कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग ११
(मी गिरीजाची मैत्रीन.
ह्या कथेचे पुढचे भाग मी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार प्रकाशित करणार आहे.
आज मी नवीन कथा प्रकाशित केली आहे कुमुदिनी ती वाचा)
सुरेखा बोलते हिला काय झाले अचानक.
.
आई बोलते खुशीच्या गळ्यातली माळ काढत बोलते जा २०२३ मध्ये आणि चंद्रकांत वर लक्ष दे.
जर काही तिथे केलंस तर ही माळ शेवट पर्यंत गळ्यात ठेवते.
.
सुरेखा बोलते चंद्रकांत तो कधी आला या युगात आणि मला कसे समजले नाही.
.
खुशी बोलते ती कुठे आहे. मेली कालची मुलगी मला एकूण गेली ती.
.
मी इथे आहे बोल आजची आणि कालची मुलगी. काय करणार तू मारणार ना बस अजून काही करू शकत नाही तुम्ही जणी, बोलून खुशी समोर जात बोलते घे घुसव दात तुझे. आजूबाजूला बघत बोलते ती कुठे आहे तिला पण बोलव मदतीला तुझ्याकडून जमत नसेल तर अशी गिरिजा बोलते .
.
गिरीजाची आई-बाबा बाहेर येत बोलतात. काय बोलते आहे तू.
.
खुशी आपल्या रूपात येत घोगऱ्या आवाजात बोलते खूप बोललीस तू बोलून तिला उठवते.
..
तशी गिरिजा पण तिची मान पकडून बोलते. तुला काय वाटले मी घाबरीन मीच सांगितले तुझी माळ काढायला आईला.
तिच्या डोळ्यात नजर घालून बोलत असते.
.
तशी सुरेखामध्ये येत बोलते सोडा एकमेकींना. खुशी सोड तिला सांगितले ना.
.
तशी खुशी नॉर्मल रूपात येत तिला सोडत बोलते डेरिंग आहे ग कालच्या मुलीत.
आई हे कुठले पाणी आहे ग, मानव असून ऐवडी डेरिंग.
.
आई बोलते मी पण तेच विचार करते आहे.
.
मुग्धा येऊन सुरेखाचा हात पकडत बोलते नाही आता टिचकी वाजवायची नाही.
.
आई बघ हे कुठले पाणी आहे ते समजूदे जरा. ही लहान पणा पासून हिला का प्रोटेक्ट करते आहे.
.
सुरेखा आपल्या रूपात येत मुग्धाला फेकून आईकडे बघते आणि घुरघुरायला लागून गिरीजाकडे जाते.
.
गिरिजा पाठी जात बोलते जवळ नको येऊ लांब रहा. आई चादर आन लवकर जा.
.
खुशी हिला सांभाळ लवकर मला नाही जायचे आहे परत सड्यावर आई बोल ना.
.
आई बोलते सुरेखा नॉर्मल हो, नाही बघत पाणी आम्ही.
..
गिरीजाची आई चादर आणत बोलते सुरेखा हे का करते आहे. रुपाली मुग्धाला उचल जा.
..
सुरेखा खुशी, आई, मुग्धा कडे बघून बोलते परत विचार केलात तर मी विसरून जाईल सगळी नाती.
चादर सांभाळून बोलते आई सोड मी ठीक आहे. गिरिजाकडे बघत बोलते तुला समजेल.
खुशी साचीला वर आन, आताच्या आता जा.
रुपाली जे तू केले ते कधी या पुढे विचार पण करू नको समजले. तिला इकडे आन रुपाली.
बाबा या पुढे गिरीजाला तुम्ही बघायचे. मी प्रत्येक वेळेस नाही मध्ये येणार ते तुम्ही बघा.
आणि हो त्याला २०२३ मध्ये शोधूदे आई. मलाच नाही माहिती माझी मुलगी कुठे आहे. तू पण शोधण्याचा विचार करू नको.
.
मुग्धा बोलते दुखते आहे अंग ताई एवढ्या जोरात कोण फेकतो का ग.
जा मी नाही बोलत तुझ्या बरोबर.
.
सुरेखा एक दिर्घ श्वास घेत बोलते. ये इकडे, ये बोलली ना नाही सांगत मी स्वातीला काही आणायला.
फक्त एक काम कर मस्त पैकी, वाजले किती सकाळच्या प्रहरीचे. जा काँफी बनवून आन तुला आणि मला फक्त जा.
.
खुशी, साचीला घेऊन येत बोलते ही घे आणली हिला, आता हीच काय करणार आहे तू.
..
सुरेखा बोलते मी नाही, बोलून टिचकी वाजवत बोलते झाले काम.
.
मुग्धा बोलते ताई तू काय सांगितले मला आणायला. अरे हां बोलून किचनमध्ये जाते.
..
सुरेखा बाबाना बोलते. बाबा चला जरा मला बोलायचे आहे तुमच्याशी. भुख लागली आहे नाष्टाचे काय कोण करणार आहे की नाही.
