हातजोडी
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
पुनः प्रकाशन:- दि.२२.०८.२०१९
©Ankush Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो मी अंकुश सु. नवघरे. ही पोस्ट कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ही पोस्ट फक्त माहिती आणि करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे.
कित्येक दिवसांपासून कोणी ना कोणी मला हातजोडी बद्दल माहिती देण्यासाठी विनंती करत होते. हा लेख माझ्या एक दुसऱ्या ग्रुपवर मी ह्याधी पोस्ट केलेला आहे तरीही आज परत आपल्या ह्या ग्रुप वरील सदस्यांसाठी देत आहे. हातजोडी ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. ह्याची उत्पत्ती जास्तीकरून भारताबाहेर म्हणजे इराण, जर्मनी इथे होते. ही औषधी वनस्पती असल्याने तिला तंत्रशात्रात खूप मान्यता आहे. इराणमध्ये हीला चुंबक उषनान म्हणतात तर उर्दू मध्ये बखूरे मरियम ह्या नावाने ओळखतात. ही एक प्रभावशाली वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. तो अनुभव आधी कथन करतो.
ह्या वनस्पती मध्ये वशीकरण शक्ती आहे. ज्याच्याजवळ असेल त्याला कोणीही विरोध करू शकत नाही. ह्या वनस्पती बद्दल मला खुप उत्सुकता होती. १४ वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या वेळी मी त्र्यंबकेश्वर ला गेलो असताना तिथे माझी ओळख एका साधुशी झाली. तो कानफड्या म्हणजे नाथपंथी होता. त्याने मला संगीतले कि बच्चा इधर आवो. सर्वच साधू खरे असतात असे नाही हाच विचात मी मनात करत असताना तो म्हणाला, डरो मत और मनसे भय निकाल दो. तुम जीस चीज की खोज मे आये हो वो मेरे पास मिलेगी. हे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटले. मी म्हटलं पाहू तर खर काय होते. त्यावेळी तो साधू म्हणाला की पहिले कुछ दक्षिणा देदो. त्यावेळी मला क्षणभर वाटले की हे सर्व दक्षिणेसाठीच आहे की काय. पण मला जरा तो साधू तेजस्वी वाटल्याने मी कसं कोण जाणे त्याला १५०१ रुपये काढून दिले. तो खूप खुश झाला आणि म्हणाला तेरा भाला हो. त्यानंतर त्याने झोळीतून काही काढले व म्हणाला की हात आगे करो, मी हात पुढे केला तेव्हा त्याने झोळीतून काढलेली वस्तू माझ्या हातात दिली व म्हणाला की अब मूठ्ठी मत खोलना सीधा ब्याग मे रखना और घर जा के किसी डीब्बी मी सिंदूर रखकर इसको रखकर रोज सिंदूर से पूजा करना. मा चामुंडा तुम्हारी रक्षा करेगी. अस म्हणून त्याने मला एक मंत्र सांगून त्याची विधी कशी करायची, पूजा कशी करायची, मुहूर्त आणि दिवस सांगून तो निघून गेला, तो कधी गेला तेही मला कळले नाही, मी भानावर आलो तेव्हा माझे मित्र म्हणू लागले की तुला *** बनवलं त्याने १५०१ चा चुना लावला. मी म्हटलं जाऊदे १५०१ रुपयाने मी काही बंगला बांधणार आहे पण मनाला चुटपुट लागली होती कारण त्यावेळी ते पैंसे ही माझ्यासाठी खूप जास्त होते, पण जसकाही मी त्यावेळी भारावूनच गेलेलो होतो. त्या साधूचे शब्द सारखे माझ्या आठवत होते, किसींको बताना मत, किसींको दिखाना मत, किसिने दियी हुई चीज किसींको दिखानी नाही चाईए, छुपाके रखनि चाईए नाहीतो उसको नजर लगती है, त्यावेळी मला वाटत होते की हे मुद्दामून असे म्हणत आहेत, जेणेकरून त्यांचा खोटेपणा उघडकीस येणार नाही, परंतु नंतर त्याचे महत्व मला पटले.
त्यानंतर मी घरी आलो आणि त्या वस्तू बद्दल विसरून गेलो. काही दिवसांनंतर मला एक स्वप्न सारखं पडू लागल. त्यात एक मूर्ती माझ्या स्वप्नात यायची आणि मला बाहेर काढ अस म्हणायची. मी खूप घाबरलो होतो. शेवटी मी हे स्वप्न माझ्या एका ओळखीच्या मित्राला सांगितले जो तंत्रमंत्र बद्दल जाणत होता. त्याने ध्यानात जाऊन पाहिलं आणि तो म्हणाला तुज्याकडे देवीची काही मूर्ती आहे का जिची तू पूजा करायची थांबवली आहेस. तर मी म्हणालो तस काहीच नाहीय. त्यानंतर खूप विचार केल्यावर मला आठवलं कि आपल्याला त्या साधूने काही वस्तू दिली होती. ती मी बाहेर काढली आणि मित्राला दाखवली तेव्हा तो म्हणाला की ही तर हातजोडी सारखी दिसतेय, तुला कोणी दिली तेव्हा माझी स्टोरी ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि १५०१ रुपये दिले म्हणून दुःखही. त्यानंतर मी तिला साधूने सांगितल्या प्रमाणे पूजेत ठेवले आणि त्याने संगीतलेली विधीनुसार त्याने दिलेल्या मंत्राने तिची पूजा केली आणि तिला तिजोरीत ठेवली. त्या दिवसापासून माझी स्वप्ने बंद झाली. ह्याचे मला खूप आश्चर्य वाटले.
पुढे काही दिवसांनी एका अधिकाऱ्याशी मला काम पडले, काम खुप अवघड होते. मी ती वनस्पती खिशात ठेऊन त्या अधिकाऱ्याला भेटलो आणि काय आश्चर्य सर्व कामे अगदी सहजपणे झाली. अशाप्रकारे मला खूप चांगले अनुभव आले. कर्ज वसुली झाली, माणसे अनुकूल झाली, व्यवसायात वाढ झाली. असे म्हणतात की ही वनस्पती ज्याच्याकडे असेल तो भिकारी असला तरी कुबेरासमान श्रीमंत होईल. ही वनस्पती म्हणजे साक्षात चामुंडा देवीचे रूप आहे. जवळ बाळगली असता जादू टोण्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही, सर्व बाजूने रक्षण होते. ती वनस्पती अजूनही माझाकडे आहे आणि तिची आम्ही पूजा करतो. त्यानंतर मी ही वनस्पती मंत्राउन कित्येक लोकांना दिली आणि त्यांनाही तसाच अनुभव आला.
ही वनस्पती खूपच उपयोगी आहे. औषधीदृष्ट्या प्रभावशालीही आहे. परंतु इतर वस्तूला आणण्यासाठी दिवस, वार, मुहूर्त पाहून आणतो पण तसे ह्या वनस्पतीला करणे शक्य नाही. कारण ती फार दुर्मिळ असल्याने केव्हा कधी मिळेल हे कोणालाच सांगता येणार नाही. म्हणूनच तिला मुहूर्ताचे बंधन नाही. समजा सापडलीच तरी ओळखणार कशी? शास्त्रकारानुसार ह्या झाडाची पाने आतल्या बाजूने हिरवी तर बाहेरून पांढरी असतात. त्याला गुलाबी रंगाचा फुल येते. काही वेळा निळी फुले पण येतात. हे झाड इतर झाडांमध्येच उगवते आणि ह्याचा बुंधा साधारण रताळीच्या झाडाप्रमाणे असते. ह्या झाडाला ज्या फांद्या फुटतात त्यांनाच पुढे हात जोडी असे म्हणतात. त्याची जडणघडण वेगळीच असते. बंद मुठीत आपली बोटे कशी दिसतात, त्याप्रमाणे ही दिसतात. अजून एक दुसऱ्या प्रकाराची हातजोडीही असते, परंतु मंत्र मात्र हेच कामी येतात.

