सत्यकथा : #प्रेमम..
_________________
लेखक : #विकी_शालन_श्रीकांत_केंगार.
_________________________________
नमस्कार मित्र..आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो...😉
आजची आपली कथा एकदम सत्य आहे...मी ज्या कॉलेज मध्ये शिकतोय पुण्यातलं स.प.महाविद्यालय..
तिथल्या एका सफाई कर्मचारी ने मला सांगितलेली ही गोष्ट..acttually त्यांची मोठी मुलगी माझ्यासोबत गिटार क्लास ला येते..तिनेच मला सांगितलं की माझ्या आई सोबत अस घडल होत...तू तिलाच एकदा विचार..
तर पुढची कहाणी तुमच्यासाठी घेऊन आलोय ...सत्य कथा....#प्रेमम..
_________________________________________________________

माझं नाव....दृष्टी...मी मूळची साऊथ ची...आमची भाषा मल्याळम...तेव्हा मला कुठे मराठी भाषा असते हे ही माहिती न्हवत...आत्ता मी चोख मराठी बोलते...असो..सो झाल अस..
मी १६ वर्षांची होते..तेव्हा मला एक मुलगा बघायला आला होता...माझ्या घरचे माझं लग्न लवकर करण्याच्या मागे लागले होते..कारण त्या काळात आमच्या गावात चोरांचा सुळसुळाट झाला होता..ते कोणत्या वस्तू..पैसे वगैरे न्हवते चोरत...तर..., जवान मुलींना..पळवून नेत होते..
बरं..जो मुलगा मला बघायला आला होता..त्याच नाव मला जूनही चांगलं आठवतंय...जीवन नाव होत त्याच...
माझ्या घरच्यांनी त्याला पाहिलं होत..खूप चांगला मुलगा होता..तो..असे घरचे म्हणायचे..ज्या वेळेस तो मला बघायला आला होता..तेव्हा मी खाली मान घालून बसले होते..भीतीमुळे..त्या मुलाला पहिलाच नाही..त्याला न बघताच मी..लग्नाला हो बोलेल..होते.
थोडे दिवस गेले..ते मला बघून गेले होते...व त्यांचा मुली बघण्याचा कार्यक्रम चालूच होता..असच करता करता..त्यांना एक चांगली सुंदर मुलगी भेटली...व त्यांचा माझ्या वडिलांना फोन आला..की आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंद नाहीये म्हणून..मीही मनातल्या मनात खूप खुश झाले होते..मात्र माझे वडील..दुखी झाले होते खूप..
कारण.., मी दिसायला सावली...थोडीशी जडी..माझं नाक ही सरळ न्हवत धड...दुसर कोण मला पसंद करणार आत्ता...हाच विषय होता..
आत्ता मला घरचे नीट बोलत न्हवते..माझ्याशी चीड चीड..करत होते...
एक दिवशी माझे वडील खूप दारू पिऊन आले..व बोलले..तुला कोणी मुलगा आवडत असेल तर अंग..मी लाऊन देतो त्याचाशी लग्न....!
पण माझ्याकडे धड कोणी बघत ही न्हवत...मी कोणाला आवडणार..?
आमच्या भाषेत महणजे...मल्याळम..मध्ये प्रेमाला...#प्रेमम...म्हणतात..
मी एके दिवशी अशीच माझ्या मैत्रिणी सोबत एका #चर्च मध्ये गेली होती..
तर तिथे एक मुलगा चर्च च्या बाहेर थांबला होता..खूप वेळ तो मला एकटक बघत होता..मला तर काही कलयलाच मार्ग न्हवता..कारण माझी मैत्रीण इतकी सुंदर दिसायला होती...तरी तो वेडा मुलगा मलाच बघत होता बराच वेळ..मी ही गोष्ट मुद्दाम मैत्रिणीला सांगितली नाही कारण..तो मुलगा मलाही जरा...#भवलाच होता..खर सांगायचं तर....इतका भारी न्हवता तो दिसायला...पण बरा होता...माझ्यासाठी तरी...!
