तिढा भाग 5
तिढा भाग ५
वास्तू माणसाचे वय सांगू शकत असावी का ?
तसं असेल तर कमलाकर दीक्षित नावाचा माणूस ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे हे मान्य करावे लागणार होते. त्यांची खोली असलेला तो वाडा तिथल्या रहिवाशांचे ठळक प्रतिनिधित्व करणारा होता. त्याचे जुनाटपण... ते नजरेला खटकणारे असले तरी मनावर प्रतिकूल परिणाम करणारे खासच नव्हते.
मी दाराला अडकवलेली जाडसर पितळी कडी वाजवली. एकदा, दोनदा....
दार उघडेच आहे, आत या ! एक अनुनासिक स्वर कानावर आला.
समोरच्या गादीवर कुंडल्या, पंचांगे, पुस्तके यांच्या ढिगाऱ्यात अख्खा माणूस शोधायला मला काही क्षण लागले.
किडकिडीत देहयष्टीचा माणूस, केवळ धोतर लावून तिथे बसला होता. हातात भिंग घेऊन एका कागदावर काहीतरी तपासण्याचे काम सुरु होते. त्यांच्यापासून काही हातावर दोन माणसे कागदांचा ढीग उपसत बसली होती. क्षणभर पंडितांच्या खोलीऐवजी आपण रद्दीच्या दुकानात तर शिरलो नाही अशी शंका मला चाटून गेली.
बोला, काय काम काढलेत ? त्याने कागदावरची नजर न हटवता मला विचारले.
मी सासऱ्यांचे नाव सांगताच त्याचा नूर पालटला. कपाळावर आठ्यांचे जाळे जमा झाले.
तुम्ही कोण ? त्याने सचिंत चेहऱ्याने विचारले.
त्याला काही सांगण्याऐवजी मी सासऱ्यांनी मला पाठवलेले पत्रच त्यांच्या हाती दिले.
पत्रातला मजकूर वाचतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलत होते. कपाळावर घाम दाटू लागला. शरीराला सूक्ष्म कंप सुटला.
पत्र वाचून झाल्यावर त्यांनी खाली ठेवले. दीर्घ श्वास घेऊन डोळे काही क्षण बंद केले.
ते कसल्यातरी गहन विचारात बुडाले होते.
काहीतरी निश्चय केल्याप्रमाणे त्यांनी मुद्रा कठोर केली. हाताच्या खुणेने त्या खोलीतल्या दोघांना जाण्याचा इशारा केला.
ते दोघेही खोलीबाहेर पडताच त्यांनी दार बंद केले.
मी काही बोलणार तोच मला गप्प राहण्याची खूण करून ते जमिनीवर बसले.
पद्मासनात बसलेल्या दीक्षितांनी इशारा करताच मी त्यांच्यासमोर जाऊन बसलो.
त्यांनी दोन्ही हातांच्या करंगळ्यानी माझे कान बंद केले. तोंडाने अगम्य मंत्रोच्चार करू लागले.
ते शब्द... काहीच अर्थबोध न होणारे तरीही विलक्षण प्रभावी भासणारे ! विशिष्ट शब्द एका लयीत सांधून त्यांनी सुरेल मालिका साकारली.
त्या खोलीतले वातावरण बदलू लागले होते. माझे स्थळकाळाचे भान मात्र हरवले होते.
हे जे काही चाललेय, ते ऐकणारे माझे स्वतःचे मन नव्हतेच जणू !
एका नव्या मनाने जन्म घेतला होता. कोरे करकरीत... स्वच्छ, पूर्वग्रहरहित.. निष्कपट !
त्या खोलीत आता दीक्षितांचा धीरगंभीर स्वर घुमत होता.

या खोलीत मी दिशाबंधनाचा प्रयोग केलाय. आपल्या भोवती आता कोणत्याही दिशा नाहीत. बाहेरील कोणीही आपल्या मनात डोकावू शकत नाही. तुझी जाणीवही मी बांधली आहे. तुझा जन्म झाला, त्या क्षणातली एक निरागस स्मृती निवडून मी तुझी नवी नेणीव तयार केली आहे. या नेणिवेत फक्त माझे शब्द उमटतील. अन्य कशाचीही स्मृती तुला उरणार नाही. तू डोळे उघडशील तरीही तुला मी दिसणार नाही. आपला संवाद केवळ शब्दांच्या माध्यमातून चालणार आहे हे लक्षात ठेव !
यथावकाश मी डोळे उघडले. तो अवकाश पूर्णतः रिता झालेला होता. एका निर्वात पोकळीत मी बसलो होतो. काही वेळाने कानावर शब्द पडले.