.
गिरिजा हळू आवाजात बोलते नेहमी फुकट जेवत असतें मेली कधी बोलणार नाही चला मी मदत करते.
.
सुरेखा बोलते काय बोलत होती, नाही सुदारणार तू.
गिरिजा बोलते हो माहिती आहे ना. गोवा आठव जरा का परत पाहिजे गालावर देते एक दिवस. बोलून थांबत बोलते चला हो तयारीला.
..
तेवढ्यात सुरेखाची आई गिरीजकडे बघते.
.
खुशी, साचीला बोलते जा बाई इकडे फुकट काही मिळत नाही जा मदतीला म्हणजे मी पण आज येते मदत करायला.
.
सुरेखा बोलते ए तू काय बोललीस आता. बाबा ही काही तरी बोलून गेली, जाऊदे बाबा चला बोलू आपण.
.
साची बोलते काय गिरिजा परत बोल.
.
मुग्धा बोलते गोवा आठव बोललीस ना गिरिजा.
.
गिरिजा बोलते, काही नाही हिला एक गाला वर नमस्कार दिला होता. मला बोलली मार मला मार. मी काय चांस सोडू दिली लाउन मग, सुरेखाला असे बोलून किचनमध्ये जाते.
.
सुरेखाची आई बोलते काय बोलतेस आणि हिने काही केले नाही अजब वाटते आहे ना खुशी.
.
खुशी बोलते मी पण देऊन बघू काय ग सुरेखा. तू एवढी शांत झाली आहेस तर मी पण देतें ना एक नमस्कार बोलून सुरेखाकडे जाते.
.
मुग्धा बोलते मी पण देते ना मी का सोडू चान्स काय आई.
.
सुरेखा रागात दोघानाकडे बघत बोलते. त्या नंतरचे काय झाले ते ऐकायचे आहे का तुम्हाला. गिरिजा बाहेर ये आणि सांग जरा असे बोलून बाबाना सांगते रूममध्ये जाऊन बाबा बोलूया का आपण असे बोलून दोघे रूममध्ये जातात.
रूममध्ये जाऊन सुरेखा एक दीर्घ स्वास घेत बोलते वाचले मी नाही तर दोन नमस्कार होते मला.
.
बाबा हसत बोलतात काय ग काय बोलते आहेस तू . ते जाऊदे पहिले हे बोल हा चंद्रकांत कोण.
ह्याचा कुठे उल्लेख नाही आहे आणि लेखा आजून शांत कशी आहे.
शास्त्री लेखाला भेटले असणार का.
लास्ट ही साची एवढे वर्षे कुठे होती, तिला अचानक कसे तिला आणले.
..
सुरेखा बोलते झाले तुम्हचे प्रश्न विचारून का आजून आहे काही विचारायचे.
मुग्धा ठेव ती कॉफी आणि दरवाजा बंद कर पहिले.
.
मुग्धा दरवाजा बंद करते. तसे रूममध्ये परिवर्तन होत ते हरिहरेश्वरच्या त्या घरात असतात.
.
आई बोलते ही काय बोलून गेली सकाळच्या प्रहरी म्हणजे ही कुठे गेली.
.
इथे
बाबा बोलतात इथे कसा मी परत.
.
सुरेखा बोलते तुम्हीचं तर बोलत होतात ना जंगलात घर आहे. त्या विरुद्ध दिशेला रघुनाथ राहत. मग चला त्याच्या घरी, एक बोलते दोघाना ते दोघे ओळखत नाही आपल्याला आणि इथे नरपिशाच्च, मांत्रिक, पिशाच्च, प्राणी आहेत. आपल्याला सगळ्या पासून वाचून ती कुठे जाते ते बघायचे आहे.
आज पौर्णिमा पण आहे म्हणजे नर पिशाच्च आपल्या पूर्ण रूपात असणार.
बाबा तुम्ही माझ्या सोबत रहा आणि तू एकटी सगळे बघ तुझे तू.
..
मुग्धा बोलते आज पौर्णिमाकुठे आहे ग. चांगले आहे म्हणजे मी सापडली की ढगात काय. वाचली तर भेटू घरीचल मग बघते तुला ताई.
.
सुरेखा बोलते तू कुठल्या युगात आली आहे माहिती आहे का. वर चंद्र बघ मग समजेल असे बोलून दोघे वेगळ्या दिशेने जातात.
.
जंगलाच्या मध्य भागी आल्यावर मुग्धाला एका झाडा मागे नर पिशाच्च असल्याचे जाणवते.
तसे ती आपल्या पूर्ण रूपात येत तयार होत ती त्या झाडाच्या दिशेने बघत घुरघरायला लागते.
.
इथे सुरेखा जागीच थांबून डोळे बंद करून, उघडत बोलते चला बाबा पुढे.
.
बाबा बोलतात सुरेखा काय झाले ते बोल पहिले.
