the skeleton key
(ही एका चित्रपटाची स्टोरी आहे एका स्पर्धेसाठी लिहलेली)
सुंदर सकाळ....खिडकीतून दिसणारी हिरवळ आणि सोनेरी किरणं....सोबत कॅरोलिना चे ते मधुर शब्द....ती मिस्टर टेरिकोट ह्यांना एका प्रसिद्ध पुस्तकातील कथा वाचून दाखवत होती.....कॅरोलिना चे प्रत्येक शब्द मिस्टर टेरिकोट ह्यांना आपल्या भूतकाळात घेऊन जात होते....त्या भूतकाळात तो वृद्ध शेवटच्या घटका मोजत असलेला म्हातारा अगदी हरवून गेला....असा की त्याने कायमचे डोळे बंद केले.....कॅरोलिना त्याचा निस्तेज चेहरा बघून समजून चुकली....त्या सरकारी हॉस्पिटल मधून सिनियर नर्स अँडी तिथून जात होती....कॅरोलिना ने तिला थांबवले
"हॅलो....अँडी.....मिस्टर टेरिकोट ह्या जगात नाहीत"
त्या व्हेंटिलेटरवर एकट्या पडलेल्या म्हाताऱ्याकडे बघून अँडी ने कसली तरी नोंद केली....एखाद्या लावरीस मृतदेहाला जसे पॅक केलं जातं तस मिस्टर टेरिकोट ह्यांना पॅक केलं....काहीतरी विचार करत कॅरोलिना बाकड्यावर बसून होती....तिच्या हातात मिस्टर टेरिकोट ह्यांच्या वस्तू होत्या....अँडी तिथे आली आणि कॅरोलिना ने तो वस्तूंचा बॉक्स तिला दिला....
"हे मिस्टर टेरिकोट ह्यांचे समान...त्यांच्या नातेवाईकांना दिलं पाहिजे"
तशी अँडीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाव उमटले आणि कॅरोलिना कडे बघत ती म्हणाली
"हे मिस्टर टेरिकोट ह्यांचे समान...त्यांच्या नातेवाईकांना दिलं पाहिजे"
तशी अँडीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाव उमटले आणि कॅरोलिना कडे बघत ती म्हणाली
"कॅरी....अग त्या म्हाताऱ्याचं ह्या जगात कुणी नाही....त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय की...त्याचा आणि आमचा काही सबंध नाही....तेव्हा ह्या बॉक्स मधील वस्तू आणि हे फोटो कचऱ्यात फेकून दे आता"
अँडीच्या ह्या वाक्याने कॅरोलिना अस्वस्थ झाली....खूपच निर्दयी लोग आहेत हे....जे माणसाला माणूस समजत नाहीत....ह्या हॉस्पिटलमध्ये मध्ये सगळे दगडाच्या काळजाचे आहेत...अश्या लोकांबरोबर काम करणे कॅरोलिनाच्या तत्वात बसत नव्हते....तिने वर्तमान पत्रातील एक जाहिरात घेतली ...त्यात एक जॉब होता एका वृद्ध माणसाला सांभाळण्याचा तिने त्यावर मार्क केले आणि सकाळी ती आपल्या गाडीने जाहिरातीत लिहल्या प्रमाणे "टेरिबोन पॅरिस" येथे जाण्यास निघाली....अमिरीकन शहर वस्ती पासून दूर असलेली ही जागा खूपच विरान होती....जुनी पडकी घरे कॅरोलिना ला अनपेक्षित होती....त्या जुन्या घरातून तिला आपल्या इच्छित स्थळाचा पत्ता सापडला.....जुनं घर भलंमोठं होत...एकदम रिकामं रिकामं घरात कोणीच दिसत नव्हत तिने आजूबाजूला बघितलं गार्डन मध्ये एक वृद्ध महिला आपल्या वृद्ध आणि अर्धांगवायूचा झटका आलेल्या पतीची सेवा करत बसली होती....तिथेच कॅरोलिना ची ओळख त्या कुटुंबाचे वकील लूक मार्श यांच्याशी झाली.....त्या घरात व्हायलेट त्यांचा वृद्ध पती बेन हे दोघेच राहत होते....बेन ची सेवा करण्याचा जॉब होता पण कॅरोलिना ला बघून व्हायलेट जरा नाराजच होती....25 वर्षाची कॅरोलिना आपल्या अर्धांगवायू झालेल्या बोलू न शकणाऱ्या पतीची सेवा करू शकणार नाही असं तिला वाटत होतं....व्हायलेटचा नाराजीचा सूर बघून कॅरोलिना तिथून निघून जाऊ लागली पण त्यांचा वकील "लूक" ने तिला थांबवलं आणि नोकरीसाठी भली मोठी रकम देऊन तिला तयार केलं....कॅरोलिना त्या जॉब साठी तयार झाली तिने आपलं समान पॅक केलं आणि "टेरिबोन पॅरिस" मधील त्या घराकडे रवाना झाली...