स्मिता, ती कुणी सामान्य मानव नाही. अगदी दुर्मिळ पण तितक्याच भयंकर कुयोगावर तिचा जन्म झाला आहे. एका अमानवी शक्तीचे प्रचंड संहारक तत्व जन्मतः तिच्यात सामावले गेलेय. प्रत्येक शक्तीला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख व्हायला एक संधी लाभावी लागते. ती मिळेपर्यंत स्मिताचा कोणालाच उपद्रव होणार नव्हता. पण लहानसहान प्रसंगातून स्मिता त्या शक्तीची अल्पस्वल्प जाणीव मात्र करून देत होती.
ती संधी तिला कशी मिळाली ? आणि तुमचा त्यात काय संबंध !... मी विचारले.
स्मिताची कुंडली तयार करण्यासाठी तिचे वडील माझी पायरी चढले आणि एका भयंकर संकटाची मला चाहूल लागली. तिच्या सुप्त शक्ती जागृत होण्याची संधी मिळू देऊ नये इतकेच आमच्या हाती होते.
ती संधी ? मी विचारले.
ती संधी म्हणजे तू ! विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेला, विधुर आणि कन्या पदरी असलेल्या व्यक्तीशी तिचा संबंध जुळला की ती अघोरी शक्ती पूर्ण क्षमतेने उफाळून येणार होती. म्हणून मी तिच्या वडिलांना अशा कोणत्याही व्यक्तीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली.
पण आमच्या प्रयत्नांपॆक्षा दैवयोग अधिक बळकट ठरला. तुझ्याशी तिची गाठ पडली. तिच्यातल्या अमानवी तत्वाने उचल खाल्ली. तू केवळ निमित्त ठरलास. तिच्या आईवडिलांनी, भावाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिला हवी ती संधी मिळाली होती. त्यातच तिच्या भावाने तुला मारहाण करण्याचे अतिरेकी पाऊल उचलले. बस्स... त्या अमानुष शक्तीला लक्ष्य आणि भक्ष्य दोन्ही मिळाले. स्वतःच्या भावाला हालहाल करून तिने नाहीसे केले.
या घटनेनंतर तिचे वडील मला भेटले. पण तोपर्यन्त ती तुझ्या संसारात प्रवेशली होती. सर्व उपाय खुंटलेत. एकच बरे की, हे सर्व थांबावे असं तुला मनापासून वाटतेय. तोच एकमेव आशेचा किरण आहे.
पण स्वतःच्या आईवडिलांचा जीव घेईपर्यंत ? मी बोललो.
ती ज्या मितीतून आलीय, ती सर्व नात्यांपासून मुक्त आहे. तिथे महत्व असते ते केवळ अस्तित्वाला आणि स्वतःची शक्ती सिद्ध करण्याला ! बाकी नातिबंध केवळ आपल्यासारख्या मर्त्य मानवांसाठी !
मग मी आणि माझी मुलगी ? त्यांचं काय, आम्हाला तर कधीही धोका होऊ शकतो ! मी विचारले.
दीक्षित किंचित हसले असावेत...
नाही. तू, तुझी मुलगी आणि स्मिता.. तुम्ही तिघेही एका दुष्ट परंतु अत्यंत बलिष्ठ चक्राचा भाग आहेत. एकमेकांवर अवलंबुन असलेला तुमचा तिढा तोडण्याइतकी ती मूर्ख नाही. ज्याक्षणी तो तुटेल, त्याक्षणी ती शक्ती स्वतःचा घात करून घेईल. ती ताकद अफाट पण दिशाहीन होईल. त्या नादात आत्मघात ठरलेला असतो. म्हणून तुला आणि तुझ्या मुलीला कोणताच धोका नाही.
पण मग या सर्वातून सुटका कशी होणार ? माझी चिंता वाढली होती.
आहे.. मार्ग आहे. पण तो तुझ्यासारख्या मर्त्य, अशक्त मनाच्या माणसाकडून पूर्ण होणे महाकठीण आहे.
तुम्ही सांगा..मी नक्की प्रयत्न करीन ! मी कसाबसा बोललो. नाहीतरी माझ्याकडे पर्याय नव्हताच !
चार महिन्यांनी येणाऱ्या अमावस्येला तिच्या जन्मवेळचा कुयोग पुन्हा साधला जाणार आहे. या घटनाक्रमाला जिथून सुरवात झाली, त्या स्थानी तुम्ही तिघेही उपस्थित राहिलात तर काही क्रिया करून मी हे संकट निवारण्याचा प्रयत्न करू शकेल. आपल्या हाती तेव्हढेच आहे.
मी तातडीने होकार दिला.
पण हे चार महिने तू या गावात काढू नकोस ! योग्य वेळ येताच मी संदेश पाठवेन... जा तू आता !
एक गरम हवेचा झोत माझ्या चेहऱ्यावर पडला तसा मी भानावर आलो.
समोर कोणीच नव्हते. मी रस्त्यावर उभा होतो.
एक अंधुकशी आठवण ! बस्स त्याशिवाय काहीच नाही....

