डिस्ट्रॉय ग्रेव यार्ड (आयरलैंड)
रियल इंसिडेंट ऑफ आयरलैंड
देश विदेशात अनेक गूढ़ रहस्यमयी घटना घडत असतात कोणाचा त्यावर विश्वास बसतो तर कोणी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने थट्टा उडवतो.
परंतु अश्या गूढ़ रहस्यमयी घटनेचे एका पेक्षा जास्त प्रत्यक्ष साक्षीदार असतील तर मानो या ना मानो त्यावर विश्वास ठेवावा लागतो.
अशीच एक अजीबोगरीब घटना घडली होती आयरलैंड मधील एका छोट्या गावात.
9 ऑक्टोबर 1976 साली आयरलैंड मधे एका गावात दिवस भर सगळ व्यवस्थित चालल होत.
अगदी रोजच्या प्रमाणे...पण..... संध्याकाळी 7 वाजता अचानक त्या गावात धुक दाटून आल.
व वातावरण एकदम विचित्र झाल.
लोक घाबरून आप आपल्या घरात शिरली व घर लॉक करून बसली खूप निगेटिव क्लायमेट तयार झाल होत.
अचानक क़ाय झाले हे लोकांना कळेना खूप धुक दाटून आल होत आणि इतक्यात त्या लोकांच्या घराचे दरवाजे खिड़क्या जोर जोरात कोणीतरी ठोठवू लागल.
लोकांनी कोंण ठोठवतय या वेळेस म्हणून काचेतून ग्रिल मधुन पाहिल तर...बाहेर त्यांचे मृत नातेवाईक होते...जे दरवाजे खिड़क्या ठोठवत होते.
लोक अजूनच घाबरून गेली होती शेवटी त्यांनी आयरलैंड पोलिसांना कॉल करून घडणाऱ्या प्रकाराबद्दल सांगितल.
त्या दिवशी पोलिसांना जवळपास 1000 हुन अधिक कॉल आले होते आणि प्रत्येक जण हेच सांगत होता कि गावात धुक साचुन आलय आणि आमच्या घरा बाहेर आमचे मृत परिजन दरवाजे उघडा म्हणून जोरजोरात नॉक करत आहेत.
कोणी सांगे माझे मेलेले ग्रैंडपा तर कोणी ग्रैनी, कोणी आपला सन तर कोणी आपला मेलेला हसबंड बाहेर उभा असून दरवाजे सतत नॉक करतोय सांगू लागले.
या फोन्स कॉल मुळे पूर्ण आयरलैंड पोलिस ही चक्रावून गेली होती.
पोलिस तत्काल घटना स्थळी पोहोचले पण त्यांना तिथे फक्त फॉग दिसला पण कोणी स्पिरिट्स किवा पैरानॉर्मल एक्टिविटीज नाही जाणवली.
त्या दिवशी कोणीच गावकरी घरातून बाहेर यायला तयार नव्हता शेवटी त्या दिवशी पोलिसांना गावातच मुक्काम करावा लागला.
दूसऱ्या दिवशी उजेडी पोलिसांनी इन्वेस्टिगेशन सुरु केली पण त्यांना काही कळेना की मृत झालेल्या व्यक्ति कश्या क़ाय परत येऊ शकतील.
शेवटी पोलिसांनी गावकर्यां सोबत त्या गावच्या ग्रेव्ह यार्ड (कब्रस्तान) ला जायच ठरवल.
जेव्हा ते सर्व त्या कब्रस्तानात गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून पोलिसांना ही शॉक बसला.
कारण,संपूर्ण ग्रेव्ह यार्ड डिस्ट्रॉय झाल होत. सर्व कब्रिस्तान तहस नहस झाल होत सर्व कबरींच्या वरील माती उकरली गेली होती काही कबरी गायब झालेल्या होत्या तर काही कबरी खोल खोदलेल्यां अवस्थेत होत्या.
ह्या घटनेला बऱ्याच मीडियाकर्मीनी सुद्धा उचलून धरल होत आणि हा प्रसंग त्याकाळी आयरलैंड पासून संपूर्ण देशात फेमस झाला होता.
पण 9 ऑक्टोबर 1976 ला सायंकाळी नेमका तो प्रकार का घडला? त्यामागे क़ाय उद्धेश होता हे रहस्य अजून उलघड़लेले नाही.
लेखन प्रथम वाडकर
No comments:
Post a Comment