वाटेत तिचे पेट्रोल संपले तिने एका पंपावर पेट्रोल भरले तिथे कुणीच दिसत नव्हते ती पैसे देण्यासाठी त्या घरात आली....विचित्र घर घराबाहेर कसल्यातरी लाल रंगाने सीमारेषा आखली होती त्या घरात वेगवेगळी हाडे लटकवली होती....तिथे तिने एका विचित्र माणसाला बघितले तो भयाण दिसत होता त्याच्या हातात पैसे टेकवून ती आपल्या जॉबसाठी त्या घरात आली तिने व्हायलेट ने दिलेल्या खोलीत आपलं समान ठेवलं ती घराचा फेरफटका मारू लागली तिला एक अजब गोष्ट जाणवली की इतक्या मोठ्या घरात एकसुद्धा आरसा नव्हता सगळे आरसे गायब होते...तिने व्हायलेट ला ह्याबद्दल विचारलं तेव्हा तिने "ह्या घरात मी आणि माझा पती दोघे सुद्धा म्हातारे....त्यामुळे आरसा नाही असं सांगून वेळ मारुन घेतली" व्हायलेट ने कॅरोलिनाला एक चावी दिली तिला "स्केलटन की" म्हंटलं जायचं ती एकच किल्ली पूर्ण घराचे दरवाजे उघडू शकत होती...कॅरोलिना आपले रोजचे काम करू लागली.....एकदिवस बेन ला बागेत फिरवत असताना व्हायलेट ने तिला वरच्या मजल्यावरून रोपांचे बीज आणायला सांगितले तशी कॅरोलिना वर गेली तिने त्या बीज चे पाकीट घेतले आणि जाऊ लागली अचानक समोर कसलीतरी खुडबुड ऐकू येऊ लागली एका दरवाज्या मागे कसलीतरी हालचाल होत होती कुणीतरी तिला बोलवत होतं....तिने आपली "स्केलटन की" त्या दरवाज्याला लावली पण तो दरवाजा उघडत नव्हता...खाली येऊन तिने व्हायलेट ला ह्याबद्दल विचारले तर ती कॅरोलिना वर जाम भडकली तिने त्या खोलीपासून कॅरोलिना ला दूर रहायला सांगितलं..त्या वरच्या खोलीचं नाव काढल्यावर व्हायलेट ला घाम फुटला होता..कारण महिन्यांपूर्वी त्याच खोलीत बेन ला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्याची वाचा गेली होती....त्या रात्री कॅरोलिना झोपली अचानक तिला कसला तरी आवाज येत होता ती बेन च्या रूमकडे धावली....तिने बघितलं की बेन आपल्या बेडवर नव्हता तिने आसपास बघितलं तिने खिडकीकडे धाव घेतली बेन दुसऱ्या मजल्याच्या पत्र्यावरून सरपटत जात होता हे बघून कॅरोलिना घाबरली तिने व्हायलेट ला जाग केलं तोपर्यंत बेन दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला व्हायलेट आणि कॅरोलिना त्याच्याजवळ पोचले....व्हायलेट ने पावसात थरथरत पडलेल्या बेनला झाकण्यासाठी कॅरोलिना ला कापड आणायला पाठवलं ते कापड आणण्यासाठी ती घरात धावली तिने बेनच्या बेड जवळील कापड उचललं त्यावर मोठ्या अक्षरात "help me" लिहलं होत....दुसऱ्या दिवशी वकील लूक तिथे आला.....कॅरोलिना ला कसला तरी संशय येत होता बेन कुणाकडे मदत मागत आहे...हा प्रश्न तिच्या मनात आला तिने लूक ला ते कापड दाखवण्यासाठी बाहेर काढलं मात्र ते कापड पूर्णपणे कोरं होतं त्यावरचे "help me" हे शब्द गायब होते......ह्या घटनेने तिला मोठा धक्का बसला....बेन कसली तरी मदत मागत आहेत असं तिला वाटत होतं....ज्या वरच्या खोलीत बेन ला अर्धांगवायूचा झटका आला त्या खोलीत आहे तरी काय हे जाणून घ्यायची तिची इच्छा झाली
एके दिवशी सिगरेट ओढत व्हायलेट बागेत काम करीत होती....हे बघून कॅरोलिना धावत त्या निषिद्ध खोलीकडे गेली तिने एक छोटी तार आणली होती ती वाकडी की होल मध्ये घुसवून तिने तो दरवाजा उघडला....आत खूप अंधार होता...तिथे वेगवेगळ्या प्राण्यांची मुंडकी....जुनी पुरानी पुस्तके चित्रविचित पोस्टर्स ठेवले होते.. घरातील सगळे मोठमोठे आरसे तिथे ठेवले होते....तिने बघितलं की त्या एका टेबलावर एक ग्रामोफोन च्या ध्वनीफितीची तबकडी ठेवली होती त्यावर "कंजूरिंग सन 1920" असं लिहलं होतं....