घरी पोहचलो तोवर दिवेलागण झालेली होती.
घराच्या पायरीवर राणी स्फुंदत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दाटली होती.
मी तिला कुशीत घेऊन विचारले,
राणी, काय झाले ?
ती..ती आई बघा ना काहीतरीच झालीये तिकडे.... ती चाचरत उत्तरली.
दार उघडून मी आत गेलो.
स्मिता...
पलंगावर दोन्ही पाय छातीशी घेऊन बसली होती. अंगात नवीकोरी साडी होती. केस मोकळे.. मान गुढघ्यात दडवलेली !
स्मिता... मी ओरडलो.
तिने वर पाहिले..
तिच्या ओठांवर भयावह हास्य होते.. आणि ...
चेहऱ्यावर ठिकठिकाणी गोंदणखुणा उमटल्या होत्या...

तिढा भाग ६
सचिन पाटील
सचिन पाटील
स्मिताचे ते उग्र रूप...
पत्रात सासऱ्यांनी केलेले त्या स्त्रीचे वर्णन !
तिच्यातलं ते अमानवी तत्व आता उघडउघड बाहेर येऊ पाहत होतं.
ती आता कोणताच आडपडदा ठेवणार नव्हती.
मी तिच्याविरोधात काहीतरी खटपट करतोय हे तिला उमगलं असावं.
कमलाकर दीक्षितांनी केलेल्या दिशाबंधनाच्या प्रयोगाने ती चवताळली होती हे निश्चित !
आजवर माझ्या सर्व हालचालींची खडानखडा माहिती असल्याने तिला कोणताच धोका नव्हता. स्वतःच्या भावासकट पाच बळी घेऊन ती निर्धास्त झालेली होती.
पण आजचा मामला काही और होता. प्रथमच तिच्या कक्षेबाहेर जाण्याचं धाडस मी केलं होतं. तिच्या दृष्टीने ती सरळ बंडखोरी होती. आणि हे बंड पहिल्या फटक्यात मोडून काढावं, माझ्यावर कायमची दहशत बसावी म्हणून आज हे अवसान.....
मला तो इशारा कळला नाहीये असंच भासवण गरजेचे होते.
म्हणून मी नेहमीच्या पद्धतीने तिला सामोरा गेलो.

स्मिता.. हे काय चालवलंस ! तुझ्या चेहऱ्यावर हे गोंदण कसले ? मी ओरडून विचारले.
ती डोळे गरागरा फिरवीत हसली.
ते हास्य.. किती क्रूर होते... विक्षिप्तपणाची झाक त्याच्यात होती. पण हेतू मात्र एकच होता.
इशारा किंवा धमकी... मला माझ्या मर्यादेत राहण्याची ! जे घडतंय त्याचा मूक साक्षीदार बनण्याची !
तिथे माझ्या भावनांची, तत्वांची कसलीही पर्वा नव्हती.
मी आधी नियतीच्या खेळातला दुर्दैवी प्यादा होतो.
आणि नंतर स्मिताच्या हातचे खेळणे !
माझी मलाच कीव येऊन डोळ्यात पाणी उभे राहिले.
त्याचा योग्य तो परिणाम साधला गेला. स्मिताच्या शरीरात ते अमानुष तत्व सामावलं गेलं असलं तरी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात अद्यापही माझी जागा नक्कीच शाबूत असावी..
तो प्रकार काही क्षणात थांबला.
माझ्या कमरेभोवती दोन्ही हात गुंडाळून ती रडू लागली. रडत रडत बोलत होती.
हे बघा ना.. काय घडतंय माझ्यासोबत अचानक ! काहीच कळत नाही मी अशी का वागले ? प्लिज तुम्ही गैरसमज करू नका. आता तसं काहीच घडणार नाही.
मी हळूच तिचा चेहरा वर उचलला. त्यावरची गोंदणे आता नाहीशी झाली होती.
हो स्मिता, आता तसं काहीच घडू द्यायचं नाही आपल्याला ! हे गाव, ही जागाच शापित झाली आहे. आपण इथून निघून जाऊ दुसरीकडे... मी म्हणालो.
आश्चर्य म्हणजे तिने थोडाही विरोध दर्शवला नाही. परत एकदा तिने मला बुचकळ्यात टाकले होते. असो !
आम्ही बाडबिस्तरा दुसऱ्या गावाला हलवला. नाहीतरी स्मिताशी संबंधित असलेल्या लोकांचे क्रूरपणे मुडदे पडल्याने गावात बरीवाईट चर्चा सुरु झाली होतीच.. आमच्या जाण्याने तिथल्या लोकांचा जीव नक्कीच भांड्यात पडणार होता.

