कथेच नाव- #तंबाखू - Part 2
लेखक - #अनुप #देशमाने
कोनीच नव्हतं तिथे मग तंबाखू मागितली कोणी दोघे जण खूप खूप घाबरले आणि घराचा रस्ता धरून पळू लागले....
"तंबाखू दिल्याबगैर जाऊ देणार नाही" हा आवाज त्यांचा कानी पडतो ते आणखीन घाबरतात आणि जोरात पळू लागतात ते घर येई पर्यंत...
1 बेवडा - अररर कोण होत रं बाबा
2 बेवडा - मला बी ल्या भीती वाटून राहिल्या
1 बेवडा - आई घा......त गेली तंबाखू बिंबाखू म्हणत त्याने खिशातून तंबाखू चे पाकीट काढतो आणि फेकून देतो
2 बेवडा पण तसाच करतो आणि दोघे जण घरी जातात...
2 बेवडा - मला बी ल्या भीती वाटून राहिल्या
1 बेवडा - आई घा......त गेली तंबाखू बिंबाखू म्हणत त्याने खिशातून तंबाखू चे पाकीट काढतो आणि फेकून देतो
2 बेवडा पण तसाच करतो आणि दोघे जण घरी जातात...
घरी आल्या आल्या 1 ला बेवडा आपल्या बायकोला हे सर्व सांगतो ती म्हणते गप गिळा आणि पालथं पडा नुसता दारू ढोसून यायचं अन नवीन काय तर सांगायचं..😢
बिचारा घाबरला होता तसा क्स बस जेवण केले आणि झोपाय गेला ....
रात्रीचे 2.30 वाजले होते...
धड धडा धड धड... धड धडा धड धड दरवाजा कोणीतरी वाजवत होते असे त्याला भास झाला तो आणखी खूप घाबरला आणि बायकोला उठवू लागला...
बेवडा 1 - आग य उठेय त्यो आलाय बघ परत घराकडं 😨😨😨
बायको - गप पडता का झोपायचं नसलं तर बाहेर जाऊन पडा
बायको - गप पडता का झोपायचं नसलं तर बाहेर जाऊन पडा
बेवडा 1 - दबक्या आवाजात कोण हाय र...
आवाज- म्हणलो हुतु तंबाखू दिल्या बगैर जाऊ देणार नाहीसा
बेवडा 1 - आर बाबा म्या तंबाखू सोडलिया माया कड नाहीय तंबाखू
आवाज- म्हणलो हुतु तंबाखू दिल्या बगैर जाऊ देणार नाहीसा
बेवडा 1 - आर बाबा म्या तंबाखू सोडलिया माया कड नाहीय तंबाखू
आव आव कोणाशी बोलताव कोणी सोडली तंबाखू कोण मागतय तंबाखू त्याची बायको उठून बोलू लागली
बेवडा 1 - त्यो काय त्यो आपल्या घराबाहर उभा हाय तंबाखू दे बोलतंय
बायको रागात - अररर देवा थांबा म्याच जाते जाऊन दार उघडते.....
बायको रागात - अररर देवा थांबा म्याच जाते जाऊन दार उघडते.....
एक गगनभेदि किंचाळी ऐकू येती ती किंचाळी त्या बेवड्याचा बायकोची असते तस ती आत पळत येते
आणि धाप लागत असताना देखील बोलण्याचा प्रयत्न करते आपला पदर तोंडात घेऊन गप बसू लागते तिला ते दिसलेलं असत... तो विद्रुप चेहरा तिचा नवऱ्याची वाट बघत असतो ....
आणि धाप लागत असताना देखील बोलण्याचा प्रयत्न करते आपला पदर तोंडात घेऊन गप बसू लागते तिला ते दिसलेलं असत... तो विद्रुप चेहरा तिचा नवऱ्याची वाट बघत असतो ....
ती : आव कोण हाय त्यो
तो : घाबरून कोण हाय
ती : आव त्यो किती भयानक हाय त्याच डोकं फुटून आतील म मम म्म्म म मास बाहेर आले आहे त्याचे हात पाय श श श शरीर पूर्ण पणे र रर र रक्ताने माखलेल आहे...
तो : घाबरून कोण हाय
ती : आव त्यो किती भयानक हाय त्याच डोकं फुटून आतील म मम म्म्म म मास बाहेर आले आहे त्याचे हात पाय श श श शरीर पूर्ण पणे र रर र रक्ताने माखलेल आहे...
येतूस का बाहेर का म्या आत येऊ दारातून.....
हा आवाज ऐकताच बेवड्याचा बायकोला तीव्र असा हृदय विकाराचा झटका येऊन तिची प्राण ज्योत तिथेच मावळते...
जोर जोरात तो बेवडा ओरडू लागतो किंचाळू लागतो रडू लागतो त्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी उठून त्याचा घरी पळत येतात....
जोर जोरात तो बेवडा ओरडू लागतो किंचाळू लागतो रडू लागतो त्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी उठून त्याचा घरी पळत येतात....
धड धड धड धड ।।।।।।।।
तात्या दार उघड र ये तात्या काय झालंय का रडतुस दोघा तिघांचा आवाज येतो
तात्या (बेवडा 1 ला) पळतच जाऊन दार उघडतो शेजारी सर्व घरात येतात तात्या खूप घाबरत रडत रडत त्याचा बायकोकडे बोट दाखवून स्तब्ध झाला....
गावकरी नि ओळखलं तात्या ची बायको गेली म्हणून....
रात्रीच सर्वत्र ही बातमी पसरली सकळ 6 वाजताच तात्या चा ला बायकोला येऊन सर्व बघू लागले गावातील एक सवाशीन गेली म्हणून बायका खूप रडत होत्या... तात्यांचा बायकोचा मळवट कुंकूने भरला जातो तिला चुडा घातला जातो ... तिची अंत्य यात्रा हळदी कुंकूचा सडा टाकत निघाली....
सर्व जण परत घरी येत होते तात्या तो घडलेला प्रकार कोणाला देखील सांगत _नव्हता_ कारण बायकोचा तोंडून ऐकलेल ते वर्णन त्या वर्णनाची प्रतिकृती दिसत होती....
तिचा 13 वा घालतो सर्व गावातील मंडळी येऊन जेवण करून चालले होते काही मंडळी तात्या ला सांगत होते
तात्या काळजी घ्या आता स्वतःची
तात्या दारू सोडून द्या आता....
तात्या काळजी घ्या आता स्वतःची
तात्या दारू सोडून द्या आता....
तात्या सर्वांना नमस्कार करत होता... एक एक करून सर्व मंडळी जेवण करून जाऊ लागली आणि मग शेवटी तात्या घराचा उंबर्यावर बसून बायकोच चेहरा आठवू लागला... तेवढ्यात त्याचा जवळ ती प्रतिकृती विद्रुप चेहरा असलेली येऊन म्हणू लागली
"आता गेली ती मला तंबाखू दे आता"
उर्वरित उद्या......👍👍
No comments:
Post a Comment