तिची_हाक...
(इथे शहराचं नाव चेंज करण्यात आलं आहे)
म्हणतात ना कशात जीव अडकला की मेल्या नन्तर आत्म्याला शांती मिळत नाही, तो भटकत राहतो, आणि ती गोष्ट, वस्तू मिळवण्यासाठी धडपड करतो...!
अशीच एक गोष्ट माझ्या मित्राच्या मित्रा सोबत घडलेली आहे,
तसा तो माझा ही मित्रच आहे...
त्याच नाव अमित आहे...' तो पुण्यात M.Sc agri ला होता,
मूळचा तो बाहेरचा होता, म्हणून पुण्यात रुम करून राहत होता...

अमित" दिसायला हँडसम, एखादया मॉडेल पेक्षा कमी नव्हता, पण राहायचा एखाद्या चम्पू सारखा,,, स्वभावाने लाजाळू आणि शांत मुलगा होता...!
त्याच्या याच शांत स्वभावाचा कॉलेज मधली मुलं फायदा घेत त्याला चिडवत असत,,, पण तो लक्ष न देता त्यांच्याकडे काणाडोळा करत असे.
अमित च हे कॉलेज च २ र वर्ष होतं, अभ्यासात हुशार असल्यामुळे शिक्षक वर्गाचा तो लाडका झाला होता...!

कॉलेज म्हणल्यावर लव-ब्रेकअप हे कुटाने आलेच, क्लास मधील मुलीचा डोळा अमित वर होता पण त्याला या गोष्टीत रस नव्हता, म्हणजे त्याला हे सगळं नाही आवडायचं,,, तो त्याच्या करिअर ला प्रथम स्थान देत असे...!
एक दिवस तो कॉलेज ला जरा लवकरच आला, आणि झाडाखालील बाकावर बसून बुक वाचू लागला, थोडयावेळाने त्याच्या जवळ एक मुलगी आली,, "प्रीती" तीच नाव..
स्वभावाने चंचल होती, थोडी बडबडी होती...
दिसायला खूप सुंदर, हरणा सारखे डोळे, गुलाबाच्या पाकळ्या सारखे ओठ, नाजूक छोटस नाक,,, लाल ड्रेस तिच्यावर एकदम खुलून दिसत होता, जणू गुलाबाचं फुल... बघाताक्षणी कोणिनी तिच्या प्रेमात पडावं💃
प्रीती सुध्दा बाहेरून शिकायला आली होती, आणि हॉस्टेल ला राहायची...!

ती
आली आणि अमित ज्या बाकावर बसला होता त्यावर येऊन बसली...अमित ने तिरप्या नजरेने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा पुस्तकात डोकं खुपसल,,, तिने अमित ला विचारलं

एक्सक्युज me, तुझ्याकडे फोन आहे का?
मला कॉल करायचा आहे, माझा मोबाईल डेथ (स्विच ऑफ) झालाय!
अमित मुलींसोबत बोलायला घाबरत असायला,
त्याने चटकन खिश्यातून मोबाइल काढला आणि बाकावर ठेवला,,,
प्रीती : थँक यु"
अमित : अ, हा, अ
प्रितीच बोलून झालं, तिने अमित ला मोबाईल परत केला आणि म्हणाली" न्यू ऍडमिशन आहे का तुझं?
अमित घाबरत बोलला; नाही नाही मी २nd इयर ला आहे!
प्रिती म्हणाली ohhhh सिनिअर!

अमित ने अर्धवट smile देऊन हो म्हनलं,,,
प्रीती : बाय द वे, I Am PRITI. 1st इयर....
प्रीती ने अमित समोर हात केला शेक हॅन्ड साठी...
अमित ने घाबरत घाबरत हात पुढे करून कसाबसा शेक हॅन्ड करत म्हणाला ...I am amit.
अमित तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला, तिच्या नजरेला नजर भिडली आणि अमित च्या काळजाचा ठोका चुकला,,, त्याच अंग गरम झालं होतं,,,
पण त्याच मन मात्र हे मान्य करत नव्हतं...
आणि त्याने चटकन हात माघारी घेतला...
प्रीती ला कळलं अमित लाजाळू आहे म्हणून, ती मानतच काहीतरी बडबडली,,,
थोडया वेळाने कॉलेज ची बेल वाजली, ती अमित ला बाय बोलून निघली, थोडया अंतरावर गेल्यावर अमित ने मागून हाक मारली;
अमित : wait, मला पण येऊ दे!
प्रीती थाम्बली आणि अमित पळत तिच्या जवळ आला.
आणि दोघे कॉलेज च्या कडे निघाले, दोघांची जोडी एकदम परफेक्ट दिसत होती...!
दोघेही आपापल्या क्लास ला मध्ये गेले---
आज अमित च लक्ष काय वर्गात लागत नव्हतं, त्याला सतत प्रीती चा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता...
त्याला भीती वाटत होती आपण तिच्या प्रेमात तर नाही ना पडलो, "नाही नाही प्रेम वगैरे काही नाही" असं तो स्वतःच्या मनाला समजवत होता...!