अचानक कॅरोलिना ला कसला तरी आवाज आला व्हायलेट येत होती तिने सगळीकडे शोधलं पण कॅरोलिना एका टेबलाखाली बसली होती शेवटी व्हायलेट निघून आली....कॅरोलिना ती ध्वनी फित घेऊन शहरात आली आणि आपल्या घरी येऊन ऐकू लागली....चितविचित्र आवाज आणि मंत्राचा आवाज येत होता....अचानक कॅरोलिना ची एक मैत्रीण आली....तिने कॅरोलिना कडे पाहिले आणि त्या दोघी लंच साठी गेल्या तिथे बसून कॅरोलिना ने त्या खोलीविषयी आणि त्या विचित्र वस्तू विषयी सगळं सांगितलं....हे ऐकून तिची मैत्रीण म्हणाली "ती "हुडू" विद्या आहे जे लोक त्या विद्येवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना ती नुकसान पोचवत नाही....हे ऐकून कॅरोलिना ला ह्या विद्येबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा झाली तेव्हा तिच्या मैत्रिणीने आपल्या एका आंटी चा पत्ता तीला दिलं.....दुसऱ्या दिवशी सकाळी व्हायलेट बेन च्या रूम मध्ये आली आणि तिला धक्काच बसला....बेनच्या रुम मध्ये भलामोठा आरसा लावला होता....व्हायलेट धावत धावत कॅरोलिना जवळ गेली....कॅरोलिना ने तिला वरच्या रूम बद्दल सांगितले...तेव्हा व्हायलेट ला प्रचंड राग आला आणि ती कॅरोलिना ला घेऊन बागेत आली
"तुला सांगितलं होतं ना वरच्या रुम मध्ये जाऊ नको....जेवढा आमचा ह्या घरावर हक्क आहे तेवढाच त्यांचा सुद्धा...करोलीनाला आश्चर्य वाटलं तिच्या मनात एकच प्रश्न होता
"तुला सांगितलं होतं ना वरच्या रुम मध्ये जाऊ नको....जेवढा आमचा ह्या घरावर हक्क आहे तेवढाच त्यांचा सुद्धा...करोलीनाला आश्चर्य वाटलं तिच्या मनात एकच प्रश्न होता
"त्यांचा म्हणजे कुणाचा???"
व्हायलेट ने तिला बाकड्यावर बसवलं आणि सांगू लागली.....90 वर्षांपूर्वी ह्या घरात एक बँकर राहत होता त्याच नाव होतं थॉर......गरिबांचे पैसे लुटत होता...खूपच कठोर...त्यांच्याकडे दोन नोकर होते...दोघे सुद्धा नवरा बायको....ममा सिसल आणि पापा जस्टीफाय नावाचे....घरमालक थॉर ला माहीत नव्हतं की पापा जस्टीफाय आणि ममा सिसल हे दोघे सुद्धा काळे मंत्र फुकण्यात आणि हुडू जादू मध्ये पारंगत आहेत....ती वरची खोली त्यांचीच होती....वरील सगळ्या विचित्र वस्तू त्यांच्याच होत्या....थॉर आपल्या त्या आफ्रिकी नोकरावर खूप अन्याय करत होता....एक दिवस घरात पार्टी होती खूप लोक जमले होते....पार्टी संपल्यावर पाहुण्यांनी थॉर च्या दोन लहान मुलांना भेटायची इच्छा व्यक्त केली पण ती मुले कुठेच दिसत नव्हती शेवटी ती आढळून आली ती म्हणजे सिसिली आणि जस्टीफाय च्या खोलीत....त्यांच्या भोवती मेणबत्या पेटवल्या होत्या आणि सिसिली आणि जस्टीफाय ग्रामोफोन वर ती ध्वनी फित लावून डोळे पांढरे करून घुमत होते....थॉर ला प्रचंड राग आला "आपल्या मुलांना हे दोघे नोकर काळा जादू शिकवत आहेत असं बोलून त्याने घराबाहेर त्या दोघा नवराबायकोला जिवंत जाळले....त्यानंतर मात्र त्या कुटुंबावर पडती पाळी आली थॉर कंगाल झाला त्याने आपल्या बायकोला ठार केले आणि आपण सुद्धा गोळी मारून घेतली...त्यांच्या मुलांनी 1962 साली हे घर बेन आणि व्हायलेट ला विकल.....त्यानंतर ते कधी इथे आलेच नाहीत.....हे ऐकून कॅरोलिनाचे मन सुन्न झाले
एकदिवस ती बेनला अंघोळ घालत होती....तेव्हा तिच्या हातातील आरसा बघून तो तळमळू लागला ओरडू लागला....ह्या आरश्यामागे रहस्य काय हे कॅरोलिना ला जाणून घ्यायचं होतं कारण व्हायलेट ने सांगितल्याप्रमाणे त्या आरश्यात ममा सिसल आणि पापा जस्टीफायचा आत्मा अजून दिसतो हे तिला न पटण्यासारखं होत....
