Morgue(भयकथा)
लेखिका-निशा सोनटक्के******************************
कडाक्याची थंडी....आमच्या पुण्यातली हो.....
अंगात नुसती हुडहुडी भरली होती...मी आय टी
इंजिनिअर....रात्री-अपरात्री घरी जातो....
साला लाईफच राहिलं नाही काही.....
बाईकने चाललो होतो.....
रात्रीचे दोन वाजलेले...पुणे शांत झोपले होते.
भटकी कुत्री मागे लागत होती.मी शांतपणे
रस्ता कापत चाललो होतो.....
खरंतर हल्ली फार चिडचिड होते....आता पस्तीस
वय झाले...पण अजुनही लग्न झाले नव्हते....
काही मुली मला पसंत पडत नाहीत....तर काही
मुलींना मी पसंत पडत नाही. एकदंरीत काय???
तर,,, लग्नाचा योगच नाही....पण हल्ली फार वाटते...
कुणीतरी आपली वाट बघणारी असावी....
कुणीतरी आपल्याकडे हट्ट करावा...आज लवकर ये...
असे बरेच काही वाटते....
रस्त्यावर चे मधून मधून दिवे गेले होते....कुत्रे भेसूर
आवाजात रडत होते.... काळोख च...काळोख दिसत
होता..त्यात ती जीवघेणी थंडी...
आणि
एका लाईट गेलेल्या खांबापाशी...एक स्कूटी बंद पडली
होती.....ती एक स्री सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत
होती....
मी जवळ गेलो....तिने तोंडाला रुमाल बांधला होता.त्यामुळे
काही चेहरा दिसत नव्हता...
मी विचारले...
"Would you like some help...???"
"Yes... My bike is not working....!!!!"""
" Can i have a look...???""
"Yeah....sure...!!!"""
मी खूप प्रयत्न केला पण तिची बाईक सुरु होत नव्हती...
शेवटी तिच बोलली.
"""..आपण मला लिफ्ट द्याल का???""""
आणि
आंम्ही बाईक ससून हाॅस्पिटलच्या गेटमध्ये लावली...
तिथे खूप काळोख होता.. कुणीही चिटपाखरू नव्हते...
अंगात खूप थंडी भरली होती....मला चहा घ्यावा वाटला..
मी तिच्याकडे पाहिले....तिने तोंडावरचा...स्कार्फ काढला
होता..आणि टाचा उंच करून....एका खोलीत बघत होती...
मी विचारले
"... where are you looking that...????"""
""" Oh...i think she is my friend...!!!!"""
आणि
ती पळत आत गेली....
मी पण मागोमाग आलो...तर त्या रुमवर लिहिले होते....
Morgue....
आत मध्ये खूप थंड होते...आणि तिथे लोक उघडेवाघडे
कसेही पडलेले होते....त्यांच्या नजरेत प्राण नव्हता.....
त्यांच्या अंगठ्याला लेबल....व नांव होते....मला कसेतरीच
झाले....मी बघितले...
तर समोर सफेद साडीत तिची मैत्रीण होती....दोघी काही
तरी बोलत होत्या....
मी जवळ जाऊन तिला विचारले...
"""हे morgue आहे नं,???मग???इथे जिवंत माणसे???"""
"""ती हसून बोलली....काय गं भाऊजी घाबरले वाटते..!!!"""
आंम्ही दोघेजण संकोचलो....
आणि
एकाएकी येथिल लाईटची उघडझाप सुरु झाली..... बाहेर चा
दरवाजा धाडकन् आवाज करून बंद झाला...काॅटवरील
एकेक माणसे उठून आमच्या भोवती गोळा झाली....ते
तोंडाने विचित्र आवाज करत होते...कुठेतरी ढोल ऐकू येत
होता...जणू कुणाचातरी मृत्यू..
ओह...नो....मी तिच्याकडे बघितले....ती घाबरून माझ्याजवळ
आली....बाकी कुणाच्याही चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही
नव्हता....मी तिचा हात पकडला...आणि
समोरच्या दारावर जोरजोरात धडका मारू लागलो...
ते अजुनही जवळ जवळ यायला लागले...कुणाचे हात
लोंबत होते..तर कुणाला पायच नव्हते....कुणाचे डोके
गरागरा फिरत होते......तर कुणाचे नुसतेच धड होते.....
आता माझी सुटका नाही....ती मैत्रीण तर खदाखदा
हसत होती...ते हसणे भयावह होते.... काळजाचा थरकाप
ऊडवणारे....
तिचा हात मी घट्ट पकडला आणि सर्वशक्ति एकवटून लाथ
मारली....तर दार ऊघडले....समोर हाॅस्पिटलचे कर्मचारी
होते...ते ही सफेद कपड्यात च....
पण हे तरी खरे कशावरून???
मी तिला घेऊन पळत सुटलो....माझ्या बाईकवर दोघे
बसलो.... खूप लांब आलो होतो....कारण रस्ता मिळेल्
तशी बाईक चालवली होती....
आता मी सावध झालो...
कारण तिच्या हातांचा विळखा माझ्याभोवती पडला होता..
ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती....मी गाडी
थांबवली.....ती खाली ऊतरली....रडतच होती...
तिच्या त्या पहिल्या वहिल्या स्री स्पर्शाने मी सुखावलो
होतो.... तिच्या खांद्यावर हात ठेवला.... दोघेजण अबोल
झालो होतो....एका भयंकर प्रसंगातून वाचलो होतो....

समोरच एक टपरी होती.... कटिंग चहा घेतला...तिथेच
कट्यावर बोलत बसलो....एकेमेकांचे फोन नंबर,,माहिती
सगळे घेतले.... कितीतरी वेळ झालेल्या प्रसंगाबद्दल बोलत
होतो...
आता पहाट झाली.....
थोड्यावेळात ऊजाडले... आंम्ही विचार केला आत्ताच
तिची स्कूटी आणायची....आंम्ही तिथे गेलो....आता सगळीकडे
जाग होती...आंम्ही स्कूटी घेऊन बाहेर पडणार... एवढ्यात
Morgue मधून बाॅडी बाहेर आणत होते...सहज नजर गेली
तर,,,तिची मैत्रीणच...आमचे पायच थिजले....बाहेरच त्या
मैत्रीणीचे नातेवाईक रडत होते....तिने आत्महत्या केली होती.

तिथे वाॅर्डबाॅय होते....जे आंम्ही रात्री दार उघडून आल्यावर
पाहिले ते....हो तेच...आंम्ही त्यांन रात्रीचाप्रकार सांगितला.
तर ते बोलले..
"""अहो हे रोजच आहे....आंम्ही तिकडे लांब बसतो....काल
तुंम्ही दरवाजा वाजवला नं... आंम्ही ओळखले ...कुणीतरी
अडकले आहे.... म्हणून आलो....भुते असतात हो...."""

माझे तर डोके सुन्न झाले...तिची स्कूटी मेकॅनिककडे
टाकली....आणि
परत भेटीच्या...वेळा ठरवून....मी बाईकला किक्. मारणार
एवढ्यात तिचा विळखा माझ्या भोवती पडला...
आणि
लाडिक आवाजात बोलली
""जाऊ नका नं....आज रजा घ्या...!!!"
तर मंडळी
😂😂😂

स्री हट्ट पुरवलाच पाहिजे नं थांबतो आता... नाही जात
आॅफीसला 😂😂😂
समाप्त
निशा सोनटक्के
Cp
आॅफीसला 😂😂😂
समाप्त
निशा सोनटक्के
Cp
No comments:
Post a Comment