सावट💀 भाग -१
स्वाती नविनच लग्न झालेली गृहिणी आपल्या नविन संसारात मग्न होती. सासु सासरे नसल्याने घरात ति ऐकटिच रहायची. तिचा नवरा चांगल्या नोकरीवर होता पैशांची कमी नव्हती... स्वातिचे पती अतुल यांच ही तिच्या वर खुप प्रेम होत..
असे दिवसा मागुन दिवस जात होते सर्व काही मजेत चालु होत पण ऐक दिवस अचानक...

टिंग टॉंग
अतुल कमावरुन लवकर घरी आले. त्यानी घराची बेल वाजवली..
"what a pleasant surprise ! look at you
काय सुंदर दिसतेयस. वेल आज काय स्पेशल आहे ?
स्वाती नवि कोरी साडी घालुन नटुन थटुन केसात गजरा माळुन नव्या नवरी प्रमाणे दरवाजात उभी होती...

अतुल यानी आपली बॅग टाकली आनी स्वातिला प्रेमाने जवळ घेतले.
काय मॅडम आज कुठे जायचय का आपण...
कि काहि वेगळाच मुड आहे... अतुल ने खोडकर अंदाजात विचारल.
अतुलने स्वातिच्या डोळ्यात पाहिले.
तिने ही अतुलच्या नजरेला नजर भिडवली...
आणी काहि न बोलता स्तब्द राहिली मग नजर फिरवुन बोलली
"हो मला जायच आहे...!
कुठे जायचय तुला स्वाती ??

काहि न बोलता ति थोड्यावेळाने उत्तरली
स्मशाणात
हे ऐकुन अतुल जरा बिचकला
"काय ? स्मशाणात ?? वेड बिड लागलय का तुला are you kidding me ??
सहा वाजलेत आणी तुला जायचय कुठे तर स्मशाणात
हा हा हा
"एक कामकर आपण रात्री बारा वाजता जाउ अोके

स्वातिने अतुल कडे एकटक पाहिले
ठिक आह अस बोलत ति आत किचन मधे निघुन गेलि

अतुल ला हि हे तिच वागण विचित्रच वाटल पण हि काहि गंमत करतेय याच अविर्भावात तो ही हॉलमधे सोफ्यात विसावला..
स्वाती मला चहा देतेस का ?? मि फ्रेश होतो जरा ...
खुप वेळ झाला तरी ति कहिच उत्तर आल नाही...
अतुल ला काहिच कळत नव्हत...
स्वाति ... स्वाती.... ऐकतेयस का ?? कुठे आहेस तु ??

अतुल किचन चा वेध घेत आत मधे आला पाहतो तर स्वाती तर बेशुद्ध होउन पडली होती..
अतुल ने लागलीच पाणी आणुन तिच्या तोंडावर शिंपडल तशी ती भानावर आली...
"अहो तुम्ही कधी आलात ?
मि ईथे कशी ? मि हि साडी कधी घातली ? काय झालेल मला ??
Relax काहि नाहि तु जरा आराम कर मला वाटत तु ला विश्रांतिची गरज आहे बाकी नंतर बोलु
अतुल ने तिला उठवले आणि बेडरुम मधे घेउन आला
स्वातिला बेड वर झोपउन तिच्या कपाळावर हात फिरवत तिला धिर देत होता...
हे घे पाणि पी...
अहो पण ?
पण बिण काय नाहि या बद्दल आपण नंतर बोलु तु सध्या झोप...
असेच काहि तास लोटले
काहि तासांनी स्वातिला जाग आली अतुल तिच्या बाजुला होता...
अतुल ने तिला उठवले
कस वाटतय ?? मि तुझ्या साठी चहा बनवतो
अहो थांबा चहा आता ? रात्रीचे साडेआठ वाजलेत
तुम्ही थांबा मी काहि बनवते आपण जेवुन घेउ..
"नको आज आपण बाहेरुन मागवू पण तु आरामकर
ठिक आहे...
रात्रिचे साडे नउ वाजले जेवण उरकली आता दोघ झोपायला जात होते...
दोघ बेड वर होते
तुला खरच माहित नाहि तु अशी तयार होउन का बसलीस ?
नाहि हो मलाच कळत नाहि की हि साडी मि कधी घातली मला का आठवत नाहि ??
ठिक आहे जास्त जोर देउ नकोस आपण डोक्टरांकडे कंसल्ट करु मग कळेल कि अस का झाल.. अतुलने स्वातिची समजुत काडली.
लाईट बंद झाली दोघ बेड वर झोपले होते
अतुल ने स्वातिला आपल्या कुशीत घेतल होत दोघ निवांत झोपले होते
काहि वेळ गेला अचानक काहि वस्तु पडल्याचा आवाज आला अतुल ला जाग आली त्याने झोपेतच बाजुला असलेला लॅंप पेटवला... मागे वळुन स्वातिकडे पाहिल
स्वाती... जोरात अोरडत तो मागे सरकला...
स्वाती झोपली नव्हती ति उघड्या डोळ्यानी एकटच अतुल कडे पहात होती.
अतुल तिला बघुन घाबरला.. तिचे डोळे पांढरे होते आणी अंधारात हि चमकत होते... अतुल बेडवरुन गोंधळात खाली पडला
स्वाती तशीच बेड वरुन उठली अंगावरची चादर दुर केली. आणी पदर सावरत रुम चा दरवाजा उघडुन बाहेर पडली .
अतुल घाबरला हा प्रकार नक्की काय आहे त्याला समजेना आणी काय करावे काहिच त्याला सुचत नव्हते.
स्वाती..स्वाती ....
थांब था्ब जरा.....
करत अतुल तिच्या मागे येउ लागला घराच्या दरवाजा पाशी येताच स्वातिने मागे वळुन पाहिले आणी ति गुरगुरली तिचे डोळे ही भयानक प्रकारे धाक दाखवत होते अतुलचा जागिच खिळला ति बंगल्याचा गेट उघडुन घराबाहेर पडली...
रात्रिचे तिन साडेतिन वाजले असतिल कुत्रे भुंकत होते सामसुम रस्ता होता अंधारी भयाण रात्र होती आणी स्वाती ऐकटी चालत जात होती ...
अतुलही मागुन लपुन तिचा मागावर होता... हा प्रकार नक्की काय आहे आणी आपली बायको रात्रीची कुठे जाते याचा तो मागोवा घेत होता... खुप दुरवर चालत गेल्यावर ति मधेच थांबली... येवडया रात्री मंद दिव्यांच्या प्रकाशात तिचे रुप भयानक वाटत होत...

