते आई, मुस्कात तोडून हातात कशी देणार तू दाखव जरा, मी कधी बघितले नाही आई दाखव जरा.
.
सुरेखा बोलते ये जवळ दाखवते तुला मी.
.
अशोक बोलतो आम्ही आहोत इथे समजले का.
जेवणाचे काय मला भूख लागली आहे ना.
.
सुरेखा बोलते रुपाली जा ह्या सगळ्यांना जेवण घेऊन येते का.
.
अशोक बोलतो तुम्ही काय करणार, जा तू आन सगळे थांबा, जा चल.
.
लांब रहा तुम्ही दोघी माझ्या पासून, तुमचा भरोसा नाही काय कराल ते माहीत नाही.
.
सुरेखा बोलते जा ग, जवळ मी बघते कसे जवळ घेत नाही तुम्हाला असे बोलून किचनमध्ये जाते.
.
ही काशी कशी अली नाही.
.
ऐकता बोलते ती अजून झोपली आहे, ती कशी येणार.
.
आई बोलते काय, मग ती कोण आहे लेखाच्या घरी.
.
सारिका बोलते, ती तर सोड. आजी काय तू पण. हा खेळ होता ना अशोकला उठवायचा.
.
गिरीजा हसत बोलते, आजी ती तर बिनडोक आहे, तू तर समजली नाही कशी.
.
खुशी बोलते गिरीजा गप्प बस, जास्त बोलते आहे.
.
मुग्धा बोलते दे खुशी खर्च तिला जास्तच बोलते आहे ग.
.
अशोक बोलतो हे काय चालू आहे, समजेल का.
.
साहिल येत मुजरा करत बोलतो, माफ करा मला येण्यास उशीर झाला.
दोघींना बघून बोलतो, सचिवाण पासून दूर व्हा पहिले.
.
अशोक बोलतो पाच ही जण जीवित आहेत अजून का आणि महंत पण जिवीत आहे.
देवयानीला हिने कसे मारले, तू कुठे होतास तेंव्हा.
.
साहिल बोलतो, सचिव हे माझे युग नाही आहे. म्हणून मी तिला नाही वाचवता आले, पण तिचा अंश महंताकडे आहे.
.
अशोक बोलतो जा तू, भेटू लवकर.
.
सारिका बोलते बाबा थांबा जेवण करून जा. ह्यांना काय बोलायला जाते जा म्हणे.
.
गिरीजा सुद्रा बाहेर येत आहे, जा मदत कर तिला. नाही तर जोरात बोलेल ती जा.
.
मुग्धा बोलते काय बोलेल ती हिला ग.
.
मुग्धाची आई धपाटा देत बोलते, मध्ये मध्ये चालू ही काय बोलते, हे कोण, ते कोण जा चल तिला मदत कर, तुला काय वेगळे सांगू का.
.
चला या जेवायला आणि हो आता तुम्ही सचिव वगैरे कोणी नाही आहेत समजले का.
.
गिरीजा बोलते समजले, जेवायला दे त्यांना असे कोण बोल्ट का आपल्या ह्यांच्याशी.
.
मुग्धा बोलते आली मेली, जेवणाचा वास जातो. काय ग हिच्या नाकात. एरवी येत नाही पण जेवायला बसली की आली,
.
लेखा आत येत मुजरा करत बोलते सचिव कधी आलेत तुम्ही आणि आई तू. मग हिची आई कुठे आहे ग
.
गिरीजा बोलते तीच माझी आई आहे आणि तुझी पण. काय एक एक बहिणी आहेत ग आई. एक म्हणे मी पहिली आणि ही दुसरी.
.
आई बोलते जेव गप्पचुप आणि काय ग तुझ्या नाकात वास जातो काय ग, जेवणाच्या वेळेस बरोबर उगवते ती.
.
लेखा बोलते नाही तसे, ताई तात दे जरा माझे, खूप युगाने सचिव बरोबर बसते जेवायला.
.
अशोक बोलतो बस तुला कोणी नाही सांगितले नको बसू. तू पण आमचीच आहे ना.
.
सुरेखा बोलते काही विसरले का तुम्ही नाही ना.
.
सगळे जेवण करून बसत, लेखा बोलते आजोबा आले होते.
.