नव्या गावात रुळायला मला फार वेळ लागला नाही. व्यवसायाचा लवकर जम बसला. स्मितावर मी बारीक लक्ष ठेऊन होतो. ती सामान्य होती. कुठल्याही स्वरुपात तिचा उपद्रव दिसून येत नसल्याने मी काहीसा निर्धास्त झालो.
निर्धास्त होणे म्हणे गाफील राहणे नव्हे...
पण काही बाबी मानवी सामर्थ्याच्या पलीकडल्या असतात. त्या घडल्यावर तुमची सारी स्वप्ने, योजना तेव्हा धुळीस मिळतात.
तसाच तो अपघात झाला.
दुकानातून रात्री घरी येतांना मला एका भरधाव कारने उडवले.
काही कळण्याच्या आत रक्ताचं थारोळं माझ्या बाजूला पसरलं. त्यात शुद्ध हरपलेला, लोळागोळा झालेला मी पडून होतो.
ते हॉस्पिटल, मेंदूवरची शस्त्रक्रिया... काय काय सोसावं लागलं मला !
माझ्याहून जास्त स्मिताने सोसले. तिची धावपळ पुरुषाला लाजवणारी होती. त्याकाळात तिने केलेली सेवा... छे ! त्याची सर कशालाच येणार नाही.
बेडवर पडल्या पडल्या मी मात्र विचारात असायचो..
हे सर्व स्मिता करतेय की माझ्या जगण्याशी सामर्थ्याची नाळ जोडली गेलेलं तिच्यातलं ते भयंकर तत्व ?
पण तिची दमणूक पाहून मलाच अशा विचारांची लाज वाटायची.
हॉस्पिटलमधून मी घरी गेलो. महिन्याची सक्तीची विश्रांती ! स्मिता माझ्यापुढून हलत नव्हती.

त्यादिवशी माझी विचारपूस करण्यासाठी शेजारचा दुकानदार आला होता. चौकशी करतांना तो सहजच बोलून गेला.
तुम्हाला धडक देणाऱ्या कारचा शोध लागला का ? नाही म्हणजे अपघातानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी मरण्यासाठी सोडून देत पळाला तो, म्हणून विचारलं !
नाही.. पण पोलीस शोधतील त्याला ! मी उत्तरलो.
काय काय लोक असतात.. आता तर हे गाव राहण्याच्या लायकीच उरलं नाही बघा ! तो बोलून गेला.
का, काय झालं ? मी विचारले.
अहो, तीन दिवसांपूर्वी गावाबाहेर एक कार सापडली. तिच्यात एका तरुणाचं प्रेत होतं. ते ही कुजायला लागलेल... म्हणजे त्याला मरून किमान चार दिवस झाले असावेत... त्याने माहिती पुरवली.
मी सुन्न झालो. तो मात्र बोलतच होता.
आणि गंमत बघा, अफवा काय उठलीय.. त्याला मारणारी एक बाई होती म्हणे.. तिने पार दुरून लांब हात करून त्याचा गळा आवळताना एका गुरख्याने पाहिले आणि तो भेदरून नाहीसा झालाय.
... त्याचा एकेक शब्द माझ्या डोक्यात घणासारखा आघात करत होता.
माझा अपघात.. ती कार... मला धडक देऊन फरार झालेला तो तरुण.. आणि माझा म्हणजे आपल्या ताकदीच्या स्रोताचा जीव धोक्यात घातल्याबद्दल त्याला शिक्षा देणारी... स्मिताशिवाय दुसरी कोण असणार ? एकेक साखळी जोडली जात होती.
खून होताना पाहणारा तो गुरखा तरी कुठे जिवंत असणार ? साक्षात आईवडिल आणि भावाला संपवणारी स्मिता त्याच्यावर कशी मेहेरबानी दाखवणार ?
पण त्या खुनाचा आणखी एखादा पुरावा शिल्लक असेल तर ?
तर मग इथे राहणे धोक्याचे होते....
शेजारी निघून गेल्यावर मी स्मिताला आवाज दिला.
ती समोर आली. तिचा उर धपापत होता. हाताच्या मुठी वळल्या होत्या. मी तिच्याकडे रोखून बघत बोललो.
स्मिता, आपल्याला निघायला हवं !
हो, लगेचच निघूया.. मी सामान बांधून ठेवलंय !
खूप प्रयत्न केला तरी माझ्या चेहऱ्यावर पुसटसं हसू उमटलंच.
तिचा चेहरा मात्र कमालीच्या आंनदाने फुलला होता.