पूजाविधी:-
मी त्या साधून दिलेले मंत्र कोणालाच देऊ शकत नाही कारण मंत्र शटकर्णी झाले की त्याचे प्रभाव संपतात, म्हणून ही दुसरी विधी देत आहे. कोणत्याही रवीपुष्य योगावर ती जडीबुटी स्वच्छ धुवून, पुसून ठेवावी. नंतर विधिवत पूजा करावी. पूजेत मुख्यत्वेकरून शेंदूर, लाल फुले असावीत. धूप, दीप, नैवेद्य, आरती, दक्षिणा ठेऊन जाप करावा. जाप पूर्ण झाल्यावर हवन करावे. हवन ब्रह्मणकारावी करून ब्राह्मणाला जेवू घालावे दक्षिणा द्यावी, म्हणजे ती वनस्पती तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही.
हातजोडीच्या प्रभावाबद्दल तुम्हाला मागच्या भागात सांगितलेच आहे परंतु एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हीचा उपयोग जरी आकर्षण, वाशिकरणासाठी होत असला तरी प्रेम मिळविण्यासाठी करू नये. कारण कि हे कार्य ह्या पद्धतीने करणे अनैतिक असल्याने करू नये. कारण कार्य पूर्ण झाले तरी शेवटी त्रास भोगावा लागतो. तेव्हा ते करू नये.
मंत्र:-
असे म्हणतात की ह्या वनस्पतीमध्ये चामुंडदेवीचा वास असतो. त्यामुळे तुम्ही काली, दुर्गा, चंडिका, ह्या देव्यांची साधना केली तरी तिची कृपा तुमच्यावर होऊ शकते. कारण सर्व देवी हे तिचीच रूपे आहेत. साधना करताना नेहमी गुप्तता ठेवावी आणि साधना एकांतात करावी.

१. ओम् चामुंडाये नमः। om chamundayey namaha
२. ओम् महाकालये नमः। om mahakalayey namaha।

प्रयोग:-
२. धनवृद्धी:-
ओम् चामुंडयेय धनं देही। १०८ वेळा रोज।
२. धनवृद्धी:-
ओम् चामुंडयेय धनं देही। १०८ वेळा रोज।
३. वाशिकरणासाठी
ओम् चामुंडादेवी .............. वश्य कुरु कुरु स्वाहा।

मध्ये जी रिकामी जागा ठेवली आहे तेथे ज्याला वश करायचे त्याचे नाव.
मित्रांनो हा लेख मी आता इथेच थांबवतो. आवडला तर नक्की लाइक करा. कोणाला हातजोडी मिळाली तर जरूर कळवा. काही अडले तर विचारा. जय चामुंडे।
धन्यवाद....
धन्यवाद....
अंकुश नवघरे.
Desclaimer: सदरची माहिती ही काही जाणकारांच्या मार्गदर्शनातून, अनुभवातून आणि साधकांकडून संकलित केल्या गेलेल्या माहितीच्या आधारे लिहिली गेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. फोटोत दिलेली हातजोडीच असून वेगळ्या प्रकारची आहे. लेखात दिलेली किंमती पेक्षा आता ही वस्तू स्वस्त मिळते. कोणाला मंत्र सिद्ध हवी असल्यास मेसेंजर वर संपर्क करणे.
No comments:
Post a Comment