एकेदिवशी सकाळी तिने गाडी बाहेर काढली आणि व्हायलेट ला काहीच न सांगता ती शहरात गेली तिने गाडी एका ठिकाणी थांबवली ती आपल्या मैत्रिणीच्या आंटीकडे आली होती....त्या शॉप मध्ये वेगवेगळ्या भयानक वस्तू ठेवल्या होत्या....त्या शॉप बाहेर विटांच्या चुऱ्याने रिंगण आखले होते....समोर उभ्या असलेल्या आफ्रिकन कृष्णवर्णीय बाईला कॅरोलिना ने बेनच्या स्तिथीबद्दल सविस्तर सांगितलं...तेव्हा त्या बाईने कॅरोलिना ला वेगवेगळ्या वस्तू दिल्या....त्या वस्तू घेऊन कॅरोलिना बेन जवळ आली व्हायलेट झोपली होती....तिने एक भांडे घेतलं त्यात त्या बाईने दिलेले सगळे पदार्थ टाकले एक क्रॉस चा आकार असलेली मेणबत्ती बरोबर त्या भांड्यात पेटवली आणि मंत्र म्हणू लागली....मंत्राने पवित्र झालेले पाणी तिने बेन वर शिंपडले तसा बेन बोलण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या तोंडून "हेल्प मी " हे दोनच शब्द आले तशी कॅरोलिना म्हणाली
"मदत करू पण कुणापासून????"
बेनचे बोट वर आले कॅरोलिना ने त्या बोटाकडे बघितलं समोर व्हायलेट उभी होती....ती कॅरोलिना वर प्रचंड संतापली आणि तिने तिला बेन पासून दूर केले...कॅरोलिना आपल्या खोलीत गेली ती तळमळत होती झोपेत बडबडत होती तिला विचित्र मंत्र ऐकू येत होते सोबत तिला पापा जस्टीफाय आणि सिगरेट ओढणारी ममा सिसली दिसू लागली तिला जाग आली ती घामेघुम झाली होती.....
दुसऱ्या दिवशी ती सरळ शहरात वकील लूक मार्श जवळ गेली तिने बेन बद्दल सगळे सांगितलं लूक मार्श चा संशय सुद्धा व्हायलेट वर होता कॅरोलिना ला वाटत होतं की हे सगळं व्हायलेट करते....बेन च्या जीवाला धोका आहे हे कळताच ते दोघे बेन च्या घरी जाऊ लागले....वाटेत पेट्रोल संपले त्यामुळे ते परत त्या पेट्रोल पंपावर आले....त्या पंपावर हुडू मानणारे लोक राहत होते बाजूच्या घरातून विचित्र मंत्राचे आवाज येत होते कॅरोलिना त्या दिशेने गेली त्या खुर्चीत बसलेल्या म्हातारीला तिने पापा जस्टीफाय बद्दल विचारलं.....जस्टीफाय चे नाव ऐकून ती म्हातारी थरथर कापू लागली.....तिने कापर्या आवाजात सांगितलं की पापा जस्टीफाय तो महान जादूगार आहे जो मृत्यूला देखील रोखू शकतो एखाद्याची बळी देऊन त्याच जगलेले आणि उरलेलं आयुष्य आपण वापरून अमर राहू शकतो....हे ऐकून कॅरोलिना घाबरली वकील लूक मार्श ह्याला बेन च्या सुरक्षिततेसाठी पोलीस फोर्स आणायला सांगितली....."पुराव्या शिवाय मी काहीच करू शकत नाही" हे लूक मार्श चे शब्द ऐकून कॅरोलिना एकटी त्या घरात शिरली....पुरावा म्हणून तिला पापा जस्टीफाय ची रेकॉर्डफित तिला हवी होती बाहेर पाऊस पडत होता....कॅरोलिना घरात शिरली आपल्या सुटकेस मध्ये लपवलेली रेकॉर्ड ती शोधू लागली पण ती रेकॉर्ड फीत गायब होती....ती धावत गार्डन जवळील खोलीत गेली तिने तिथून विटांचा चुरा आणि आपल्या खोलीच्या बाहेर एक सीमा रेषा आखली....वाईट शक्ती ती रेखा पार करू शकणार नाहीत हे तिला माहीत होतं...ती आत गेली आणि व्हायलेट ला आवाज दिला व्हायलेट आली पण ती त्या रेषेबाहेर उभी होती...कॅरोलिना सारखं तिला आग्रह करीत होती पण व्हायलेट तो विटांचा चुरा पार करून येत नव्हती ह्यावरून कॅरोलिना चा संशय वाढला..........