आपल्याला ठाऊक असलेलं गुपित जेव्हा इतरांनाही ठाऊक आहे आणि ते एकमेकांपासून आपण उगाचच लपवत होतो याची जाणीव होते तेव्हा ....
उभयपक्षी हसण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो..
खरं ना ?

(क्रमश:)
______________________________________________________________________________
तिढा भाग 7
-सचिन पाटील
या गावात येईपर्यंतचा घटनाक्रम एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोर सरकत होता. नाही म्हटलं तरी हे असं पिसाटासारखं गावोगाव वणवण फिरणे माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. स्मितासाठी हे तिसरं गाव मला शोधावं लागलं होतं.
आणि एव्हढं होऊनही पुन्हा काही अनिष्ट घडणार नाहीच याची काहीच शाश्वती नव्हती.
मी, राणी आणि स्मिता !
आमच्या तिढ्यात स्मिताला पाशवी संहारक सामर्थ्य गवसलं होते.
राणीला तर काहीच ठाऊक नव्हतं.
राहिलो मी... मनस्तापाशिवाय माझ्या पदरी काहीच पडलं नव्हतं.
ही बाब संताप देण्यास पुरेशी ठरली. म्हणून मी समितीवर ओरडत हा सर्व थांबवण्याची सक्ती करत होतो.
... आणि ती चक्क घडल्या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत होती.
कमलाकर दीक्षितांचा निरोप कधी येईल ?
ती अमावस्या कधी आहे ?
स्मिताच्या अमानवी ताकदीचा सामना करण्याची शक्ती दीक्षितांकडे असेल का ?
प्रश्न अनेक होते. उत्तर मात्र सध्यातरी नव्हतं.
ती रात्र तशीच तळमळत घालवली. स्मिता आणि राणी मात्र गाढ झोपल्या होत्या.

आला दिवस पार पडत होता. मन कशातही रमत नव्हतं. स्मितामधून ते अमानुष तत्व बाहेर जाईपर्यंत मला स्वास्थ्य लाभणार नव्हतं. वरकरणी काही जाणवू देत नसलो तरी आतून मी पोखरला गेलो होतो. स्मिताची चिंता माझं काळीज जाळत होती.
तिच्यात दडलेली ती... सहजासहजी स्मिताला सोडेल का ? या प्रयत्नात स्मिताचं काही बरेवाईट झाले तर !
ती किंमत देण्यासाठी मी कदापिही तयार नव्हतो.
मग.. स्मितामधल्या त्या अमानुष तत्त्वासोबत आयुष्य काढण्याची माझी तयारी होती.
हेतू कोणताही असो, स्मिताने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं हे सत्य होतं. तिच्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. माझ्यासारख्या भेकड वृत्तीच्या पुरुषाला कणखर, बाणेदार स्मिताचा मोठाच आधार होता.
... आणि तीच नसेल तर माझ्या अस्तित्वाला तरी काय अर्थ होता ?
पण त्याच वेळी निसर्गाच्या नियमाविरोधात जाऊन तिने सुरु केलेलं निघृण हत्यांचे सत्र !
ते तरी कसे मान्य करू ?
फारसा आस्तिक नसलो तरी एक मानवाला दुसऱ्याला इतकी अघोरी शिक्षा देणे मला अजिबात न पटणारे होते.
आता हे दुष्टचक्र, ही अघोरी मानवहत्येची खुमखुमी, होत्याचं नव्हतं करून टाकत स्वतःच्या ताकदीचा पुनः प्रत्यय घेत मदहोश होणारी ती वृत्ती...यातून सुटका फक्त आणि फक्त कमलाकर दीक्षित करू शकणार होते.
...आणि ती अमावस्या चार दिवसांवर येऊन ठेपली तरी अद्याप त्यांचा निरोप नव्हता.
दीक्षित ठीकठाक असावेत....
असलेच पाहिजे...
त्यांना कुठलाही धक्का लागायला नको !
इथून निघावे आणि सरळ दिक्षितांना जाऊन भेटावेसे वाटत होते.
पण मी आदेश दिल्याशिवाय संपर्क साधू नको अशी ताकीद त्यांनी दिली होती. तेव्हा घाई करणे धोक्याचेही ठरू शकणार होते.
पेच दुहेरी होता आणि केवळ चार दिवस उरले होते.
दीक्षित, तुम्हाला विसर तर पडला नाही ना ?