अमित चा तो दिवस असच विचार करण्यात निघून गेला,
दुसऱ्या दिवशी तो कॉलेज ला आला तेंव्हा त्याची नजर प्रीती ला शोधत होती, पण ती काही दिसत नव्हती,,, म्हणून तो निराश होऊन क्लास मध्ये गेला...
थोडयावेळाने ब्रेक झाला आणि तो बाहेर कँटीन मध्ये आला, तेंव्हा त्याला प्रीती एकटीच बसलेली दिसली,,, तो तिच्याकडे बघून न बघियल्या सारख करत खुर्ची वर जाऊन बसला,,, आणि एक कोल्डड्रिंक मागवलं...!

प्रीती च लक्ष अमित कडे गेलं, ती पटकन उठली आली अमित जवळ येऊन बसली,,, आणि म्हणाली,,,,
" काय एकटा बसला, फ्रेंड वगैरे नाहीत का तुझ्या बरोबर"
अमित म्हणाला, नाही मला एकटच बसायला आवडतं!
प्रीती तिरपे डोळे करुन म्हणाली "मग मी बसू की जाऊ"?
अमित हसून म्हणाला "नाही नाही अग बस"

हं good boy, प्रीती म्हणाली...
प्रीती लगेच हात पुढे सरकवून म्हणाली... फ्रेन्ड?
अमित ने जस आपण विजेच्या तारेला हात लावतोय अस शेक हॅन्ड केलं आणि बोलला... "okay"
काही वेळाने दोघात मस्त गप्पा रंगल्या,,,
प्रीती ने अमित ला विचारल तू राहतो कुठे?
अमित म्हणाला "हॉस्टेल" ला...!
एरवी मुली बघून घाबरणारा अमित आज खळखळून हसत होता, गप्पा करत होता...

असच दिवसेंदिवस चालू राहील, दोघांमध्ये आता घट्ट मैत्री जमली होती...!
संडे ला अधून मधून ती अमित च्या रूम कडे यायची आणि अमित ला सोबत घेऊन फिरायला न्यायची,,, अमित ला ही तिच्या बरोबर टाइम स्पेन्ड करायला खूप आवडायचं...!

प्रीतीला तो आवडायला लागला होता, पण प्रीती त्याच्या साधेपणाला घाबरत होती,
जर नकार दिला तर?
नको ते प्रश्न तिच्या मनात घर करून बसले होते...!

पण तो एक दिवस आला, आज प्रीती चा वाढदिवस होता.
सकाळीच अमित ने प्रीती ला मॅसेज केला " हॅप्पी बर्थडे डिअर"
प्रीती त्याच्या मॅसेज ची वाटच बघत होती.
मॅसेज बघून तिला खूप बरं वाटलं, आणि तिने अमित ला लगेच कॉल केला,,, आणि म्हणाली,,,

नुसतं wish करून नाही चालणार मला माझं गिफ्ट हवंय..!
अमित म्हणाला "हो देईल नक्की"
प्रीती म्हणाली " भेटूया मग आज" *** ठिकाणी,
अमित ने okay केलं आणि जाण्या साठी तयार होऊ लागला...!

दोघेही आले, अमित ने छोटासा केक आणला होता; प्रीती ने केक कापला आणि एकमेकांना भरवला, वाढदिवस साजरा करून झाला...
प्रीती ला आज अमित ला प्रपोस करायच होत,
ती अमित ला म्हणाली..." माझं गिफ्ट"?
अमित ने खिशात हात घातला, तेवढ्यात प्रीती म्हणाली, थांब मी मागेल ते मला देशील?

अमित म्हणला "अग पण अस कस मी ऑलरेडी गिफ्ट आणलंय"🙄
प्रीती म्हणाली ते नकोय, मला तू पाहिजे गिफ्ट म्हणून😊
आयुष्यभरा साठी माझं गिफ्ट बानशील का?