व्हायलेट त्या खोलीतील विटांच्या चुऱ्याने आखलेली सीमा रेषा पार करून आत येत नव्हती ह्यावरून कॅरोलिना चा संशय आणि हुडू विषयीचा विश्वास अजून वाढला…बेनची अशी हालत व्हायलेट ने केली आहे असा संशय कॅरोलिना ला आधीपासूनच होता ...व्हायलेट ने कॅरोलिना ला जेवणाचे आमंत्रण दिले काहीतरी स्पेशल डिश बनवली होती तिने....कॅरोलिना बेनच्या खोलीत गेली आणि तिने बेन ला विश्वास दिला की ती व्हायलेट पासून त्याची सुटका करेल....व्हायलेट आणि कॅरोलिना जेवत होते कॅरोलिना ला कसली तरी बैचेनी होत होती बाहेर पाऊस चालू होता अचानक लाईट गेली तो अंधार त्या भयाण घराचे वातावरण अजून भयानक करीत होता..विजा लकाकत होत्या...त्यातच व्हायलेटची एकटक नजर कॅरोलिना वर होती....व्हायलेट मेणबत्या आणायला गेली तशी कॅरोलिना ने आपल्या खिशातून गुंगीचे औषध काढले आणि ते औषध व्हायलेटच्या सूप मध्ये घातले...मेणबत्या घेऊन व्हायलेट आली आणि तिने ते सूप पिले...सूप पिताच ती गुंगी येऊन खाली कोसळली....कॅरोलिना झटकन उठली व्हायलेट च्या हातात कसला तरी मंत्राचा कागद होता...त्याच्या मागे कसलं तरी रिंगण काढलं होतं..... तो तिने घेतला आणि धावत बेन च्या खोलीत गेली....कोणत्याही परिस्तिथीत बेन ला व्हायलेट च्या कैदेतून ती मुक्त करणार होती...तिने बेन ला व्हील चेअर वर बसवले आणि खाली आली बेन ला उचलून तिने गाडीत घातले बाहेर खूप पाऊस पडत होता सगळीकडे चिखल झाला होता... कॅरोलिना ने बघितले की गेट ला कुलूप होतं....तिने गाडी मागे घेतली आणि गेट वर धडकवली गेट अर्धवट तुटले....गाडीला सुद्धा त्या मोठया धडकेने नुकसान झाले होते इतक्यात संतापलेली व्हायलेट जागी झाली ती कॅरोलिना ला शोधू लागली....व्हायलेट ने आपली जुनी मस्केट गन बाहेर काढली....तिकडे जोराची धडक बसल्यामुळे कॅरोलिना ची गाडी स्टार्ट होत नव्हती तिने बेन ला गार्डन शेजारी असलेल्या एका खोलीत ठेवले...बेन ला लपवून ती सरळ मुख्य रस्त्याकडे धावली एक गाडी तिथून जात होती....तिने लिफ्ट घेतली आणि सरळ वकील लूक मार्श च्या घरी आली....लूक मार्श तिला धीर देत होता....अचानक त्याला व्हायलेटचा फोन आला...तो बाहेर गेला....कॅरोलिना ला कसला तरी परिचित आवाज आला....ती त्या जुन्या कपटाजवळ गेली.....तिचे एक ग्रामोफोन होता...त्यावर एक चकती फिरत होती... व्हायलेट च्या निषिद्ध खोलीतील पापा जस्टीफाय ची रेकॉर्डिंग वाजत होती तिला आश्चर्य वाटलं...लूक मार्श बाहेर व्हायलेट शी फोन वर बोलत होता ...कॅरोलिनाने लूक चा ड्राव्हर उघडला त्यात तिला वेगवेगळी हाडे दिसली...सोबत 'पापा जस्टीफाय ची अंगठी सुद्धा होती जी कॅरोलिना ने व्हायलेट च्या घरात बघितली होती....डेस्क वर कॅरोलिना चे चोरून काढलेले अनेक फोटो होते सोबत होती ती "स्केलटन की" ..हे बघून तिला वेगळाच धक्का बसला...तिचे डोळे विस्फारले..अचानक कॅरोलिना चा गळा कुणीतरी रस्सी ने आवळला....ती तडफडत होती...आवाज ओळखीचा होता... मागे लूक मार्श होता....कॅरोलिना तळमळत होती....लूक ने काहीतरी वजनदार कॅरोलिना च्या डोक्यात मारले तशी ती बेशुद्ध झाली....तिला जाग आली तेव्हा तिच्या समोर बंदूक ताणलेली व्हायलेट होती....ती परत व्हायलेट च्या घरात आली होती...लूक मार्श बाजूला होता....व्हायलेट चा एक करारी आवाज घुमला
"बेन कुठे आहे????"