मुग्धा कुठल्या अडचणीत आहे का.
.
सुरेखा बोलते हो घाबरू नका ती आता आपल्या पूर्ण रूपात आली आहे.
..
मुग्धा त्या नरपिशाच्च वर घुरघुरात एका वर हमला करून त्याच्या छातीत आपले तिक्ष्ण नखे घालून छाती फोडून. दुसऱ्याकडे बघून त्याच्या वर चाल करणार तेवढ्यात तो हवेत उडी मारून तिच्या पाठी उभा राहत तिला पकडून. तो तिचा खांद्याचा चावा घेत तिला बाजूला फेकत, तो तिच्याकडे जात असतो.
..
तेवढ्यात त्याच परिस्थिती ती त्याच्या वर उडी मारून. त्याच्या पाठीवर बसून ती त्याच्या डोक्यात आपले नखे घालून दोन तुकडे करत आपल्या सामान्य रूपात येत. हाताला झटका देऊन, दुसऱ्या हाताने त्या खांद्याला सरळ करत पुढे जाते.
.
इथे सुरेखा आणि बाबा लपून बसले असतात की मुग्धा कधी रघुनाथ वर हमला करून ते अंश सुभदाच्या अंगांत प्रवेश करून सुभदा कुठे जाते ते बघायला.
.
जरा वेळाने मुग्धा तिथे येत रघुनाथवर हमला करते.
रघुनाथ तिची मान पकडून वर उभी करून तिला हवेत उचलतात.
मुग्धा आपल्या हाताने, त्यांच्या हाताला पकडून पूर्ण शक्तीने बाजूला करत. त्यांना हवेतच त्यांना लाट मारून खाली पडते.
तसे रघुनाथ हवेत फेकले जातात.
मुग्धा तशीच उठून हवेतच रंगुनाथला पकडत झाडाच्या दिशेने नेत. त्यांच्या मानेत दात घुसवणार तेवढ्यात.
चंद्रकला येत मुग्धाला हवेतच त्यांच्या माने पासून दूर करून एका झाडावर फेकत तिच्या जवळ जात बोलते.
पकड तिला आणि न्या तिला आपल्या वस्तीत मी आलीच बोलून रघुनाथ कुठे गेले शालूला बोलते. जा तिच्या घरी बघ तिकडेच गेले असणार.
.
सुरेखा आणि बाबा रघुनातच्या पाठी जात बघतात.
तर सुभदा पाठ मोरी जात असताना दिसते. तसे दोघे तिच्या पाठी जातात.
जरा वेळाने तिचा चेहरा दिसतो तशी सुरेखा आणि बाबा बघत राहतात.
..
बाबा बोलतात सुरेखा तुला नव्हते माहिती होते की ही आहे.
.
सुरेखा, बाबाना बोलते आपण माझ्या लहान असलेल्या युगात आलो आहे. मला कसा आठवेल तो चेहरा पण आई ने का लपवले हे.
.
बाबा बोलतात चल इकडून मुग्धाला मदत करायला असे बोलून पाठी वळून बोलतात. सुरेखा पिशाच्च.
.
सुरेखा बोलतात पळा आणि झोपडीच्या सरळ दिशेने जा.
म्हणजे तिथे पिशाच्च नाही येऊ शकत ते माहिती आहे ना कुठल्या दिशेने जा पळा लवकर.
.
मुग्धाला पकडून आपल्या वस्तीत आणतात.
चंद्रकला तिचा गळा पकडून बोलत, आपल्या खऱ्या रूपात येऊन बोल कोण आहे तू आणि कुठून आली आहेस तू.
.
मुग्धा घुरघुरात चंद्रकलेच चावा घेण्यास पुढे जाते.
.
तशी चंद्रकला पाठी होत आपल्या रूपात येत मुग्धाच्या गळ्यात दात घुसवणार. तेवढ्यात गोल चक्र तयार होऊन मुग्धाला त्यात खेचून, जंगलात पडत, आपल्या खऱ्या रूपात येत बोलते तू कोण आहे आणि मी इथे कशी.
सुरेखा आणि बाबा कुठे आहेत मला परत ने तिकडे.
.
ती फक्त हसते तशी मुग्धा बेशुद्ध होते.
.
इथे सुरेखा सगळ्यांवर हमला करत असते.
.
तेवढ्यात चंद्रकला येत बोलते पाठी व्हा सगळे. ए आपल्या रूपात ये नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागेल.
तू एकटी नव्हती मला माहिती आहे. तुझी साथीदार तर निसटली. तू कुठल्या युगातून आली आहेस.
विक्रम आणि शालूला बोलते रघुनाथ भेटले का.
.
विक्रम बोलतो त्यांचा पत्ता नाही लागत आहे आणि शुभदा पण घरात नाही आहे.
.
तशी सुरेखा घुरघुरात विक्रमच्या अंगावर जाते.
क्रमश
No comments:
Post a Comment