एखाद्या गोष्टीचा निरंतर ध्यास घेतला की ती प्राप्त होण्यावाचून राहत नाही. त्याला दीक्षितही अपवाद नव्हते.
त्यादिवशी दुकानात बसल्या बसल्या माझी तंद्री लागली. दिशांचे भान हरपले. कानात कोणीतरी बोलत होते.
रात्रीपर्यंत तिथे पोहच. वेळ चुकवू नकोस. तुम्ही तिघे सोबत निघा. मी आधीच सर्व तयारी करून हजर असेन. निघतांना स्नान करून या !
पण ती सहजासहजी माझ्यासोबत येईल कशी ?मी प्रश्न केला.
त्याचीही व्यवस्था झाली आहे. तुझ्या घराजवळ माझा शिष्य एक पूड हातात देईल. ती आज रात्री झोपेत असतांना तिच्या कपाळावर टाक. पुढचे काही दिवस ती तुझ्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकणार नाही.
..दीक्षितांनी अपेक्षेपेक्षाही उत्तम तयारी केली होती. मी बराचसा निर्धास्त झालो.
दिशाबंधन मुक्त झाले असावे. प्रदीर्घ काळ हरवलेल्या अवस्थेत वाटचाल केल्यानंतर योग्य वाट गवसली की किती बरे वाटते, तसेच वाटले.

घराजवळ चालत असतांना कुणीतरी नकळत हातात कागदाची पुडी सारली. दीक्षित...इतकाच परवलीचा शब्द बोलून तो नाहीसा झाला. तिथे दरवळणारा चंदनाचा सुगंध वगळला तर कोणाच्याही अस्तित्वाची खूण शिल्लक नव्हती.
मी पुन्हा आनंदाने भारला गेलो. ज्याचे शिष्य इतके जय्यत..त्याची योग्यता किती मोठी ?
मध्यरात्र झाली तसे मी स्मिताकडे पाहिले.
ती निर्धास्त झोपली होती. श्वास संथ पण निश्चित गतीने सुरू होता.
मी उशाखाली हात घालून ती पुडी बाहेर काढली. अलगद उघडली.
ती अत्यंत बारीक, वस्त्रगाळ केलेली सुवासिक पूड होती. मी सावकाश ती स्मिताच्या कपाळावर ओतू लागलो.
ती काहीकाळ अस्वस्थ झाल्यासारखी वाटली. पण तेव्हढ्यापुरतीच !
काही मिनिटांनी कपाळावर पसरलेली पूड प्रकाशमान झाली होती. तिच्यातल्या गुणधर्मांनी स्मिताच्या कपाळावाटे मेंदूवर, तिथल्या विचारांवर ताबा मिळवायला सुरवात केल्याची ती खूण असावी.
हुश्श ! चला..पहिली कामगिरी फत्ते झाली होती. तो माझ्यासाठी शुभशकुन ठरणार होता.
पुढची योजना कशी यशस्वी करता येईल याचा विचार करतच मला झोप लागली. पुढचे दिवस स्मिता कमालीची शांत होती. कशाच्या तरी अमलाखाली असल्याप्रमाणे तिचे वागणे-बोलणे झाले होते.

