रक्षाबंधन(भयकथा)-Marathi bhyakatha |
रक्षाबंधन(भयकथा)
निशा सोनटक्के लिखित
**************************
निशा सोनटक्के लिखित
**************************
ती धुंद पावसाची रात्र होती..मी बाईकने गावाकडे
चाललो होतो....कधी गावाकडे पोचेन असे झाले
होते... समोरून येणाऱ्या गाड्यांचे हेडलाईट अगदी
डोळ्यात जात होते...मला बाईक चालवायला त्रास
होत होता...घाटातील नागमोडी वळणे घेत घेत मी
घाट उतरला...पण समोरचे गाडीवाले ,,,ट्रकवाले
सिग्नल द्यायला लागले....पुढे जाऊ नका...असा अर्थ
होता....मी बाईक थांबवली...चौकशी केली तर पुढे
नदी पुलावरून वाहते आहे...मोठा पूर आला आहे.
तरी पुढे जाऊ नका..असे सांगत होते...

आता रात्र काढणार तरी कुठे??? माझ्याकडे कार
असती तर कारमध्ये झोपून गेलो असतो.पण आता
तर ते ही शक्य नाही...
असती तर कारमध्ये झोपून गेलो असतो.पण आता
तर ते ही शक्य नाही...
घाटाच्या पायथ्याशी एक टुमदार बंगला होता... विचार केला
बघूया कुणी मदत करते का???
कारण,,पाऊस कोसळत होता...
मी बाईक साईडला लावली...आणी त्या बंगल्याच्या आवारात
गेलो... खूप शांतता होती...लोक झोपलेले असावेत...मी
घड्याळात नजर टाकली साडेबारा वाजले होते...तिथे
कुत्रे भेसुर विव्हळत,,,रडत होते...रात्रीची वेळ मी त्या
बंगल्यापाशी थांबलो...कारण आतुन कुणीतरी मला पहात असावे असा भास झाला...मी दरवाजा ठोठावला....आणी
आतुन कुणीतरी "आले हं!!!' बोलले....

दरवाजा उघडला....एक नऊवारी साडीतील...नथ घातलेली
सुंदर स्री होती...मी अवाकच झालो...एवढ्या रात्री ही बाई
नथ घालून????
ती बोलली" काय हवे आहे???"""
सुंदर स्री होती...मी अवाकच झालो...एवढ्या रात्री ही बाई
नथ घालून????
ती बोलली" काय हवे आहे???"""
मी जे घडले ते सांगितले...आणी....मला थोडा पूर ओसरेपर्यंत
थांबायला जागा द्याल का??? असे विचारले
थांबायला जागा द्याल का??? असे विचारले
ती बोलली...."आत या.!!.."""
मी आत गेलो...एक म्हातारे जोडपे होते....
ती त्यांना बोलली....हे पावसात अडकलेत....नदीला पूर
आलाय...काय करु???
ती त्यांना बोलली....हे पावसात अडकलेत....नदीला पूर
आलाय...काय करु???
ते दोघे तिचे सासू...सासरे असावेत....
ते बोलले..."राहुदे की त्यांना....अग प्रसंगी माणूसकी ऊपयोगी
पडते....""""
ते बोलले..."राहुदे की त्यांना....अग प्रसंगी माणूसकी ऊपयोगी
पडते....""""
मला जरा धिर आला....मी त्यांच्याशी...बोलत बसलो...
खूप गप्पा मारल्या....मधेच ती मला जेवण घेऊन आली.
मला हात धुवा सांगितले.....मी पण हात धुतले....जेवायला
बसलो तर..तिने ताटाभोवती रांगोळी घातली.... नारळीभात
केला होता...जेवण सुंदर होते....त्या सगळ्यांची नुकतीच
जेवणे झाली होती...
मी जेवण उरकून बाहेर बसलो....तिची सासू सांगत होती...
" हिला रक्षाबंधनाची खूप हौस....भावाची खूप वाट बघते
पण कधी भाऊच येत नाही!!!"""

