काळ
काळ-marathi suspense story |
"धोधो पाउस कोसळत होता.. जोराचा वारा सुटला होता.. पावसाच्या सरींवर सरी येत होत्या...काहिच दिसत नव्हते.. या वादळी पावसात उभ रहाण सामान्य माणसालाही शक्य नव्हत...
गावाबाहेर कामानिमित्त गेलेले दोम मित्र घरी परतत होते.
सांज वेळ होती...
गावात जाण्यासाठी एकच पुल होता पण आता त्यावरुनही पाणी वाहात होते... दोघेही मित्र पावसात पुर्ण भिजुन गेले होते.
अवस्था फार बिकट होती.. जिवाला धोका होता पाउस थांबायच नावच घेत नव्हता...
दोघ मित्र हताश होउन पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहात होते.
नदि तुडुंब भरुन वाहात होती. भयानक प्रवाहात लाटा उसऴत होत्या नदिच लाल पाणी जणु मृत्युची नदी असल्याच चित्र उभ करत होती.नदिच्या पुला जवळच आडोशाला झाडाखाली दोघ एकाच छत्रीत थांबले होते. पण पावसात झाडाखाली थांबणे सुरक्षीत नाहि याची जाणिव दोघांनाही होती.
विजा चमकत होत्या मधेच ढगांचा गडगडाट काळिज थारारुन टाकत होता विजांचा कानठऴ्या बसवणारा आवाज मती बधिर करत होता. .दोघ मित्र थंडिने पावसातच कुडकुडत होते त्यांची अवस्था पाण्या मुळे अजुनच खराब झाली होती.
"मन्या काय बोलतोस...जाव का ? नदिकड
नको रे छगन्या पावुस बघ... नदिच पाणी आपल्याला अोढेल.
घरला आई बाप वाट बघत्यात जरा धिराने घे....
छगन नदिकडे पहात होता ... नदिचा तो पुल आता अरधा पाण्याखाली बुडला होता पाण्याचा प्रवाह जिवघेणा होता वेग इतका होता की दहा माणस ऐका लोंढ्यात नेईल छगन ऐकटक त्या पुला कडे पहात होता.

अचानकच छगन अोरडला...
"मन्या ति बघ ति मुलगी पुलावर ति तिथे कशी आली ति हातवारे करतेय आपली मदत मागतेय... !!!
काय बोलतोयस तु ??? डोक फिरल का तुझ पुलावर फक्त पाणीआहे मुलगी कुठे दिसते तुला ???
"अरे ति समोर मधोमध तुला का दिसत नाहि अरे ति बघ मधे अडकली आहे हाका मारतेय हातवा्रे करतेय..
तुलाच कशी दिसते कोण अाहे तरी कोण पुलावर पाण्याची पातळी आता वाढतेय आपण कोणी असल तरी जाण शक्यच नाहि नाहितर आपणच मरु .. मन्या छगनला समजवत होता.
"ते काहिनाही तुला यायच नाहि तर रहा ईथेच मि तिला वाचवणार... म्हणजे वाचवणार !
"वेडा आहेस का कोणी नाहि तिथे ... तुला भास होतोय का ???? पाउस बघ ...आपला जिव बघ... तुला कळतय का ??
नाहि मन्या तु थांब मि तिला वाचवणार काहि झाल तरी मि जाणार.
अस बोलत छगन नदिच्या पुलाच्या दिशेने निघाला मन्याने त्याच शर्ट अोढल पण रागाने त्याने मन्याला ढकलल आनी तो पाण्याने अोसंडुन वाहणार्या पुलावर जाउ लागला
हे पाहुन मन्याचे हात पाय कापु लागले हा साक्षात मृत्युला आव्हान देत अाहे तो आता वाचेल याची शक्यता फारच कमी आहे आता याच मरण मला डोळ्याने पाहव लागणार कि काय या विचाराने तो थरतरुन कापु लागला ...अोरडु लागला ....
पण तो छगन च्या मागे जाउ शकला नाहि छगन त्याच पुलाकडे मागे न पाहात निघाला
मन्या आोरडुन अोरडुन थकला तो हतलब पणे छगन ला पाहात होता छगन आता पुलावर पोचला पाण्यातचा प्रवाह त्याल खेचत होता तो पुलाच्या कडांना पकडुन स्वताला सावरत होता पण त्याला पाण्याच्या वेगा पुडे काहिच चालत नव्हत तो वाहुन जाण्याची भिती होतोि
हे सरव दृश्य मन्या लांबुन पहात होता... तो पुलावर विचित्र प्रकारे हालचाल करत होता जणु त्या पुलावर तो कोणाशी तरी बोलत होता . येवड्यात जोरात पाण्याचा लोंढा आला पाण्याची पातळी आता छगनच्या सहन करण्या पलिकडची वाढली होती. नदि आता उग्र रुप धारण करुन होती जणु ति सरव स्वतात सामाउन घेयला अधिर झाली होती.
आणी शेवटी तेच झाल ज्याची भिती मन्याला होती ...
छगन चा तोल गेला आणी तो नदिच्या पात्रात खेचला गेला पुल आता पाण्याखाली गेला ईथे मन्या जिवाच्या आकांताने अोरडत हे सरव पाहात रडत होता..

त्याला दोनदा त्या पात्रात छगन चे डोक आणी हात मदतिसाठी वर येताने दिसले बस्स...
मग तो नाहिसा झाला त्या तुडु्ंब पाण्यात. कायमचा
"काय केलस हे मित्रा ?? का गेलास पाण्यात ?? तु का नाहि माझ ऐकलस ??? आई बाबा वाट बघत असतिलना तुझी !! तो रडत त्या भर पावसात जमिनिवर कपाळाला हात लाउन बसला.
थोड्या वेळाने शेवटी त्याने आपल डोक वर कले आणी रडत रडत पुला कडे पाहिल...
त्याचे डोळे पांढरे पडले सताड डोळ्यानी तो पुलाकडे पहात होता कारणच तस होत...
पुला कडे बघत त्याला छगन चे शेवटचे शब्द आठवले...
"मन्या ति बघ ति मुलगी पुलावर ति तिथे कशी आली ति हातवारे करतेय आपली मदत मागतेय...
आणि ति खरच त्या पुलावर होती....💀😱
🙏समाप्त 💀
श्री. मंगेश पांडुरंग घाडिगावकर
( कथेच्या निमित्याने मित्र मंडळीना विनंती करतो कि पावसाच्या दिवसात नदि धबधबे ईथे पिकनिक ला कुठेही जरी जात असला तर... selfie तसेच ईतरही स्टंटबाजी करण्याचा मोह टाळा... निसर्गाला कोणिही आव्हान देउ शकत नाही... आपला जिव महत्वाचा आहे तो कुठेही धोक्यात टाकु नका सावधानता बाळगा )
No comments:
Post a Comment