त्याने मला शेवटी इशारा केलाच...हिकडं ये म्हणून असा..मलाही काय झाल होत कुणास ठाऊक...मीही त्याच्याकडे...न कळतच आकर्षित झाले..
मी मैत्रिणीला सांगितल..तू जा पुढे..मला जरा काम आहे..मी बाजारात जाऊन येतो...तीही बोलली ठीक आहे..
मी हिम्मत करून त्याच्याकडे गेली...व धडा धडा डायरेक्ट बोलू लागले..कळत का तुला..अक्कल वगैरे आहे की नाही तुला..इतकं बोलतच तो बोलला...आग थांब जरा माझं ऐकुन तरी घे...
विसरलीस की काय तू मला..? आ...
मी बोलले मी कोण तुला विश्रणारी ...मी. तर तुला आत्ताच पाहिलंय..
तर तो लगेच बोलला.. अरे मी #जीवन तुझ्या घरी आलतो ना तुला बघायला...
अरे...तर तो...हा जीवन होता होय..मीही बोललो सॉरी मी तुला पाहिलं न्हवत त्यावेळेस.. सॉरी..
मग मी न राहवून त्याला विचारला..मी आवडले न्हवते का तुला..तोही बोलला.. तसं नाही ग...तुला बघताच तू मला आवडली होती...खूप #प्रेम करत होतो मी तुझ्यावर...
मी बोलले ....करत होतो....म्हणजे...?
तो मध्येच बोला....माझ्या घरच्यांना जास्त हुंडा देणारी मुलगी मिळाली मग त्यांनी माझं लग्न दुसरीकडे ठरवल...आमच्या साऊथ मध्ये आमच्या जातीचे भरपूर लोक चर्च ल येतात...मीही जाते...आणि तो जीवन ही जायचं...
मी बोलले करत होतो म्हणजे..ते सांग आधी...आत्ता नाही का करत..
तो बोलला आता ही करतोय...
मी. हे ऐकुन थोडी खुशच झाले...खर सांगायचं तर..

मी त्याला बोले चल जाते मी ...तो लगेच बोलला थांब ना ग #दृष्टी अजून थोडा वेळ...मलाही छान च वाटत होत..त्याच्या सोबत राहणं..मी जास्त नखरा नाही केला..व आम्ही बोलू लागलो..
तो बोलला तुझे डोळे खूप छान आहेत . ..सारखं बघवस वाटत त्यांना..
तुझे केस...तर अस वाटत हरवून जावं त्यात...आणि दृष्टी...तुझे ओठ तर अस वाटतंय देवाने वेळात वेळ काढून...कोरीव काम केलय...तुझ्या चेहऱ्यावर...
तू मला खूप आवडतेस....आवडत होती....अजूनही आवडतेस...नंतर ही आवडशिल...
जाऊदेत...पण माझ्या घरच्यांना फक्त पैसे हवे होते..
आणि हो. त्या काळात पैश्यांना जरा जास्तच महत्त्व आले होते बरका..
कारण..त्या काळात.. डाकू...चोर...खूप झलते सगळ्यांनी गाव नुस्त लुटून ठेवलं होत..
बरं ते जाऊदेत....तर तो #जीवन बोलू लागला.. #दृष्टी मी ह्या जन्मी तरी तुझा नाही झालो ना तर..पुढच्या जन्मी मी नक्कीच...तुलाच मागेल..देवापाशी...जरी तू मला नाही भेटलीस..तरी मी अख्या जगाशी भांडून तुला घेऊन जाईल..
मी त्याला मध्येच थांबवलं आणि विचारल...तू शांत बस आणि इतकंच संग मला तुझं लग्न ठरलय का त्या मुलीसोबत...
