कथेचं नाव- #तंबाखू
लेखक - #अनुप #देशमाने
#ठसका कसा थोडा जास्त पाहिजे....
कथा सत्य घटनेवर आधारित आहे
गुढी पाडवा साडे तीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त त्या दिबशी एकाच गावातील 16 पुरुष मंडळी बस मधून आपल्या गावी येत होते.... 16 ही जणांना तंबाखू चा नाद व्यसन होते पण त्यातील 3 जणांकडे तंबाखू होती त्यामुळे त्यांची तलब काही गेली नाही .....
गाडी भरदाव वेगाने चालली होती हे 16 जण आणि इतर प्रवासी गप्पा मारत होते... पुढे एका वळणाला गाडी वळण घेत असताना वाळूने भरलेला ट्रक येऊन बस वर आदळतो टक्कर एवढी भीषण होते की बस ची कंडक्टर कडील बाजू पूर्ण कट होऊन जाते ....
सर्वत्र हाहाकार बस चा अपघात झाला बस चा अपघात झाला म्हणून...
कोणी म्हणत होत माझं लेकरू येणार होत
तर कोणी माझं कुंकू येणार होत
तर कोणी माझा बा मला कापड घेऊन येणार होता
तर कोणी माझा भाऊ मला लुगडं घेऊन येणार होता
तर कोणी माझं कुंकू येणार होत
तर कोणी माझा बा मला कापड घेऊन येणार होता
तर कोणी माझा भाऊ मला लुगडं घेऊन येणार होता
सनासुद असून सुद्धा गावामध्ये फक्त रडा रडी चालू झाली
गावातील पुरुष मंडळी अपघात झाला तिथे पटापट जाऊ लागली कोण जिवंत आहे कोण गेलं हे बघण्या साठी अख्खा गाव त्या घटनास्थळी जाऊन पोहचला...😢😢
गावातील पुरुष मंडळी अपघात झाला तिथे पटापट जाऊ लागली कोण जिवंत आहे कोण गेलं हे बघण्या साठी अख्खा गाव त्या घटनास्थळी जाऊन पोहचला...😢😢
अपघात एवढा भीषण होता की बस ज्या बाजूने ट्रक धडकला होता त्या बाजूची सर्व माणस जागीच मेली होती.....😢😢😢
आणि ते 16 जण देखील जागीच गेले होते त्या गावात एक आक्रोश ऐकु येऊ लागला...
माझा ल्योक गेला...
धनी मला सोडून गेलात पोरांचा तरी इचार करायचा....
अरे भावड्या लुगडं आणणार हुतास की रे मला तू स्वतःच कपड्यात लिपटून आलास की रे....
अशी 16 घरावर आज वाईट वेळ आली होती कारण घरातील कर्ते पुरुष सर्व गेले होते...
एक एक करून अशी 16 प्रेत यात्रा समशान कडे चालली होती अख्खा गाव लोटला समशान भूमी कडे कारण गावातील 16 जण एके दिवशी गेले होते...
सर्व गाव दुःखात होते कोणाचं पोरग गेलं होतं तर कोणाचं बा गेला होता तर कोणाचं भाऊ गेला होता....
ज्या वळणावर अपघात झाला होता त्या वळणावर त्या रस्त्यावर सर्वत्र रक्ताचे लाट होते....
काही दिवसांनंतर 2 बेवडे गावाकडे दारू पिऊनत येऊ लागले होते ...
1 बेवडा : तुला सांगतु राम्या माझी बायकू आहे ना एक नंबर ची लबाड हाय
2 बेवडा : काय र काय झालं
1 बेवडा : आर तीच ना गावातल्या सवकाराबरोबर लफडं हाय बघ
2 बेवडा : मला तर वाटलं होतं सरपंच बरोबर हाय
1 बेवडा : ये शेमन्या सरपंच कुठून आणला मधी सरपंच पेक्षा सावकार मोठा अस्तुया
2 बेवडा : ये जाऊ दे #तंबाखू दे
1 बेवडा : ये शेमन्या #तंबाखू काय खतोस की काय आता तरी दिली हुत्या तुला
2 बेवडा : मला नाय र बाबा ह्या मंग्या ला पाहिजे
1 बेवडा : मग्यां कुठं हाय मग्यां आपण तर दोघेच आलू हुतु की चालत .....

क्रमशः
तंबाखू -Part3
No comments:
Post a Comment