Plz नाही नको म्हणू, मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय,,,
अमित गोंधळून गेला, कारण त्याला हे सगळं नवीन होतं...!

त्याने दाढी वरून हात फिरवून विचार केला,,,,
पण अमितला पण ती आवडायची तर अमित च उत्तर होच होत....
अमित " हो" बोलला...
प्रीती चा आनंद गगनात मावत नव्हता, एकमेकांना मिठी मारून किस केलं, आणि तेथून निघाले,,,,,

आता अमित च्या जीवनात त्याचे प्रॉब्लेम सोडवायला कोणतरी होतं, रोज दोघांचं भेटणं, सोबत फिरणं...
त्यांच्या रिलेशनशिप ला आता 6 महिने झाले होते.

बघता बघता सगळ्या कॉलेज मध्ये बातमी पसरली
हे कॉलेज मधील काही मुला मुलींच्या डोळ्यात खुपत होतं.

त्या दिवशी ते दोघे सोबत कॉलेज ला आले, आणि आपापल्या क्लास ला जाऊन बसले...!
अमित ने प्रीती ला मसेज केला ,,क्लास संपल्या नन्तर वरच्या मजल्यावर भेटीयला ये म्हणून सांगितलं...
प्रीती चा... okay असा मॅसेज आला...!
ब्रेक झाला आणि प्रीती वर जाऊन अमित ची वाट बघू लागली...
अमित ला त्याच्या घरून कॉल आला त्यामुळे तो बोलत बसला आणि प्रीती वाट बघत असेल हे त्याच्या डोक्यात आलंच नाही...!
थोडया वेळाने त्याच बोलणं झालं आणि प्रीती चे दोन तीन मॅसेज त्याला मोबाईलच्या स्क्रीन वर दिसले,,
ohhh god म्हणत बिल्डिंग च्या पायर्यांनि पळत सुटला...!
त्याला वाटलं प्रीती रागावली असेल...

अर्ध्यावर जातो तर त्याला वरून काही तरी खाली ग्राउंड वर आदळल्याचा आवाज आला....ती प्रीतीच होती,
तिचा तोल जाऊन ती खाली पडली होती...!
तिचा तोल जाऊन ती खाली पडली होती...!
तो तसाच घाईघाईने वर धावत गेला तर बघतो तर काय प्रीती तिथे नव्हती,,,, अमित ने बिल्डिंग वरून खाली बघतो तर खाली प्रीती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती...
त्याच डोकं सुन्न झालं....
"नाही ही प्रीती असूच शकत नाही"असं म्हणत खाली आला,,,,
आणि मुलांच्या घोळक्यातून पुढे आला आणि बघतो तर ती प्रीतीच होती,,,
प्रीती चा मेंदू डोक्यातुन बाहेर पडलेला होता, हे बघून त्याने जोरड हंबरडा फोडला आणि जागेवर बेशुद्ध पडला...!😢

त्याला जाग आली तेंव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता, आणि खूप उशीर झाला होता...
त्याच्या जवळ त्याच्या क्लास मधील काही मित्र होते, तो त्यांना
विचारू लागला.
प्रीती कुठं आहे? मला प्रीती ला भेटायचं,, आणि रडत होता.
मित्रांनी सांगितलं तिची "डेथबॉडी" तिचे घरचे घेऊन गेले !

अमित ला काही सुचत नव्हतं, डोळ्यातील अश्रू रडून रडून आटले होते...!
संध्याकाळी त्याला सुट्टी देऊन डॉक्टरानि घरी पाठवलं,,,
तो रूम वर आला, न जेवता तसाच रडत रडत झोपला.
काही दिवस तो कॉलेज ला सुध्दा गेला नाही, क्लास मधील काही मुलं येऊन त्याला धीर देऊ लागले...!

