डिलेव्हरी
"ए चला पटपट आवरा मला घरी निघायचंय " प्रताप त्याच्या हाताखालच्या कामगारांना म्हणाला
.
काय रे खूप घाईत दिसतोयस " रमेश प्रतापच्या पाठीवर थाप मारत म्हणाला
.
" अरे बायको ची डिलेव्हरी जवळ आली आहे तिची बहीण येणार होती काल गावावरून पण ती उद्या येईल सकाळी येणार आहे " प्रताप म्हणाला
.
" आणि तू बघ आज नेमका ओव्हरटाईम करावा लागला, चल निघतो मी" प्रताप म्हणाला
.
" ठीक आहे तू निघालो शॉप मी बंद करतो आणि काय लागलं तर सांग " रमेशने प्रताप ला आधार देत म्हटलं
.
प्रताप एका वोर्कशॉप मध्ये सुपरवयजर होता त्याची बायको 9 महिन्याची बाळंतीण होती, प्रताप चे वडील तो लहान असतानाच वारले होते आणि आई पण गेल्या वर्षी वारली होती
.
रात्रीचे 10 वाजून गेले होते तो घाई घाईत सायकल चालवत निघाला, त्याच घर शॉप पडून 5 किमी अंतरावर होत, त्याला या शहरांत येऊन 5-6 महिनेच झालेले त्यामुळे फक्त काम आणि घर एवढाच त्याचा दिनक्रम असायचा, त्याच घर शहराच्या थोड्या बाहेरच्या भागात होते.
अर्धा तास सायकल चालवत प्रताप घरी पोचला, तर सगळीकडचे लाईट गेलेले होते"
.
घराचा दरवाजा दार उघडच होत, सुमन बिछान्यावर पडली होती ती नुकतीच स्वयंपाक करून प्रतापची वाट पाहत होती
आजूबाजूला फार वस्ती नव्हती त्याची फार ओळख पण नव्हती मुळात त्यांच्या शेजारी फार लोक नव्हते.
.
दराचा आवाज ऐकून सुमन म्हणाली " आलात तुम्ही, आज उशीर केलात "
हो अग आज नेमका ओव्हरटाईम करावा लागला बर झालं रमेश आला म्हणून नाही तर आजू 1 तास लागला असता "
.
लाईट कधी गेली " प्रताप नि विचारले
" दुपारीच गेलीये " सुमन म्हणाली
" मोबाईल बंद पडलाय आता लाईट पण नाही म्हणजे उद्या शिवाय चार्जिंग होणार नाही " प्रताप वैतागला
मग ते दोघ जेवण करून झोपी गेले
.
रात्री 2 वाजता सुमन च्या ओरडण्याचा आवाजामुळे प्रताप ची झोपमोड होते
सुमन काय होतय " प्रतापने विचारले
" खूप त्रास होतोय मला " सुमन रडत रडत बोलत होती
पण आता या वेळी कुठं घेऊन जायचं तिला, फोन पण बंद आहे कसा कॉन्टॅक्ट करणार
.
या वेळी जवळ कुठं दवाखाना हॉस्पिटल काहीच नाही, आस पास पण फार कोणी राहत नाहीये
" सुमन तू थांब मी काही तरी मदत आणतो " प्रताप शर्ट घालत तिला म्हणाला आणि सायकल घेऊन बाहेर पडला रस्त्यावर पिवळ्या दिव्याचा प्रकाश होता त्याच प्रकाशात तो सायकल चालवत रस्त्याने कुठं एखादी रिक्षा मिळते का जेणेकरून सुमन ला सिटी मधील हॉस्पिटल मध्ये नेता येईल पण लांब लांब पर्यंत कोणीच काहीच दिसत नाही फक्त निर्मनुष्य रस्ता.
तो तसाच आशेने सायकल चालवत पुढे जातं होता...
लांबवर त्याला एक प्रकाशित बोर्ड दिसला
मुक्ती नर्सिंग होम " प्रताप सायकल चा वेगळा वाढवू लागला काही क्षणातच तो त्या दवाखान्यासमोर येऊन थांबला.
.
क्लिनिक चा दरवाजा बंद होता पण बाहेर बेल होती आणि आतमध्ये लाईट दिसत होती
प्रताप च्या जीवात जीव आला होता
त्याने दरवाजाबाहेर असलेल्या बेल चे बटन दाबले.
एका 60-70 वर्ष वयाच्या नर्स ने दार उघडलं.तिचे सर्व केस पांढरे होते आणि मागे बांधलेले होते तिने नर्स चा गणवेश घातलेला होता.
काय मदत करू आपली " तींने प्रताप ला विचारले
माझ्या बायकोची डिलिव्हरी होणार आहे तिला खूप त्रास होतोय आत्ता " प्लीज माझी मदत करा मॅडम. प्रताप बोलू लागला
.