कॅरोलिना ने तिला सांगितले की तो गार्डन मधील रुम मध्ये आहे तशी व्हायलेट गार्डनकडे गेली लूक मार्श कॅरोलिना वर बंदूक ताणून होता....कॅरोलिना रडत होती रडत रडत ती लूक ला बोलली

"व्हायलेट तुला मंत्र शिकवत आहे ना??.आणि मी...मी तिची बळी आहे...बरोबर ना?..एकदिवस ती पण तुझं वाईट हाल करेल हे लक्षात ठेव"
अस बोलून ती पळू लागली लूक मार्श तिचा पाठलाग करू लागला कॅरोलिना ने खिडकीतून बाहेर उडी मारली....लूक तिच्या मागे होता तिकडे व्हायलेट ला बेन गार्डनच्या खोलीत सापडला होता...कॅरोलिना जंगलात पळाली...लूक घाबरला आणि व्हायलेटकडे मदत मागण्यासाठी गार्डन कडे धावला....तशी कॅरोलिना धावत परत त्या घरात आली....घरात शिरत असताना व्हायलेट ची नजर तिच्यावर गेली लूक आणि व्हायलेट दोघे तिचा पाठलाग करत घरात शिरले कॅरोलिना आपल्या खोलीत गेली आणि तिने विटांच्या चुऱ्याने भरलेल्या दोन बरण्या घेतल्या आणि दरवाज्यावर पसरू लागली जेणेकरून ते दोघे तिच्यापर्यंत पोचू नयेत आणि झालं सुद्धा तसंच....लूक समोर असून सुद्धा त्या विटांच्या चुर्याच्या शक्तीमुळे तिच्या जवळ जात होता....कॅरोलिना निश्चिंत होती अचानक व्हायलेट ने तिला मागून पकडले
"माझे डावपेच माझ्यावरच वापरतेस काय"
अस बोलून व्हायलेट ने आपल्या हातात तो विटांचा चुरा घेतला आणि कॅरोलिना च्या डोळ्यात फेकला...कॅरोलिना ला काही दिसत नव्हतं त्या दोघींच्यात झटापट होत होती कॅरोलिना ने आपली सगळी ताकत लावली आणि व्हायलेट ला ढकलले...ती दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली.....लूक मार्श तिला सावरत होता....तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती....तिला नीट उभे राहता येत नव्हतं..वरच्या मजल्यावरच्या खोलीत एक फोन होता....कॅरोलिनाने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला...अचानक कसला तरी आवाज येऊ लागला.....व्हायलेट लिफ्ट मधून वर येत होती.....कॅरोलिना ने शहरातील आपल्या मैत्रिणीला फोन लावला....ती घाबरली होती ती कापर्या आवाजात आपल्या मैत्रिणीला म्हणाली
"हुडू खरोखर असतो....माझा आता विश्वास बसला...मी अडचणीत सापडलीय वाचव मला plz"
एवढं बोलताच फोन कट झाला कुणीतरी फोनची वायर कट केली होती....कॅरोलिना ला सरपटत येणारी रक्तबंबाळ झालेली व्हायलेट दिसली.....कॅरोलिना पुढे पर्याय नव्हता ती वरच्या ममा सिसिली आणि पापा जस्टीफायच्या खोलीकडे पळाली....त्या खोलीत असंख्य मेणबत्या लावल्या होत्या....त्या मेंबत्यांच्या उजेडाने सगळी खोली उजळून गेली होती...आजूबाजूला मोठं मोठेआरसे ठेवले होते....कॅरोलिना घाबरली.....ती धावत एका कपटाकडे गेली....मगाशी व्हायलेट ला बेशुद्ध केलं तेव्हा तिच्या हातातील मंत्रापासून बचाव करणारा कागद तिने बाहेर काढला.....तिने त्या कागदात दाखवल्या प्रमाणे एक गोल रिंगण आखले...बाजूला एक डोळ्यांचे चिन्ह खडूने काढले आणि एका चाकूने आपल्या हातावर वार केला तळहातावर तिचे रक्त साचले...कॅरोलिना ने त्या लालभडक हाताचे पंजे त्या रिंगनाभोवती उमटवले आणि एक बरणीतली पांढरी राख आजूबाजूला पसरवली कागदात दाखवल्याप्रमाणे तिने सर्व विधी पूर्ण केला....तितक्यात सरपटत सरपटत तिथे व्हायलेट आली....तिला बघून हातातील चाकू दाखवत कॅरोलिना म्हणाली