आठ दिवसांनंतर तो कॉलेज ला आला, अमितच कश्यातच मन लागत नव्हतं.
आता त्या घटनेला एक महिना झाला होता, तरीही अमित प्रीती ला विसरला नव्हता...!
त्या दिवशी आमावस्या होती, अमित रोजच्या प्रमाने मेस वर गेला आणि जेवण करून परत होस्टेल वर येण्यासाठी निघाला,,,

रात्रीचे 11 वाजले होते, अमित एकटाच रस्त्याने चालला होता,,,
तोच त्याच्या कानावर एक आवाज येऊन आदळला, "अमित"
हुंकार भरल्या सारखा तो भयानक आवाज त्याच्या जणू ओळखीचा होता.. तो जागीच थांबला आणि इकडे तिकडे बघतो तर काहीच नव्हतं...त्याला वाटलं आपल्याला भास झाला असेल आणि पुन्हा चालू लागला..!
अमित हॉस्टेल वर आला, रूमचा दरवाजा उघडला रूम मधील लाईट बंद होती,,, तोच त्याने एक पाऊल आत टाकलं तर त्याला अंधारातून भसकन काहीतरी गेलेलं दिसलं...!

तो पटकन आत गेला आणि लाईट ची बटणं दाबली, आजूबाजूला बघितलं तर काहीच नव्हतं, त्याने बेड खाली वाकून बघितलं तरी काही दिसलं नाही...!
त्याला वाटलं मांजर वगैरे असेल, त्याने पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी पिऊ लागला,,, लाईट एकाएकी लपलपत होती, एक हवेचा झोका येऊन बंद असलेली खिडकी धाडकन उघडली,,, अमित ने बॉटल खाली ठवली आणि खिडकी बंद केली...!

बाहेर कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येत होता, बाजूच्या टॉवर बसलेलं घुबड बेसूर आवाज काढत होत...!
अमित चा डोळा लागत नव्हता, तो तसाच बेड वर पडून झोपायचा प्रयत्न करत होता,,,
अचानक त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला,, आवाज एवढा बेसूर आणि भयानक होता की अमित ची झोपच उडाली, तो चटकन बेड वरून उठला आणि लाईट चालू केली आणि खिडकी चया बाहेर बघू लागला, पण रस्ता सामसूम होता आता तिथे कुत्र सुध्दा नव्हतं,,,

त्याने मोबाईल मध्ये बघितलं रात्रीचा 1 वाजला होता,
अचानक लाईट गेली, त्याने मोबाईल ची टॉर्च ऑन केली...
आणि बेड वर जाऊन बसला...!
पुन्हा तोच आवाज त्याच्या कानावर आला, अमित घाबरून म्हणाला,,,,
" क' क'क'कोण आहे"
त्याच मन या प्रसंगाची जमेल तितकी कारणं शोधू लागलं...
अचानक त्याच्या डोळ्या समोर पांढरा प्रकाश झाला,
बघतो तर काय समोर प्रीती उभी होती,,, त्याचा मेंदू सुन्न पडला, हाता पायाला मुंग्या आल्या...
तो म्हणाला "प्रीती तू"... प्रीती मेली होती याची त्याला भूल पडली होती,,, अमित म्हणाला किती शोधलं तुला कुठं गेली होती तू?
ती म्हणाली " मी तुला घेऊन जायला आली आहे" मला ही नाही करमत तुझ्या शिवाय...!

अमित तिच्या जवळ जाऊ लागला,,, प्रीती म्हणाली थांब, माझ्या मागे मागे ये,,,,
अमित तीच्या सांगितल्या प्रमाणे करत होता,
जस की तिने त्याच्या वर मोहिनी घातली होती...

तो काय करत होता त्यालाही कळत नव्हतं कदाचित,,,
अमित तिच्या मागे मागे चालू लागला, त्याच्या डोळ्यात वेगळीच नशा होती, त्याला कसलेच भान नव्हते...!
ति अमित ला हॉस्टेल च्या वरच्या मजल्यावर घेऊन आली होती,,,
हा सगळा प्रकार हॉस्टेल मधली 3 मुलं बघत होती, ते अमित ला आवज पण देत होती, "कुठं चालला म्हणून" पण त्यांचा आवाज अमित पर्यंत गेला नाही...!

आता ती 3 मुलं अमित च्या मागे वर आली, आणि बघतात तर काय; अमित बिल्डिंग च्या एकदम काठावर एखाद्या झोपेत असलेल्या व्यक्ती प्रमाणे उभा होता,,,
अमित चा झोक खाली जायचाच तेवढ्यात एकाने त्याचा हात पकडला आणि आत खेचलं..!
आणि अमित शुद्धीवर आला, मी इथे काय करत आहे असा प्रश्न त्याने त्या मुलांना केला..!