हो सर घाबरू नका अम्ही tyanची डिलिव्हरी करू कुठे आहेत त्या त्यांना घेऊन या आपण लगेच ऍडमिट करू त्यांना " नर्स म्हणाली
प्रताप च्या जीवात जीव आला
ती घरीच आहे कारण इथे काहीच नाहीये ना रिक्षा ना ऍम्ब्युलन्स तुम्ही कुणाला तरी पाठवता का माझ्याबरोबर मी समोरच्या धावडे वस्तीच्या अलीकडे राहतो." प्रतापने विनंती केली
.
तुम्ही पुढ व्हा आमची गाडी पाठवतो आम्ही धावडे वस्ती जवळ " ती म्हणाली
बर " प्रताप तयार झाला
तो सायकल चालवत घरी निघाला त्याच टेन्शन दूर झालेली कारण दवाखाना घराच्या फार लांब नव्हता
तो 15 -20 मिनिटात घरी पोचला
.
सुमनचा त्रास वाढत होता ती ओरडत होती
घाबरू नको सुमन इथे जवळच दवाखाना आहे लगेच ऍडमिट व्हायचंय तुला गाडी येतीये बाहेर नाक्यावर चल
आस म्हणून प्रताप आवश्यक वस्तू पिशवीत भरू लागला
आणि 10 मिनिटात दोघे घराबाहेर पडले हळू हळू प्रतापच्या आधाराने सुमन चालत होती तील प्रसूती वेदना होत होत्या पण दवाखान्यात पोचून सर्व काही ठीक होईल याचा विश्वास तिला होता.
हळू हळू ते नाक्याच्या जवळ आले तिथं एक ऍम्ब्युलन्स त्यांना दिसते बाहेर एक पांढरे कपडे घातलेला वॉर्डबॉय उभा दिसला.
त्याने प्रताप आणि सुमन ला बघितलं आणि काही ना बोलता फक्त ऍम्ब्युलन्स मध्ये बसायचा इशारा केला.
प्रताप सुमनला आधार देत आत बसवले
गाडी सुरु झाली आणि लगबग 3-4 मिनिटात दवाखान्या जवळ येऊन थांबली
.
प्रतापने सुमनला आधार देऊन बाहेर उतरवले आणि आत मध्ये घेऊन गेला
नर्सने सुमनला स्ट्रेचर वर झोपवले आणि तिचा बी पी चेक केल
ती सुमनला शांत करत होती पण सुमनची वेदना वाढत होती
" लगेच ऑपेरेशन कराव लागेल डिलिव्हरी करावी लागेल
पण काळजी करू नका आम्ही आहोत सगळं ठीक होईल "
.
ओ के मॅडम पैसे सकाळी भरले तर चालेल का " प्रतापने विचारलं
आम्ही लोकसेवेसाठी हॉस्पिटल चालवत आहोत तुम्ही पैशाची काळजी करू नका सगळ्या सेवा मोफत आहेत
नर्स म्हणाली.
प्रताप च्या डोक्यावरचा ताण कमी झाला
तुम्ही घरी जावा आराम करा खूप थकलेले दिसत आहात इथं आम्ही तुमच्या बायकोची काळजी घेत आहोत तुम्ही निश्चिन्त राहा.
प्रताप आता रिलॅक्स होऊन बाहेर आला, रात्रीचे 3 वाजले होते, तो खूप थकला होता घरी जाऊन जरा पडाव आणि 5-6 वाजता परत यावं आस म्हंणून तो चालत चालत घराकडे निघाला. 3.30 ला तो घरी पोचला आणि झोपी गेला.
लाईट अजून आलेली नव्हती
.
पहाटे 5:30 ला पंख्याच्या आवाजाने त्याला एक्दम जाग आली तो ताड्कन उठला तोंडावर पाणी मारून झोपेला झटकून तो घराचं दार उघडून बाहेर आला कुलूप घालून सायकल काढून तो दवाखान्या कडे निघाला
.
अंधार अजून होताच " अरे दवाखान्याचा बोर्ड जो मला काल रात्री लांबून दिसला तो दिसत का नाहीये? प्रताप ने स्वतःलाच प्रश्न केला " कदाचित लाईट बंद केला असेल म्हणून दिसत नसेल " त्याने स्वतःलाच समजावले
मनातल्या मनात तो दवाखान्यातल्या त्या नर्स आणि वॉर्डबॉय चे आभार मानत होता
हळू हळू तो दवाखान्यात जवळ आला
त्याची नजर दवाखान्याच्या दरवाजावर पडली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली
दवाखाना अगदी पडक्या अवस्थेत होता दवाखाण्याचा मुख्य लोखंडी दरवाजा गांजलेल्या अवस्थेत होता, खिडकीच्या काचा फुटलेल्या अवस्थेत होत्या, बाहेरच्या भिंती भंगलेल्या आणि रंग उडालेल्या दिसत होत्या ठिकठिकाणी ची काँग्रेस गावात उगवलेलं दिसत होत आस वाटत होत कि इथे वर्षानुवर्षे कोणी आलाच नव्हते, गांजलेल एक मोठं कुलूप त्या लोखंडी दरवाज्याबाहेर टांगलेला होत, आणि काल ते ज्या ऍम्ब्युलन्स मधून आले होते तशीच ऍम्ब्युलन्स जळालेल्या अवस्थेत उभी होती
प्रताप घाबरला आणि सायकल तशीच टाकून दवाखान्याच्या फुटलेल्या खिडकीतून आत काही दिसतय का ते पाहू लागला
.