"मी आता सुरक्षा रिंगणात आहे....तू माझं काही सुद्धा वाकडं करू शकत नाहीस"
हे ऐकून व्हायलेट हसू लागली....तिचं ते राक्षसी हसणं कॅरोलिनाला अजून घाबरवत होत....तिच्या हातातील चाकू थरथरत होता....व्हायलेट ने आपल्या जवळचा एक मोठा आरसा कॅरोलिनाच्या दिशेने फिरवला आणि आपल्या कपाळावरचे रक्त पुसत म्हणाली
"आम्ही खूप वाट बघितली की केव्हा तू हुडू वर विश्वास ठेवतेस...कारण विश्वास नसेल तर परिणाम सुद्धा नाही होणार...मला वाटतय तुला आता विश्वास झालाय हुडू वर"
तिकडे लूक मार्शने पापा जस्टीफाय ची ती रेकॉर्डिंग परत ग्रामोफोन वर लावली.....व्हायलेट त्या मोठया आरश्याला धरून उभी राहिली...कॅरोलिना घाबरली होती
"मला ह्यावर विश्वास नाही आहे"
"मला ह्यावर विश्वास नाही आहे"
"मला ह्यावर विश्वास नाही आहे"
अस बडबडत होती...तिकडून हातात काळी मेणबत्ती घेऊन लूक मार्श "शरीर...शरीर...शरीर" अस बडबडत वर आला....व्हायलेट आता त्या मोठ्या आरश्यामागे लपली.....कॅरोलिना हातात चाकू घेऊन "मला विश्वास नाही मला विश्वास नाही" असं जोरजोरात ओरडत होती.....कॅरोलिनाचे डोळे जड होऊ लागले तिने त्या समोरच्या मोठ्या आरश्यात बघितले तिला त्या आरश्यात ह्या घरचा आधीचा मालक थॉर ची छोटी मुलगी दिसली...त्यानंतर तिचे रूपांतर व्हायलेट मध्ये झालं...आणि त्यानंतर....त्यानंतर.....त्या आरश्यात ममा सिसिली दिसू लागली....तिचे डोळे चमकत होते......व्हायलेट अचानक किंचाळली आणि तो आरसा तिने कॅरोलिना च्या दिशेने ढकलून दिला....तो आरसा कॅरोलिनाच्या डोक्यावर आपटून फुटला आणि ती बेशुद्ध पडली....आजूबाजूच्या पेटलेल्या मेणबत्या क्षणार्धात विझल्या....काही वेळाने त्या घरातील लाईटीचे बल्ब बंदचालू होऊ लागले.....कॅरोलिना आणि व्हायलेट समोरासमोर पडल्या होत्या....कॅरोलिनाचे डोळे उघडले...तिने आपल्यावरचा तो भलामोठा आरसा दूर केला....ती चालत चालत व्हायलेट जवळ आली...तिच्या खिश्यातून सिगार आणि लायटर खाली पडला होता....ती सिगार तिने उचलली...आणि तोंडात ठेवून पेटवून झुरके घेऊ लागली....सिगार तोंडात ठेऊन तिच्या तोंडातून
"धन्यवाद मुली...हे बळी वैगेरे काही नव्हतं..हा फक्त एक सौदा होता"
तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले.....सिगारचे झुरके घेणाऱ्या कॅरोलिनाला बघून लूक मार्श तिच्या जवळ आला आणि आपल्या हातातील मेणबत्ती खाली ठेवत तो म्हणाला
"तू ठीक आहेस का सिसिली"
लूक मार्श कडे बघत बघत सिगारचा धूर सोडत ती म्हणाली
"हो.....मी ठीक आहे जस्टीफाय"
हातातील मेणबत्ती विझवत तो तिला म्हणाला
"कॅरोलिनाला समजावणे खूपच कठीण होते"