मी विचारले...""""असे का???"""
कुणीचकाही बोलले नाही...
कुणीचकाही बोलले नाही...
तेवढ्यात ती ओवाळणीचे तबक घेऊन आली...मला ओवाळले.
तिने मला प्रेमाने राखी बांधली...
तिने मला प्रेमाने राखी बांधली...
मी माझ्या बहिणीच्या साठी घेतलेली साडी तिला दिली....ती
खूप खूप खूष झाली...सासूसासऱ्यांना सारखी दाखवत होती
ही बघा माझी साडी......
खूप खूप खूष झाली...सासूसासऱ्यांना सारखी दाखवत होती
ही बघा माझी साडी......
गाड्यांचे आवाज यायला लागले...हायवे समोरच होता...मी
गाडी तिथेच पार्क केली होती...
मी त्यांचा निरोप घेऊन निघालो....
ते सगळे मला सांभाळून जा सांगत होते....
मी हायवे ला आलो....बाईक घेऊन घरी आलो.....
गाडी तिथेच पार्क केली होती...
मी त्यांचा निरोप घेऊन निघालो....
ते सगळे मला सांभाळून जा सांगत होते....
मी हायवे ला आलो....बाईक घेऊन घरी आलो.....
पहाट झाली होती...मला ऊशीर झाला...त्यातून. साडी पण
दुसऱ्या कुणाला तरी दिली म्हणून आमच्या बहिणाबाई
नाराज होत्या....
सकाळी नाष्टा करताना सहज बहिणीच्या सासऱ्यांनी विचारले...
""नदीला पूर आला होता....तर तुंम्ही कुठे थांबलात???""
दुसऱ्या कुणाला तरी दिली म्हणून आमच्या बहिणाबाई
नाराज होत्या....
सकाळी नाष्टा करताना सहज बहिणीच्या सासऱ्यांनी विचारले...
""नदीला पूर आला होता....तर तुंम्ही कुठे थांबलात???""
मी घडलेली हकिकत सांगतानाच...ते बोलले
"""नदीजवळ कुठेही बंगला नाही""""
भाऊजी पण हेच बोलले....
मला काही सुचेना...मी बहिणीला साडी आणायला तिला
घेऊन बाहेर पडलो....आधी हायवे ला आलो.....
आणि काल जिथे बाईक लावून....आलो होतो....
तिथे आलो....
तर बाहेर बोर्ड होता....
""""हिंदू स्मशानभूमी""""
ते एक स्मशान होते.आजुबाजूला एकही बंगला नव्हता....
मी सगळीकडे पाहिले...
एवढ्यात ताईने हाक मारली बोलली...
""अरे हे बघ!!!!""
तिथे पिंपळाच्या झाडाखाली मी काल रात्री त्या स्रीला
दिलेली साडी ,नारळ,ओटी होती.....
माझे डोळे पाणावले....
मी हाताकडे सहज बघितले...माझ्या हातात राखी नव्हती...
केवळ भास आणि भासच होते सगळे....
माझे डोके सुन्न झाले...चैनच पडेना...घरी आलो...
जेवणे झाली..बहिणीने ओवाळले.राखी बांधली...तरी
मला तिच डोळ्यासमोर दिसत होती...

संध्याकाळी घराकडे निघालो...वाटेत परत ती स्मशानभूमी...
अंगावर काटाच आला....तरीही मीएक कटाक्ष त्या
स्मशानभूमी कडे टाकला...आणि डोळे पाणावले च
पण त्या करकरीत...तिन्हिसांजेला...एक साडी नेसलेली
पांढरीशुभ्र आकृती मला वरवर जाताना दिसली...
हो....असे बोलतात इच्छा पूर्ण झाली की त्या आत्म्याची
भूतयोनीतून सुटका होते...तो पवित्र आत्मा मुक्त होतो,..
ती शांतपणे चाललीच होती.. कदाचित रक्षाबंधनाच्या
साठी भावाची वाट पहाणारी ती एक बहीण असावी त्यातच
तिचा जीव अडकला असावा...
आणि
मी गाडी थांबवून माझ्या नकळत हात जोडले
समाप्त
निशा सोनटक्के

No comments:
Post a Comment