अखेर तो दिवस उजाडला !
गेले काही महिने ज्या जीवघेण्या तणावाखाली मी वावरत होतो, त्याचा आज शेवट होणार होता. माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्मिताची त्या दुष्ट शक्तींपासून मुक्तता होणार होती. माझ्या अवतीभवती सुरू असलेले भयावह हत्यांचे सत्र थांबणार होते.
खरेतर आज स्मिताचा पुनर्जन्म होणार होता आणि माझ्या धास्तावलेल्या संसाराचाही !
दीक्षित, तुमचे कसे नि किती आभार मानू ?
तुम्ही आधीच भेटला असता तर काही जणांचा जीव वाचणे निश्चितच शक्य झाले असते. असो!

दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही त्या माळरानावर पोहचलो तेव्हा....
तिथला काळ जणू गोठला होता. काळ्याशार अंधाराचे अजस्त्र चिरे कुणी एकावर एक रचून मिट्ट काळोखाचा महाल उभा करावा तसे वाटत होते. वारा स्तब्ध होता. कोणती दिशा, कुठे आहे काही कळायला मार्ग नव्हता. आम्ही तिघेही एकमेकांचा हात धरून होतो. राणी रडण्याच्या बेतात होती. स्मिताच्या चेहऱ्याचा अंदाज येत नव्हता. तिच्या कपाळावर मी पूड ओतलेली जागा निखारे ठेवल्यासारखी धगधगत होती. तिच्या श्वासांची गती वाढत होती. मी कान आणि डोळे कामाला लावले होते.
त्या गडद काळोखात मी कमलाकर दीक्षितांना शोधत होते.
ते दिसल्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नव्हती.
अशा वातावरणात मी पहिल्यांदाच आलो होतो.

तेवढ्यात....
धुपाचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. मी डोळे फडफडून पापण्या स्थिर केल्या. नाकाच्या दिशेने त्या सुगंधाचा अंदाज घेत बघू लागलो.
काही अंतरावर एक ठिणगी चमकत होती. बहुधा कुणीतरी मोठा जाळ करण्याच्या प्रयत्नात असावं.
राणी व स्मिताचा हात गच्च धरून मी त्यादिशेने लगबगीने निघालो.
तिथे पोहचेपर्यंत जाळ बराच मोठा झाला होता. थरथरत्या ज्वालाच्या भिरभिरणार्या प्रकाशात मी स्पष्ट पाहिलं.
आपली किडकिडीत काया आणि धीरोदात्त, आश्वासक चेहरा घेऊन कमलाकर दीक्षित तिथे बसले होते. त्यांची मुद्रा निर्धाराने तळपत होती.
...कदाचित माझ्यापेक्षा त्यांना स्मिताच्या मुक्तीची अधिक आच लागली असावी...
थोर माणूस !
त्यांच्यासमोर एक रिंगण आखलेल होतं. त्यात अनेकविध नक्षत्र, ग्रहांच्या सांकेतिक प्रतिकृती रेखाटल्या होत्या.
हा तंत्रमार्ग होता हे उघड होते.
आता दीक्षित तो किती वाकबगारपणे हाताळतात यावर त्या प्रयोगाच यशापयश अवलंबून होतं.
पण त्याविषयी स्वतः दीक्षित मात्र निर्धास्त असावेत.
जेवणाला बोलवावे तितक्या सहजतेने त्यांनी स्मिताला त्या रिंगणात बसण्याची खूण केली.
...घोर आश्चर्य...
सात हत्यांचा वहीम असलेली ती....
आज्ञाधारक शाळकरी मुलीसारखी त्या रिंगणात जाऊन बसली.
तिच्याकडे निरखून बघत असतांना मला ते लक्षात आले.
तिच्या पलीकडे गोल कठडा होता. पिंपळाच्या पाराला किंवा विहिरीला असावा तसा.....
मी थांबल्या जागी मान उंचावून खात्री करून घेतली. तिथे पिंपळ किंवा त्याचा शेंडबुडखाही नव्हता.
नक्कीच...ही विहीर होती. पण अशा उजाड माळरानावर ?
विहीर...माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
ती वांझ सुईण...तिची विहिरीतली आत्महत्या !
होय, ही तीच विहिर असावी...दीक्षित थेट समस्येच्या मुळाशी घेऊन आलेत. शाब्बास पठ्ठे!
आता हरकत नव्हती. सर्व खेळ आमच्या ताब्यात येणार होता.
काही क्षणाचा उशीर होता.