आपले केस सावरत सावरत ती आरशासमोर आली आणि त्याला म्हणाली
"प्रत्येकवेळी कठीण होत चाललं आहे....आता सहजासहजी कोण विश्वास ठेवत नाही...आणि मी तुला सांगितलं होतं ना मला आता अमेरिकन गोरं शरीर नको मला काळं शरीर पाहिजे"
लूकने तिला मिठीत घेतले आणि तिचे केस सावरत तो म्हणाला
"काळं शरीर कश्याला??? ह्या शरीरात सुद्धा तू खूप सुंदर दिसत आहेस....त्या व्हायलेट पेक्षा तरी बरी....आपल्याला ह्याची सवय होईल....प्रत्येकवेळी होतेच की"
"काळं शरीर कश्याला??? ह्या शरीरात सुद्धा तू खूप सुंदर दिसत आहेस....त्या व्हायलेट पेक्षा तरी बरी....आपल्याला ह्याची सवय होईल....प्रत्येकवेळी होतेच की"
आपलं शरीर हरवून बसलेली आणि वृद्ध व्हायलेट होऊन बसलेली कॅरोलिना शुद्धीवर आली...आपली दुर्दशा बघून ती किंचाळू लागली.....कॅरोलिनाचे 25 वर्षीय तरुण शरीर धारण केलेल्या ममा सिसिलीने तिला कसलं तरी औषध पाजलं....त्यामुळे ती काहीच बोलू शकत नव्हती
सकाळ झाली तशी कॅरोलिनाची मैत्रीण तिच्या काळजीपोटी लगेच तिथे आली कारण रात्री फोनवर ती खूपच घाबरली होती...कॅरोलिनाची मैत्रीण त्या घरात आली त्या घरात पोलीस आले होते अंबुलन्स दारात उभी होती.....मैत्रिणीला बघून वृद्ध व्हायलेटच्या शरीरात गेलेली कॅरोलिना तिच्याकडे बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती...पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते....ती कॅरोलिना जवळ आली तेव्हा कॅरोलिना तिला न ओळखल्यासारखे करू लागली....मैत्रिणीला काही समजेना की कॅरोलिना अशी का वागते...शेवटी लूक मार्श मध्ये आला आणि मैत्रिणीला दूर घेऊन गेला आणि तिला सांगू लागला
"काल इथे एक अपघात झाला त्यामुळे तुझ्या मैत्रिणीला धक्का बसला आहे त्यामुळे ती तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे...आता व्हायलेट आणि बेनला पुढील उपचारासाठी शहरात पाठवत आहोत...ते आता ह्या घरात परत कधीच येऊ शकणार नाहीत...त्यांचे उपचार शहरात होतील...खूपच सेवा केली कॅरोलिनाने वृद्ध जोडप्यांची...एक वेगळंच नातं बनलं होत त्यांच्यात"
हे ऐकून कॅरोलिनाची मैत्रीण गोंधळली...वकील लूक मार्श कडे बघत म्हणाली
"ही जॉईन होऊन काही दिवसच झालेत तुम्ही कसं सांगू शकता की वेगळं नातं बनलंय त्यांच्यात???"
लूक मार्शने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला
"खूप प्रेम होतं त्यांच्यात त्या दोघांनी आपली सगळी प्रॉपर्टी आणि हे घर कॅरोलिनाच्या नावावर केलं आहे ती आता इथेच राहील"
काही दिवसात ते मोडकळीला आलेलं घर परत दुरुस्त झालं....आपल्या बाजूच्या बेडवर झोपलेल्या बेन कडे बघून कॅरोलिना समजून चुकली होती की हा वृद्ध बेन दुसरा तिसरा कुणी नसून लूक मार्श आहे...आणि तिकडे तरुण लूक मार्शचे शरीर वापरून पापा जस्टीफाय आणि 25 वर्षीय कॅरोलिना चे शरीर वापरून ममा सिसिली हे नवरा बायको पुढचे जीवन जगायला तयार होते..............(THE END)
शशांक_सुर्वे
No comments:
Post a Comment