स्त्रीचा ‘काम’प्रतिसाद...
पुरुष उत्तेजित झाला आहे हे त्याच्या ताठरलेल्या लिंगावरून सिध्द होते. पण स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे बहुतेक पुरुषांना न समजल्यामुळे संभोग कष्टप्रद होत असतो. म्हणजे स्त्री उत्तेजित झालेली नसतांना लिंग योनीमार्गात सुखदायकरित्या शिरू शकत नाही. योनीमार्ग कोरडाच राहिल्याने त्यात शिस्नाचा प्रवेश सहजगत्या होण्याऐवजी वेदनादायी होतो. पुरुषाला लिंग आत घुसडण्याची कमालीची घाई झालेली असते कारण पुरुषाच्यामते संभोग म्हणजेच मैथून असते. परंतु स्त्रीच्या मते प्रणय हेच मैथून असते. संभोग तिला खूप शेवटी हवा असतो. पुरुष आधी संभोग करू पाहतो आणि स्त्रीला ते कष्टदायक वाटते व ती असा घाईघाईचा संभोग टाळू पाहते. म्हणून स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे पुरुषाने कसे ओळखावे त्याच्या काही टीप्स यशस्वी संभोगासाठी पुरुषाला जाणून घ्यायलाच हव्यात...
१)-- पुरेपूर प्रणय आमलांत आणल्यानंतर स्त्री डोळे मिटून घेते. तिचे ओठ थरथरू लागतात. पापण्या शहारतात. अंगांग रोमांचित होत जाते. योग्य प्रणयक्रीडेने ती अधिक उत्तेजित होत जाते. चेहऱ्यावर आसुसलेपणाची भावना प्रकट होऊ लागते. ती पुरुषाला अधिक घट्ट बिलगून जाते. जवळ ओढू लागते. प्रथम मिलनाच्यावेळी ही लक्षणे अधिक प्रखरतेने दिसून येतात. वयोमानाप्रमाणे त्यात कमीपणा दिसू लागतो.
२)— उत्तेजित झाल्यांनतर स्त्री देहामध्ये अतिशय मोहक बदल जाणवतात. तिची वक्षस्थळे तरारून येतात आणि अधिकच तट्ट होतात. स्तनाग्रे ताठर बनतात. त्याभोवती असलेली स्तनामंडल गडद रंगाचे होऊन किंचित फुगीर होते. तिचा श्वास गती घेतो त्यामुळे तिची हपापणारी छाती उरोजांना मस्तपैकी झोके देतांना दिसते. ताठरलेल्या स्तनाग्रांना पुरुषाने हळुवार कुस्करावे, आपले स्तन पुरुषाने दाबावेत, चोखावेत असे ती कृतीतून दाखवून देऊ लागते.
३)— तिच्या जघनभागाची हालचाल सुरु होते. कटिभाग ती पुरुषाच्या कटीवर वरखाली करू लागते. तिचा गुह्यभाग ती पुरुषाच्या मांड्यांना घासू लागते. अशावेळी तिच्या योनीतून कामसलील स्रवत राहते आणि योनीला स्पर्श केला असता ती अधिक ओलसर झाल्याचे जाणवते. योनीमध्ये हळूच बोट घालून आजमावले असता ते विनासायास सहज आत जाते, इतका बुळबुळीतपणा आलेला असतो. योनीचे बाह्यभगोष्ठ फुगलेले दिसतात. आतील भगोष्ठ अपोआप विलग होऊन मदनिकेचे उन्नतत्व जाणवण्याइतपत शिस्निका उत्तेजित झालेली दिसते. योनीमार्ग विस्फारला जाऊन पुरुषाचे ताठरलेले शिस्न आत घेण्यास आतुर झालेला असतो.
४)— अशी पूर्णतः उत्तेजित झालेली स्त्री लगेच पुरुषाला अंगावर ओढून त्याचे लिंग आपल्या मांड्या विलग करून योनीमार्गात सरकवून खोलवर आत घेते. साधारणतः ३ ते ३० वेळा पुरुषाने वरून धक्के दिले की मदनमणी व मदनबिंदू यांच्या घर्षणाचा परमोच्च क्षण येऊन स्त्रीची योनी दोन्ही भागोष्ठांनी लिंगाला जखडून ठेवते, आतून दाब देत राहते, शिस्नाला हातात पकडावे तशी योनी धरून ठेवते. शेवटच्या अत्युच्च बिंदुला आपले लिंग योनीने कमालीचे फिट्ट पकडले आहे असे पुरुषाला जाणवत राहते. हाच क्षण स्त्रीच्या कामतृप्तीचा असतो. पुरुषाने ठरवून याचवेळी वीर्य उत्सर्जन केले तर संभोग यशस्वी झाला असे समजावे.
५)— तृप्त झालेली स्त्री ग्लानी आल्याप्रमाणे पुरुषाच्या छातीवर निवांत पहुडते. तिच्या चेहऱ्यावर कामतृप्तीचे समाधान विलसत असते. तिची सर्व गात्रे शिथिल होऊन तिचा श्वासही हळूहळू धीमा होऊ लागतो. छातीचा ताठरलेला उभार कमीकमी होऊन पूर्ववत होतो. तिची फुगीर झालेली योनी सावकाश मूळ आकारात येऊ लागते...
एका संभोगामध्ये स्त्रीला तीन ते पाचवेळा कामतृप्तीचा आनंद मिळू शकतो पण पूर्ण तृप्ती लाभल्यावर मात्र स्त्री ४ तास ते
२४ तास पुन्हा उत्तेजित होऊ शकत नाही हे लक्षात असू द्यावे.
No comments:
Post a Comment