तो बोलला नाही...आत्ता कोणाशी ही नाही ठरणार...
हेच ऐकुन मी खूप खूष झाले..कारण , मला आत्ता #जीवन खूप आवडू लागला होता...मी ठरवलं ह्याच्याशी लग्न करणार मी काहीही झालं तरी..कारण..मला माझा #प्रेमम् मिळाला होता..
मी त्याला आणखी काही बोलणार इतक्यात...मला मागून माझ्या त्याच मैत्रिणीने आवाज दिला..काय ग....?
मी मागे वळून पाहिलं तर...माझी मैत्रीण होती...परत पुढे पाहिलं तर...जीवन समोर न्हवता...तितक्यात ती बोलली आग चल लवकर घरी...आपल्या चर्च च्या मागे...कोणाचा तरी अक्सोडेंत झालंय...बिचारा बस खाली येऊन मेला...हे ऐकुन आम्ही दोघी पळतच सुटलो...जाता जाता...ती मला बोलली...३..४ तास तू काय करत होतीस तिथे..
मी तिला...झालेलं सगळ सांगितल...तीही बॉली...मुलगा चांगला असला...तर सांग घरी...मीही ठरवल आत्ता..लग्न करेल तर जीवन सोबतच...
मी घडलेलं सगळ माझ्या घरी सांगून टाकल...तेही बोलले...जर त्याच लग्न नसेल झाल तर...आपण एकदा जाऊन भेटू त्यांना..
काय सांगू..मी खूप खूष होते त्या रात्री..मी जेवेले ही नाही..मला भूकच न्हवती..कधी सकाळ होईल आणि कधी जीवन ला भेटेल अस झालात मला..
सकाळ झाली आम्ही सगळे आवरून..जीवन च्या घरी गेलो...आणि पाहतो तर काय..?
जीवन देवाघरी गेला होता... काल रात्री तोच त्या बस खाली आला होता मुद्दाम....अशी त्याच्या खिशात चिठ्ठी ही मिळाली होती..
त्याला मी इतकी आवडले होती का..?
त्याने जीव दिला माझ्यासारख्या जाड्या मुली साठी...!!
तो खूप शिकलेला होता..त्याची ती...आई सावत्र असल्यामुळे...त्यांचं जास्त त्या घरात काहीच चालत न्हवत. त्याच्या आई ने..त्याच लग्न...तिच्याच भावाच्या मुलीशी ठरवल होत...ती मुलगी त्याला अजिबात आवडली न्हवती..
तो घरी सारखा बोलायचं..मी लग्न केलं तर #दृष्टी सोबतच करीन..नाहीतर नाही करणार...
शेवटी त्याने वैतागून जीव दिला..
त्याच माझ्यावर इतकं #प्रेमम् होत...?
की...तो मेल्यानंतर ही..माझ्याशी बोलून गेला..
आत्ता मी ह्याच घरची सून आहे..माझ्यासोबत घडलेली हकीकत..माझ्या घरच्यांनी त्याच्या वडिलांना.. व त्याच्या मोठ्या भावाला सांगितली होती..
त्याचे वडील बोलले तुमची हरकत नसेल तर...आमच्या मोठ्या मुलासोबत...हीच लग्न लावता का..?
मलाही काही सुचत न्हवत..मला #जीवन हवा होता..फक्त...कसेबसे...सावरून...नांनतर....लग्न झाल खर आमचं...
पण त्यांच्या मोठ्या...भावाने म्हणजे माझ्या नवरणे..त्यांचे नाव बदलून...आत्ता #जीवन ठेवले आहे..
तर हे अस होत माझं #प्रेमम्....

समाप्त .....धन्यवाद...
____________________________________________________
माफ करा सदस्यांनी माझी आजची कथा इतकी #भीतीदायक न्हवती त्यामुळे...मी सर्वांची मागू इच्छितो......धन्यवाद..
आपलाच.....#विकी...
No comments:
Post a Comment