" सुमन " सुमन म्हणून ओरडू लागला रडू लागला पण काही उपयोग नव्हता
तिथं कोणीच नव्हतं त्याला कळतच नव्हतं काय कराव तो मोठं मोठ्यांदा सुमन च नाव घेऊन ओरडत होता..
.
पहाटे दुचाकीवरून दुधाच्या किटल्या घेऊन जाणारा एक दूधवाला प्रतापला बघून थांबला
" भाऊ काय झालं " इतक्या सकाळी इथं काय करताय
" अहो माझी बायको काल या दवाखान्यात इथं ऍडमिट होती आणि 2 तासांनी मी आलो तर इथं काहीच नाहीये
प्रताप रडत रडत सगळं सांगत होता
.
भाऊ तुम्ही इथं नवीन आहात का अहो इथं कोणताही दवाखाना नाहीये पण 12 वर्षांपूर्वी इथं एक दवाखाना होता पण इथे 2 खून झाले आणि मग हा बंद झाला.
.
प्रताप हे ऐकून पुरताच खचला.. " सुमन sss " ओरडून तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागला
.
त्या दुधवाल्याला त्याची अवस्था बघवली नाही
" भाऊ चला पोलीस चौकीत जाऊ "
.
त्याने प्रताप ला मागे बसवले आणि तो जवळच्या पोलीस चौकीत घेऊन आला
.
पोलीस चौकीत पोलिसाना प्रतापने सगळा प्रकार सांगितला
.
अहो हा दवाखाना बंद होऊन 12 वर्ष झाली " वयस्कर हवालदार बोलत होता
का बंद झालेला मग काल मी सुमन ला ऍडमिट केल ते सगळं काय होत
" 12 वर्षांपूर्वी तिथं एक बाई ऍडमिट होती तिला मुल होणार होत पण ती आणि तीच मुलं दगावल, या गोष्टीचा राग येऊन त्या बाईच्या नातेवाईकांनी दवाखान्यात असलेल्या वयस्कर नर्स आणि तरुण वॉर्डबॉय ची हत्या केली, आणि दवाखान्याला आग लावली. त्या नंतर आम्ही त्या सगळ्यांना अटक केली " चूक डॉक्टर ची होती पण शिक्षा नर्स आणि वॉर्डबॉय ला मिळाली तेव्हापासून तिथे नर्स आणि वॉर्डबॉय चा आत्मा भटकताना बऱ्याच लोकांना दिसतो..
या आधी पण काही जणांनी रात्री तिथे दवाखाना चालू असलेला बघितला आहे..
.
तुम्ही प्लीज दवाखाना उघडून माझ्या सुमनचा शोध घ्या मी भीक मागतो साहेब " प्रताप कळवळु लागला
.
ठीक आहे चला
थोड्याच वेळात पोलीस प्रतापला घेऊन त्या दवाखान्याजवळ आले
त्यांनी प्रथम कुलूप तोडले आणि दार उघडून आतमध्ये आले प्रताप ला अशा होती कि सुमन असेल इथे
पोलीस त्या भंगलेल्या जळालेल्या दवाखान्यात प्रवेश करून सुमन चा शोध घेऊ लागले एका खोलीतून दुसऱ्या खोलीत ते शोधात होते पण तिथे काहीच नव्हते फक्त जळालेल फर्निचर जळालेल्या रंग उडालेल्या भिंती
.
एक महिला हवालदार ऑपेरेशन थेटर मध्ये आली आणि ओरडत बाहेर आली, तसें सगळे पोलीस आणि प्रताप ऑपेरेशन थेटर मध्ये आले आणि ते दृश्य पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही
.
सुमन च प्रेत पंख्याला लटकावलेलं होत, आणि तीच नुकताच जन्मलेलं अर्भक भिंतीवर एका खिळ्याला लटकावलेलं होते
.
आणि त्याच भिंतीवर शेजारी त्या म्हाताऱ्या नर्स आणि तरुण वॉर्डबॉय चे धूळ बसलेले फोटो होते....
.
.
समाप्त
डिलेव्हरी-Thriller Gosht |

No comments:
Post a Comment