कथा - #तंबाखू भाग 4 था आणि शेवट
लेखक - #अनुप_देशमाने
तात्या बेशुद्धच....
सकाळ झाली तात्या ने पाहिलं सर्वत्र तांबडं होत पक्षांचा किलबिलाट चा होता सूर्याची कोवळी किरण शेतातील पिकांवर पडली होती सर्वत्र अस सुंदर दिसत होतं निसर्गाचं ते अप्रतिम सौदर्य पाहून तात्या हरवून गेला होता त्याला रात्री घडलेल्या प्रकारचा विसर पडला होता तो आपण जीवंत आहोत या आनंदाने घराकडे निघाला....
.
गावात पोहचला तसा तो सर्वांना राम राम करू लागला
.
गावात पोहचला तसा तो सर्वांना राम राम करू लागला
राम राम पांडू
राम राम सरपंच
राम राम बबण्या
.
सर्वना अगदी दिसेल त्याला तो राम राम करत होता घरी पोहचला अंघोळ करून बाहेर पडणार तेवढ्यात तो माघे फिरला आणि आरशात पाहिलं नंतर त्याने जाऊन पाण्यात पाहिलं परत आरसा ....
.
.
😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
.
.
तात्या जोर जोरात रडू लागला टाहो फोडू लागला आकांत तांडव करून रडू लागला कारण त्याला त्याचा चेहरा आरशात दिसत नव्हता आणि पाण्यात सुद्धा...

बाहेर येऊन सर्वांना हाक देऊ लागला त्याचे कोणी ऐकत नव्हतं कारण सकाळी सुद्धा जेव्हा त्याने राम राम घातला होता तेव्हा त्याला कोणी राम राम घातला नव्हता त्याला कळले म्हणून तो पळतच शेताकडे जाऊ लागला आणि शेतात आल्यावर त्याने काल जेथे झोप्लो होतो तेथे जाऊन पाहिले तर त्याचा देह तिथेच होता स्तब्ध...
त्याला कळलं होतं त्या 16 जणांनी देखील त्याचा बळी घेतला आणि ते परत गेले होते ते दुसऱ्या सावज चा शोधात....
जवळ झोपलेल्या शेत मजुराने गावात जाऊन ही बातमी सांगितली ... सारा गाव शेताकडे येताना तात्या पहात होता तो त्याचा देहाकडे पाहून रडत बसला होता...
गावकरी आले अप्पा पण होता..
कोण म्हणू लागले : बिचारा बायको गेली म्हणून सहन नाही वाटले म्हणून गेला
तर कोण : दारू जास्त पिला असेल म्हणून झोपेत गेला
आणि अप्पा म्हणाला - तंबाखू मुळे गेला
तर कोण : दारू जास्त पिला असेल म्हणून झोपेत गेला
आणि अप्पा म्हणाला - तंबाखू मुळे गेला
सर्व जण अप्पा कडे बघून हसू लागले...
अप्पा तुमी माझ्या वर विश्वास नाही ठेवला आणि मी गेल्यावर तुमचा विश्वास बसला म्हणून तात्या रडू लागला..
गावकऱ्यांनी तात्या चा देह उचुलून गावाकडे आणला...
तात्यांच घर च सम्पल होत कारण तात्या ला कोणी पोर बाळ नव्हती..
गावकऱ्यांनी सर्व तयारी केली आणि तात्यांचा देह घेऊन समशान मध्ये आणून त्याला अग्नी देऊन परत आले...
अप्पा आला आणि तात्या चा घरी गेला घर सर्व पाहिलं परत घरी येऊन बसला थोडा विचार करून झोपला...
अप्पा आला आणि तात्या चा घरी गेला घर सर्व पाहिलं परत घरी येऊन बसला थोडा विचार करून झोपला...
स्वप्नात.......
अप्पा मी तात्या दार उघडता का...
अप्पा: तात्या तू कसा आलास परत
तात्या: अप्पा त्या दिवशी माझ्यावर विश्वास नाही ठेवला पण आज तुमचा विश्वास बसला ना
अप्पा: हो पण कोणी ऐकत नाही
तात्या: अप्पा सर्वांना सांगा ते 16 जण खूप खुप विद्रुप आहेत त्यांची तंबाखूची तलब खूप भयंकर आहे
अप्पा : हो सांगतो
तात्या: आई बहिणीच कुंकू पुसून चाललं आहे अप्पा ह्या तंबाखू चा व्यसनात सर्वांना आवरा अप्पा नाहीतर गावातील एक एक करून सर्वांचा फडशा पाडतील हे लोक..
अप्पा : हो नक्की आपल्या गावाला #व्यसनबंदी गाव म्हणून ओळखला जाईल तात्या मी बघतो
तात्या हसला आणि गायब झाला

अप्पा दचकून जागा झाला...त्याला एक कल्पना सुचली त्याने गावातील बायकांना जवळ करून सांगितलं की तंबाखू मुळे कॅन्सर होतो कॅन्सर म्हणजे असा आजार जो कधीच बरा होत नाही... माझ्या आई बहिणींनो मला तुमचा कपाळावर शेवट पर्यंत कुंकू पाहायचं आहे तुम्ही मला ह्या कामात मदत करा....
तशा सर्व बायकांचा मोर्चा गावातील पान टपरीवर गेला आणि त्यातील सर्व तंबाखू बाहेर काढून जाळून टाकली...
प्रत्येकीने आपल्या आपल्या नवऱ्याचं खिशे चेक करून त्यातील तंबाखू काढून फेकून देऊ लागली...
गावात येऊन तंबाखू पुरवणाऱ्या मालकाला बायकांनी चांगलाच चोप दिला तो परत कधीच आला नाही बाहेरून तंबाखू येईना गेली म्हणून गावातील तरुण म्हातारे पुरुष बैचेन झाले होते.....

हा लढा तात्या पहात होता आणि त्याचा समोर ते 16 जण देखील पहात होते...
अखेर अप्पा आणि बायका जिंकल्या जवळ जवळ सर्व गाव व्यसनाचा विळख्यातून बाहेर पडला होता सरकार कडून गावाला आदर्श गाव आणि व्यसंनबंदी गाव म्हणून घोषित झाले...
त्या 16 विद्रुपी चेहऱ्याकडे बघून तात्या हसत होता ... त्या 16 जणांना आता मुक्ती मिळाली होती... ते परत कधीच येणार नव्हते पण तात्या आणि त्याचा बायकोने विनाकारण आपला जीव गमावला होता.....
वाचकहो व्यसन असेल तर सोडून द्या गोष्टीतून एक छोटासा संदेश.....
समाप्त
No comments:
Post a Comment