कॉपी पेस्ट
(सुचना. .हार्ट अॅटॅक वाल्यांनी वाचू नये )

मॅडमतुंम्हीबरोबरहोता.(भयकथा)
लेखिका-निशा सोनटक्के
******************************
लेखिका-निशा सोनटक्के
******************************
रात्रीची वेळ...साधारण पाणेनऊ झाले असावेत.मी बसस्टाॅपवर ऊभी होते.माझी Orthopaedic surgeon ची appointment
होती.बसस्टाॅप च्या आसपासच्या भागातील खाबावरचे दिवे गेले होते.... खूप काळोख होता... हा रस्ता तसा सामसूम च....
आणि अचानक एक प्रेतयात्रा शांतपणे....त्या रोडवरून चालली होती.हा रस्ता थेट स्मशानात जातो.इथूनच तर सगळ्या
प्रेतयात्रा जातात.कारण समोरच तर स्मशान... मला मीच लिहिलेल्या भयकथा आठवून भीती वाटायला लागली. बसस्टॉपवर कुणीही माणसे नव्हती.... खूप वेळ झाला.... बसच येत नव्हती.... हा एरिया... Residential आहे....कुठून तरी घरातूनच
सिरियलचे टायटल साॅंग ऐकू येत होते... मी समोर बघत होते... आणि अचानक
कुणितरी शरीराचे गाठोडे करून बस सटाॅपवरच झोपलेले दिसले.... मी सावध झाले...कुणी भिकारी/वेडा असेल ...थोडी
भीती...तरिही बसची वाट बघत होते... नमस्कार मॅडम.... मी मागे पाहिले....कुणीच नाही... अहो एवढ्या कथा आमच्यावर लिहिता....आंम्हालाच विसरलात.... आणि....एकदमच.... माझ्यासमोर अनेक चित्ता जळताना दिसत होत्या.
तो शरीर जळाल्याचा विशिष्ट वास माझे डोके बधिर करत होता...असंख्य कावळे माझ्या डोक्यावर घिरट्या घालत काव काव करत होते... कुणीतरी बोलत होते...अतृप्त इच्छा राहिली आहे... कावळे पिंडांना शिवत नव्हते.... प्रत्येक पिंडावर मला एक आत्मा दिसत होता... म्हणजेच ज्या चिता जळत होत्या.त्यातील प्रत्येक प्रेतांचे मुंडके...प्रत्येक पिंडावर होते....आता यातुन सुटका नाही...आत्म्याची तडफड मला बघवत नव्हती.... कुणीतरी बोलत होते....भयकथा लिहितेस नं??? बघ....या योनीतील तडफड...प्रत्येक गोष्ट अशाश्वत होती....नाशवंत होती...त्याच्यावर प्रेम करून हे ओढवून घेतले.....जिवंत माणसे हसतात....पण
भूतयोनी आहे....तु आमच्यावर लिही... हे कोण बोलत होते.मला दिसत नव्हते....मी एकटीच स्मशानात आलेच कशी...मला खूप रडावे,ओरडावे वाटत होते....पण स्मशान शांतता पसरली होती...तिथे कुणीही नव्हते... सफेद कपडे घातलेलया लोकांनी
मला घेराव घातला होता..त्यांची मुंडकी एखाद्या खेळण्यातल्या बाहुलीने गरगरा गोलाकार फिरवावीत तशीच फिरत होती.
कुणाचे नुसते धडच,,तर कुणाला पाय नाहीत.... अचानक एक हिरवे लेणे ल्यालेली ,,,मळवट भरलेली स्री समोर
आली...आणि बोलली...."माझी ओटी दे...मी सवाष्ण आहे....!!!" मी घट्ट डोळे मिटुन घेतले.....कारण तिचे दोन्ही पाय
चक्क जळत होते.... काय करावे सुचेना दूरवर अथांग सागर पसरला होता. आणि ती सागराची भयानक गाज काळोख चिरत
माझ्यापर्यत येत होती.... समुद्राच्या लाटांच्या वरून असंख्य पेटत्या दिवट्या येत होत्या....माझ्याच दिशेने....