दीक्षितांच्या त्या कृश शरीरात इतका जोर असावा ? अखंड मंत्रोच्चार करूनही ते दमले नव्हते. हालहाल करून सात बळी घेणारी स्मिता त्यांच्यासमोर मान खाली घालून बसली होती.
पण त्यांचे लक्ष्य स्मिता नव्हतीच त्या क्षणी ! ते वेगळ्याच प्रयत्नात गुंतले होते.
काही क्षण त्यांचे मंत्रोच्चार थांबले.
हातातील काही वस्तू त्यांनी विहिरीत फेकल्या.
जवळजवळ निर्वात झालेल्या त्या वातावरणात त्यांनी फेकलेल्या वस्तू पाण्यात बुडाल्याचा आवाज स्पष्टपणे माझ्या कानावर पडला.
त्यानंतरचे दीक्षित काही वेगळेच होते.
अगम्य भाषेतले त्यांचे शब्द बाहेर पडू लागले. ती भाषा मला अवगत नव्हती. पण त्यांचे उच्चार निश्चितच कुणाला तरी आवाहन करीत होते.
पण कुणाला ? का ? कशासाठी ?...
विहिरीच्या तळात आता कोलाहल माजला होता. मनाविरुद्ध कुणाला बाहेर पडण्याचे आदेश दिले जात होते ?
आणखी काही वेळ गेला. दीक्षितांना अपेक्षा होती त्यापेक्षा ते बाहेर येण्यास उशीर झाला असावा.
त्यांनी चिडून थेट समोरच्या जाळात हात घातला. काही निखारे उचलून विहिरीत फेकले.
आता विहिरीच्या तळातल्या पाण्यात कुणीतरी गोलगोल फिरत होते. हातपाय आपटत... जणू मर्जीशिवाय बाहेर येणे त्याला भाग पडत होते.
दीक्षितांचे मंत्रोच्चार आणखी तीक्ष्ण होऊ लागले होते.
आता विहिरीतला गोंधळ कमालीचा वाढला होता. पाण्याची पातळी ओलांडून कुणीतरी विहिरीच्या कडांना शरीर घासत, सरपटत गोल फिरत होते.
त्याचे प्राक्तन निराळेच होते. त्याला ऊर्ध्व दिशा सरळ रेषेत पार करण्याची परवानगी नव्हती. ठेचकाळत, स्वतःला सोलून घेत ते वर्तुळाकार फिरत बाहेर पडणार होते.
त्याचा घासण्याचा आवाज जवळ येऊ लागला.. मी सावध झालो.
दोन पावले मागे सरकून मी राणी झोपली होती तिकडे सरकलो.
तिला एकटे टाकून चालणार नव्हते.

अखेर तो क्षण आलाच !
त्या विहिरीतली वर्तुळे पूर्ण करून ते कठड्यावर विसावले.
दीक्षितांनी समोरचा जाळ आणखी वाढवला. त्याच्या डोळ्यात डोळे घालून सामना करण्याची त्यांची तयारी असावी..
मोठाच शूर माणूस !
कठड्यावरून पाय खाली सोडलेल्या त्याच्याकडे मी निरखून पाहिले.
तो गोंदलेला चेहरा... पाण्यात व अंधारात राहून मूळचा गोरा रंग पांढराधोप झालेला !
ते हलणारे पाय...किती स्वच्छ ! संगमरवर जणू... बघताक्षणी लोटांगण घालावेसे वाटणारे..
पण ते डोळे...
त्यात मानवीपणाची, मांगल्याची कोणतीच चाहूल नव्हती... या जगाचा संबंध तुटल्याचे दाखवणारी ती दृष्टी ! ती खचितच पवित्र नव्हती....
दीक्षितांनी मंत्रोच्चाराचा वेग आणखी वाढवला. त्यांना त्या अवसानाशी प्रत्यक्ष सामना करण्याची निकड जाणवत होती.
तेव्हढ्यात...
तिने कठड्यावरून सरळ स्मिताच्या पुढ्यात उडी टाकली.
दोघांची नजर एक झाली.
एकमेकांचा अंश समोर आला. ओळख पटली होती.
स्मिताच्या कपाळावरील तो लाल अंगार विझला होता.
ती सहजच रिंगणाबाहेर आली.
उंचपुरी स्मिता... आणि तिच्याइतक्याच उंचीची पण तिच्या पायाजवळ बसलेली ती !
माझा कणा ताठ झाला. सर्व ज्ञानेंद्रिये सजग झाली.
तो सर्व प्रकार पाहून भांबावलेले कमलाकर दीक्षित माझ्याकडे पाहून ओरडले...

घातक्या... फसलास यांना.... गद्दार ! आधी तुलाच संपवला पाहिजे !
(क्रमश:)
No comments:
Post a Comment