त्यांनी घोळ घातला आहे, दोघीना अमावस्या अगोदर त्यांना आणले आहे आणि चंद्रकांत आणि त्यांची माणसे या युगात आणले आहे.
बाबाना परत शक्ती दिली आहे. चंद्रकांत तर्फे आता विचार करणाते आहे, मी का हे सगळे सांगते आहे ते ना.
.
चंद्रकांतला पण हीच का पाहिजे आहे, ते समजत नाही आहे.
हिच्यात काय आहे खास समजत नाही आहे. मला ही पाहिजे होती दुसऱ्या कामाने.
अरे हो महत्वाचे फटका बाहेर उभा आहे.
आत बोलवू की नको ते सांग.
.
आई बोलते बोलावं आत, मयूर त्याला वर घेऊन जा आणि तू त्याला उद्या भेट.
लेखा जा तुझ्या मुलीला भेट, गिरीजाच्या खोलीत आहे ती.
.
लेखा बोलते सुद्रा असे बोलून गिरीजाच्या खोलीत जाते.
.
लेखा जर वेळाने बाहेर येत बोलते ताई. तुला ही कुठे भेटली, मी हिला प्रत्येक युगात शोधत होती. ही मला सोडून गेली कारण तिला मी कधीच आवडली नाही, आता पण ती माझ्या बरोबर बोलली पण नाही, फक्त एवढीच बोलली ताईला पाठव. हिची ही अवस्था कोणी केली आणि का.
.
गिरीजा उठून आपल्या खोलीत जात सुद्राला बोलते, तू जी समजते आहे ती मी नाही आहे, असेल ती माझ्या सारखी दिसायला पण ती मी नाही आहे ग तुझी ताई.
.
लेखा सुरेखाकडे बघत बोलते ही तुझी मुलगी आहे का गिरीजा.
.
सुरेखा बोलते नाही ती माझी मुलगी नाही आहे. तुला माहिती आहे ना की मलाच आठवत नाही की मी तिला कुठे सोडून अली आहे.
.
गिरीजा सुद्राला हळू हळू बाहेर घेउन येत सगळ्यांमध्ये बसवते.
.
सुद्रा एक नजर सगळ्यांकडे बघून बोलते. ही दिसते माझ्या ताई सारखी, पण ही ती नाही आहे.
.
आई मी तुला सांगितले होत, मुग्धाने खाली घोळ घातला आहे म्हणून, तो हाच.
तू नीट बघितले नाहीस आणि तुला जाणवले पण नाही का.
मीच सगळे सांगितले सचिवांना.
.
अशोक बोलतो तू त्याला कुठे आणि कशी भेटली ग सुद्रा.
.
सुद्रा बोलते त्याने मला २०२३ मध्ये शोधून काढले. त्या पुस्तकाच्या सहाय्याने, आजोबापण तिथेच आहे.
लेखकडे बघत बोलते मुलांना त्या काळ्याशक्ती पासून सुटका कर, नाही तर मी विसरून जाईन नाते.
आजी तुझी मुलगी कधीच सुदारणार नाही ग.
.
लेखा बोलते ठीक आहे सुद्रा, बोल तुला काय पाहिजे मी देते तुला वचन. तूझ्या साठी मी काही पण करीम बोल तू. एकदा फक्त आई बोल मला.
.
सुद्रा बोलते जा बाहेरच्या खोलीत आणि मी बोलत नाही तिथं पर्यंत बाहेर नाही यायचे तू मंजूर आहे का बोल.
.
लेखा काही न बोलता बाहेर निघून ती बाहेरच्या खोलीत जाते.
.
गिरीजा तुला त्याने सांगितल्या पद्धतीने बोलावं त्याला.
.
सुरेखा बोलते, गिरीजाला बोलते तू मला. का खोट बोलली का असे केलेस बोल.
.
गिरीजा बोलते काही कारण होते म्हणून. गिरीजा सुरेखाचा हात पकडून बोलते ये तू बाहेर राघव तुला तुझी बहीण बोलवत आहे.
.
तसा राघव बाहेर येत बोलतो, सुद्रा काय ग ही अवस्था कोणी केली ग.
.
सुरेखा बोलते हा माझ्यात होता आणि मला समजले नाही कसे.
.