मी पळत सुटले... खूप धावत होते... घामाघूम झाले... बघते तर बसस्टाॅपवरच होते...बस भरुन भरुन जात
होत्या...त्यात तीच माणसे....ज्यांना नुसते धड आहे. तीच सवाष्ण....जिला नुकताच अग्नी दिलाय...ती मला ओटी मागते...
मी गोंधळून गेले हे काय चाललेय??? एवढ्यात ते बसस्टाॅपवरच गाठोडे करून झोपलेले ऊठले....
मी घरी जायला निघाले...मरु दे ती appointment झपाझपा काळोख कापत चालले.....माझी अवस्था
खूपच विचित्र....मी बसस्टाॅपवरून स्मशानात गेलेच कशी...???परत बसस्टाॅपवरच...???हे काय चालले आहे...???खरचं भुते असतील???का मलाच भास होतात???डाॅक्टरतर बोलतात तुझ्या डोक्यात आहे ते तुला दिसते....पण.. पण...खरंच आत्ता मी माझ्या डोळ्यासमोर दिसले.... आता भयकथा लिहिणेच बंद करावे... मागून पावलांचा आवाज...हसण्याचा आवाज...
बांगड्यांची किणकिण....गल्लीत कुणीच नाही सगळीकडे शांतता....मागे बघावे का...??? मी धीटपणे मागे बघितले...
मागे कुणीही नव्हते.... आता मी झपाझप चालायला लागले... समोरून कार आली....हेडलाईटनी माझे डोळे दिपवून
गेले....कार थांबली....मी डोळ्यावर हात घेऊन पाहिले तर...डाॅक्टरच....कानावरचे केस सफेद झालेले... डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा.... थोडेसे रागातच बोलले... """मॅडम आत्ता तुमची appointment होती नं...????""
"""अं....हो..बस नाही मिळाली...टॅक्सी पण नाही...."" """आता नाही मी तुंम्हाला चेक करणार...!!!""
""हो..हो...मी घरी चाललेय...!!!"" """चला मी सोडतो....!!""" मी नाही बोलायच्या भानगडीत च पडले नाही कारण
पाठीमागून पायरव जाणवत होता...पण कुणीच नव्हते. डाॅक्टरांशी या विषयावर न बोलणे शहाणपणाचे होते... ते सफाईतपणे कार ड्राईव्ह करत होते.... माझे घर येण्याआधी कोपऱ्यावरच त्यांनी कार थांबवली. आणि बोलले...
"""मी इथूनच जातो...पुढे वन-वे आहे...!!!""" मी हो बोलले...कार मधून ऊतरले.... फोन वाजतच होता....
मी घेतलाच नाही.. घरी आले...तर मुलाने काळजीने विचारले.... "अगं आई तू कुठे होतीस...???क्लिनिकला फोन केला
तर समजले डाॅक्टर आज दुपारी च तीन वाजता हार्टअॅटॅकने गेले...आत्ता त्यांना नेणार होते....तुझा फोन च लागत
नव्हता....!!!""" अरे देवा ...!!! माझे हातपाय गळून गेले...मी बाथरूममध्ये गेले...तोंडावर धपाधप गार पाणी मारले.... बाथरूम ची खिडकी ऊघडली समोर चंद्र दिसत होता....एक थंडगार झुळूक आली... आणि
हो....कुणीतरी.... नाही हो तो डाॅक्टरांचाच आवाज... तेच बोलले... """मॅडम मी चुकीचा होतो...तुंम्ही बरोबरच होतात...
हो खरचं...भूतयोनी आहे...खरच आहे...!!!""" आणि जोरात हसले... मी बाथरूम ची खिडकी पटकन बंद केली....
आणि खिडकीवर टकटक ऐकू आली..... समाप्त
निशा सोनटक्के@@

No comments:
Post a Comment