हे सगळं प्रीति च भूत बघत होत, तिच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या मुलांचा तिला राग आला..!
लगेच तिथे एक भयानक अवाढव्य आकृती उभी झाली,
ती जोरजोराने हसू लागली,, ती मुलं घाबरली होती.
अमित सुध्दा हे सगळा प्रकार बघू लागला,, आता त्याला कळलं होतं, आपण वर का आणि कसा आलो;

अचानक प्रीती च भूत रडू लागलं, आणि "अमित चल ना रे",,,मला नाही करमत तुझ्या शिवाय,,, मी तुला माझ्या सोबत घेऊन जायला आली रे,,, ती अस बोलू लागली________
ती मुलं घाबरून अमित ला खाली घेऊन आली, अमित च शरीर थंड पडलं होतं.... त्याला शब्द फुटत नव्हता...!
थोडया वेळाने होस्टेलच्या सगळी मुलं जमली,,, हॉस्टेल चा मालक पण तिथे आला...!

अमित ने झालेला प्रकार त्यांना सांगून टाकला,,,
सगळ्यांनी घाबरत घाबरत ती रात्र काढली...!
दुसरा दिवस उजाडला हा प्रकार कॉलेज मधील सरांना पण कळला होता, त्यांनी अमित च्या वडिलांना कॉल करून बोलावून घेतलं,,,,
अमित चे वडील आले, अमित ने सर्व आपबीती त्याच्या वाडीलाला सांगितली______■

त्याचे वडील अमित ला घरी घेऊन आले,,
घरी गेल्यानंतर ते एका तांत्रिकाकडे अमित ला घेऊन गेले;

तंत्रिकाने सांगितलं ; अमित वर एका काळ्या आत्म्याची सावली आहे, अमित चा जीव धोक्यात आहे!
अमित चे वडील म्हणाले " बाबा काही उपाय तर असेलच ना"?

तो तांत्रिक म्हणाला "आहे पण जरा कठीणच आहे" तुमची तयारी आहे का?
अमित चे वडिल अमित कडे बघत म्हणाले, "एकुलता एक मुलगा आहे" माझा मी काही पण करायला तयार आहे.

तांत्रिक : ठीक आहे, पुढच्या अमावशेच्या रात्री येईल मी, मला काही वस्तू लागतील!
अ. चे वडील: सांगा "बाबा"
तांत्रिक : एक मृतदेह, आणि त्यांना लागणारे साहित्य त्यांनी मागवले...
अमित चे वडील ऑफिसर (###) असल्यामुळे त्यांनी सगळी व्यवस्था केली...!

आज अमावास्या होती, तांत्रिकाने त्याचा डाव मांडला होता, समोर डेटबॉडी होती, त्यावर अमित चे कडपे घातलेले होते,,,
अमितच्या डोक्याचे केस वगैरे वगैरे त्यावर होते...!

तांत्रिक मंत्र बोलू लागला, आणि तो मृतदेह हलू लागला, जस कोणी त्याला उचलायचा प्रयत्न करत होत,,, त्या मृतदेहाचे "हाल हाल" होत होते,,,
थोड्या वेळाने तांत्रिक बाहेर आला, आणि अमित च्या हाताला दोरे गंडे बांधून मंत्र म्हणू लागला...!

काही वेळाने सगळे कर्मकांड झाली,, तांत्रिक अमित ला सांगू लागला,,, तिचा जीव तुझ्यात अडकला होता, म्हणून ती तुला तिच्या जगात घेऊन जायचा प्रयत्न करत होती...!
अस बोलून तांत्रिक निघून गेला...
अस बोलून तांत्रिक निघून गेला...
अमित च्या डोळ्यात अश्रू आले होते, पण त्याचा नाईलाज होता तो काहीही करू शकत नव्हता...!
त्या घटने नन्तर अमित ला मधूनच M.SC सोडावी लागली...!
आज तो ठणठणीत आहे,
4 वर्ष झाली त्याने त्याच्या आयुष्यात दुसऱ्या मुलीला प्रीती ची जागा नाही दिली,,,

पण आठवणीत किती दिवस जगणार म्हणून,,
अमित च्या वडीलांनी त्याची समजूत काढून त्याच लग्न लावून दिलं,, आज अमित ला एक मुलगी आहे त्याने त्याने तीच प्रीती ठेवलं...!
पण आजही त्याला प्रीती ची आठवण येते....शेवटी पाहिलं प्रेम हे वेगळंच असतं...

STORY कशी वाटली नक्की कळवा
लेखक : PATIL K. D.
No comments:
Post a Comment