आई बोलते ए बेअकली तो तुझ्या शरीरात नव्हता, त्याने फक्त गिरीजाला सांगितले होते, तुझा हात पकडून फक्त बोल असे.
अशोक तू हिच्यात काय बघितले होते रे.
.
अशोक सुरेखाकडे बघून बोलतो प्रेम आंधळे असते आई.
.
सारिका बोलते ताई चला आपण जाऊ खोलीत, ऐकता मदत कर.
.
साहिल बोलतो बसा गप्पचूप, तुम्ही ज्या शाळेत शिकतात ना त्या शाळेचा मालकाचे वडील आहे मी.
तुम्हाला काय वाटले आम्हाला समजणार नाही काही, मगास पासून बघतो आहे, तिघी जणी एकमेकांना खुणावत आहेत. काय गिरीजा.
.
अशोक बोलतो जाऊदे रे लहान आहे ते. ह्या वयात खोडी करणार नाही तर कधी करणार ना सुरेखा.
.
सुरेखा बोलते मी काय बोलू, म्हणजे मी लहान आहे आणि खोडी करते काय.
.
अशोक बोलतो, म्हणून त्या दिवशी ह्या दोघीं बरोबर काय केलेस तू.
खुशी आज पासून तू हिच्या बाजूला झोपायचे समजले का.
.
खुशी बोलते हो जीजू चालेल की, काय सुरेखा मजा येणार परत. पण जीजू तुम्ही एकटे झोपणार का.
.
अशोक बोलतो हो, तुझ्या ताईला ती शिक्षा आहे, ती ह्यात आहे तिथं पर्यंत.
.
आई बोलते, त्या पेक्षा तिला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाका मेलीला.
.
तशी गिरीजा रागात बोलते कोणाची हिंमत आहे का. तिला हत्तीच्या पाया खाली चिरडून टाकायला आणि कोण देणार तो हुकूम सांगा. अशोककडे बघून बोलते तुम्ही. देऊन तर बघा मी काय करते ते. आई परत कधी बोलू नकोस सुरेखा बाबतीत असे काही. पाहिजे तर हिला द्या पाया खाली.
.
मुग्धा बोलते गिरीजा खूप बोलतेस आहे आवर स्वतःला काही बोलू नकोस.
.
अशोक बोलतो दोघे शांत व्हा पहिले. सुद्रा आईला वर बोलावं अगोदर आपल्याला जावे लागणार आहे, आपल्या राज्यात ना.
.
सुद्रा बोलते नको राहूदे इकडेच तिला. चंद्रकांत आणि तिचे सहकारी छळतील तेंव्हा समजेल तिला.
.
रक्षा येत बोलते काय हिंमत त्याची मी असताना तिला हात लावेल.
काय ग तुम्हाला नसते उद्योग कोणी करायला सांगितले होते.
चला आता तुम्ही सगळे माझ्या युगात चारी जणी.
.
दोघी बोलतात आम्ही करार नाही तोंडाला आहे. कधी आम्ही आमच्या रूपात आलो ग. चार जण कोण ग, आम्ही दिघी आणि ताई एक. चौथी कोण ग.
.
रक्षा बोलते तू येते की मी सांगू सगळ्यांना बोल.
.
तशी ती आपल्या रूपात येत बोलुन सुद्रा आणि दोघीना घेऊन अदृश्य होते.
.
मुग्धा बोलते कोण होत ते आणि ती गेली कुठे ग.
ही तर आहे इथे, मग ती कोण आहे.
.
आई चल ग झोप येते आहे मला. खुशी मस्त दे खूप दिवसाने चान्स भेटला आहे तुला, आई चल ना झोपायला.
.
तसे एक एक करून झोपायला जातात.
.
रक्षा बोलते इथेच झोपायचे का आज, चला वरच्या खोलीत. असे पण आज काही काम नाही आहे झोपुया इथेच काय.
.
सकाळी ६.०० डोळे चोळत बाहेर येत बघते तर घरात कोणीच दिसले नाही तिला, तशी खाली बसून बोलते.
आई परत सोडून गेलीस तू मला, का असे तू करते माझ्या बरोबर ग, असेच तुला करायचे होते तर मला जन्मच का दिला तू.
तिच्या खांद्यावर हात ठेवत........ बोलते....
लवकरच भेटू
No comments:
Post a Comment