ईतक्यात अचानक
"जानेमन किधर ..?
आपुन भी चलेगा... तेरे साथ
तुझको जन्नत दिखाता चल..
एक मद्यपी स्वातिचा रस्ता अडवु लागला...
स्वाती रस्तात थांबली होती तिने त्या दारुड्या कडे पाहिल स्वातिने तिच्या चेहर्यावरचे केस बाजुला केले...
तिचे पांढरे डोळे पाहुन तो दारुडा घाबरला...
ब ब ब ब बचाअो बचाअो दारुडा मागे सरकला येवड्यात स्वातिने त्याचा गळा पकडला आणी एका क्षणात त्याला अंतरिक्ष दाखवले त्याला तिने एका हातात गळयाला धरुन हवेत अधांतरी धरला...
अतुल लांबुन हे पहात होता तो तर भितिने पांढराच पडाला स्वातिच्या अंगात येवडी ताकद कुठुन आली.?? आणी बघता बघता तिने त्या दारुड्याला फेकुन दिले.
दारुड्याची नशा उतरली आणी तो भुत भुत अोरडत वाट मिळेल तिथे पळत सुटला...
स्वातिला अडवायच कि नाहि हा विचार आता अतुल ला पडला...
स्वाति चालत राहिली... आणी मग तिच ते ठिकाण आल्यावर ति थांबली
ते होत.स्मशाण... !
स्मशाणाची हद्द चालु होताच अतुलच्या काळजाची धडधड वाढु लागली...
स्वातिच्या अंगात हे काय संचारलय की हिला झपाटलय याचा विचार तो करु लागला...
स्वाती चालत चालत ऐका झाडा खाली आली झाडा समोर तोंड करुन मान खालीघालुन केस मोकळेसोडुन घुडग्यांवर बसली हात जमिनिवर टेकवले आणीजोर जोरात रडु लागली...
अतुल या प्रकाराने पुरताच घाबरला होता... हि भुताडकी आहे की अजुन काय याचा तो विचार करत होता...
स्वाती समोर जाव कि नाही याची त्याला भिति वाटत होती.
स्वातिने ज्या प्रकारे आपल्या शक्तिच प्रदर्शन केल ते पाहुन तर अतुल चा धिरच होत नव्हता...
पण काहितरी केलच पाहिजे या विचारात त्याने हिम्मत करुन स्वातिला हाक मारली...

"स्वाती..स्वाती.... मी आलोय... मि तुजा नवरा अतुल भानावर ये...
अतुल ने आपली हिम्मत दाखवली.
अतुल प्रतेक हाके बरोबर हिमतिने स्वातिच्या जवळ जात होता...
पाठमोरी बसलेली स्वाती मान खाली घालुन त्या काळोखात हुंदके देत रडत होती...
वातावरणात एकच भयाण आवाज घुमत होता...
अतुल हळु हळु करत स्वातिच्या जवळ येत होता..
अचानकच झाडामागुन स्वातिच प्रतिरुप बाहेर आल...
एकाच वेळी दोन रुप पाहिल्यावर अतुल पुरता घाबरला आणी क्षणाचाही विलंब न करता जिव मुठित अोरडत त्या स्मशाणातुन बाहेर पडला ... धावत धावत त्याने घर गाठले...
धापा टाकत टाकत त्याने घर गाठल बघतो तर काय घराचा दरवाजा उघडाच होता...
अतुलने दरवाजा आत ढकलला पाहतो तर काय आता स्वाती उभी होती..
"अतुल हा धक्का सहन करु शकला नाहि स्वातीला पाहुन तो बेशुद्ध झाला आणी दरवाजात पडला.

क्रमश:
भाग २ ची लिंक >>
https://marathighoststories.blogspot.com/2019/08/blog-post_4.html

No comments:
Post a Comment